pratik pawar @pratikpawar2901
भारत मातेचा कार्यकर्ता |student of the politics |public policy | political activities Mumbai,Maharashtra Joined October 2016-
Tweets15K
-
Followers850
-
Following482
-
Likes45K
अपेक्षेप्रमाणे सांगलीत विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतलेला नाहीये आता सांगलीत मुख्य लढत भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशीच होणार आहे. #लोकसभाचुनाव2024
सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांची माघार ..!!
काल अकलूज येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत श्री उत्तमराव जानकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला..!
काल अकलूज येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत श्री उत्तमराव जानकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला..!
आधी टाकलेली आकडेवारी ही संध्याकाळी पाच पर्यंत ची होती सायंकाळीं 6 पर्यंतची अंतिम आकडेवारी. रामटेक 59.58% नागपूर 54.46% गडचिरोली 70.38% चंद्रपूर 63.07% भंडारा गोंदिया 64.72%
सांगलीमध्ये आज विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला माजी मंत्री अजित घोरपडे आणि माजी आमदार विलास जगताप यांच्या पाठिंब्यामुळे विशाल पाटील यांच्या बंडाला अधिक बळ आल आहे येत्या काही दिवसात सांगली लोकसभेच्या बाबतीत अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. #Sangliloksabha
भाजपामधील नाराज नेते श्री उत्तमराव जानकर आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत माढा मतदार संघात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णयक ठरू शकते. ते सोलापूर मधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते.
आत्ताच्या स्थितीत ( सर्व जागांवर उमेदवारांची घोषणा बाकी असताना) महाराष्ट्राचा विभागवार विचार केल्यास NDA साठी उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक चांगली स्थिती दिसत आहे तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक आव्हानात्मक स्थिती आहे. #महाराष्ट्र
85 किंवा त्याहून अधिक वय असलेले 13 लाख मतदार महाराष्ट्रात आहेत ही संख्या देशात सर्वाधिक आहे . महाराष्ट्रा पाठोपाठ उत्तर प्रदेश मध्ये जवळपास दहा लाख चाळीस हजार 85 किंवा त्याहून अधिक वय असलेले मतदार आहेत. #MaharashtraPolitics
हातकणंगले मतदार संघातून ताराराणी पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांनी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या आवाडे यांनी सत्तेत आणि विरोधी पक्षात असतानाही भाजपला पाठिंबा दिला होता.
@pratikpawar2901 predicted in yesterday's Raosaheb's space that MNS will withdraw from Loksabha elections and today it happened. Bang on Pratik I am really happy #Raosahebkatta is blessed with such absolutely wise and scholastic people. @prahappy @Prasaadhere
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला बिनशर्त पाठिंबा..!! #MaharashtraPolitics
शिवसेना उद्धव ठाकरे गट 21 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 17 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 महाविकास आघाडीचे जागावाटप
सांगलीची जागा ठाकरे गटाकडे तर भिवंडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडेच...!!
सांगलीत विशाल पाटील यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. #MaharashtraPolitics
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून आठ जागी उमेदवारांची घोषणा आठ पैकी सात ठिकाणी विद्यमान खासदारांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत ठाणे कल्याण आणि नाशिकचा समावेश नाही हे विशेष...!!
ज्या सांगलीत काँग्रेसचे दोन आमदार आहेत , विशाल पाटील यांच्यासारखा तगडा उमेदवार आहे ,ती जागा सुद्धा काँग्रेस शिवसेना (UBT) पक्षाला सोडणार असेल तर काँग्रेस सोडून जाणाऱ्या लोकांना दोष देण्याचा कोणताही अधिकार काँग्रेसला नाहीये..!! #MaharashtraPolitics
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @Prasaadhere ..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @Prasaadhere ..!!
राईट वि�.. @RWofMH
35K Followers 179 Following विवेकवादी विज्ञानवादी गांधीवादी पर्यावरणवादी समाजवादी पुरोगामी नास्तिक विचारवंत सिलेब्रिटी पत्रकार विधिज्ञ क्रांतिकारी प्राणीप्रेमी.. यापैकी काहीच नाही!Devashish Kulkarni (M.. @AjaatShatrruu
17K Followers 1K Following | Proud Hindu | Engineer | Trustee - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|Prakash Gade (मो�.. @PrakashGade13
33K Followers 5K Following I am a Hindu Dalit. Intense, true Nationalist. Left ideology is dangerous for the Country. 🌷 चप्पा चप्पा भाजपा 🌷Pravin @thatPunekar
31K Followers 2K Following Political Enthusiast. Digital Journalist. रिपोस्ट्स ही माझी मतं नाहीत.Malhar Pandey (MODI K.. @malhar_pandey
29K Followers 2K Following | Nationalist | Founder : President : @Jhunj_org | लेखक (अनुवादक) : भाजपा : काल आज आणि उद्या | state co-incharge - BJP SM, MH | #कार्यकर्ताUnknown Mohsin/अज.. @Shaikh_Mohsin12
14K Followers 5K Following Be Positive..Infra Enthusiastic.. Always Nation First..Die Hard Indian Army & Unknown Gunmen Fan.. 🇮🇳🇮🇳🇮🇳PallaviCT (Modi Ka Pa.. @pallavict
59K Followers 3K Following I have views on all kinds of news! Blessed to be followed by @narendraModi ji🙏🙏; Co-convenor BJP Mumbai - IT and SM Cell; Views strictly personalPrasad Joshi @prahappy
3K Followers 834 FollowingAParajit Bharat 🇮�.. @AparBharat
49K Followers 4K Following Better than Heaven or Arcadia I love thee, O my Bharat! #TeamAIVA. All my threads are compiled in one master thread which is pinned to my profile @Team_SaffronnAkks_ 🇮🇳 @Cool_Bhakt
31K Followers 10K Following हाँ में कट्टर हिन्दू हूँ, भगवा मेरी शान हैं,तिरंगा मेरी जान हैं, जय श्री राम।🙏🚩 सुन लो मैं मोदी भक्त हू हिंदूत्व मेरे लिये सर्वतोपरी 🙏🚩RT r not endorsementAdv. Pradip Gavade (M.. @PradipGavade
12K Followers 1K Following State Spokesperson, @BJP4Maharashtra • प्रदेश प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र | Ex-ABVPian | AdvocatePadmakar Tillu🇮�.. @PadmakarTillu
11K Followers 4K Following Nation First आप मुसलमान हो इसलिए मैं हिन्दू हूँ।अन्यथा मैं तो विश्वमानव हूँ- वीर सावरकर समोरच्याने जाळीदार टोपी घातली कि, मला जानव घालावच लागेल, -शरद पोंक्षेखडकवासल.. @aapalacolumbus
9K Followers 543 Following पर्यटन् पृथिवीं सर्वां, गुणान्वेषणतत्पर कोलंबस: गुणांच्या शोधत तत्पर असलेला कोलंबस सकल पृथ्वीचे भ्रमण करत आहे.Anurag Vaidya @vaidyanurag
4K Followers 5K Following Author of Four Books, Photographer, Historian #historylover #trekker #traveller #travelwriter #travelblogger #photographyविमुक्त @migratorscave
5K Followers 2K Following योजना पूर्णत्वाच्या व्यग्रतेतच नवनिर्माणाचे बीज असते ! - शब्दजKedar 🚩 @marathikedar
7K Followers 1K Following 🚩माझे एकच दैवत- छत्रपती शिवाजी महाराज🚩Veer Savarkar my hero🚩Hindutva is my identity. 🚩 Not Religious 🚩भारतीय+मराठी 🚩एकनाथभाई शिंदे समर्थक🚩शिवसेना🏹🚩 #मराठी.. @mi_puneri
11K Followers 544 Following भारतीय हिंदू असल्याचा गर्व आहे,#मराठी असल्याचा माज आहे,पुणेकर असल्याचा अभिमान आहे,छ.शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज आदर्श.नाती,प्रेमात विश्वास ठेवणारा एक EngineerAshray @Ashray1234
15 Followers 113 Followingओंकार स�.. @O_A_Deshpande
1K Followers 1K Following छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!! मी ... भारतीय 🇮🇳 ...!!!, मी ... हिंदू 🚩... !!! RT do not imply Endorsement . आम्ही बीडकर 💪😎.Kaivalya Pendse (Modi.. @kaivalyapendse
341 Followers 1K Following हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय । Proud Indian. And a Red Devil.akshay khaire @akshayk12845725
106 Followers 2K Followingवंदे मा�.. @matarama2213
30 Followers 93 FollowingKunal Tilak (Modi ka .. @kunalstilak
4K Followers 791 Following BJP Maharashtra State Spokesperson | VP, BJYM Maharashtra | Track Chair, @IndiaY20 | Lawyer, Bombay High Court | Alum: @acyplHilda 😜 @Hilda_Skylar992
9 Followers 562 Following Ехquisitе seduсtress in рursuit оf intensе, еlеctric рlеаsureAvdhootD @AvdhootD22
824 Followers 1K FollowingSwapnil @Swapn_7
519 Followers 5K Following Rational + Realist !! Mumbai_Indians =❤️ Mumbai_City_FC= 💙 CR7 🙌🏻Ketan Desai (Modiji K.. @WrldLeadrBharat
122 Followers 774 Following हिंदू. भारतीय. सोलापूरकर. प्रोग्रामर. बाईक रायडर. @F1 fanAmrita More 🇮🇳 @Amrita_Sitar
573 Followers 479 Following Mom of two | Sitar player | Amateur photographerPrem Sutar @Premmmuu
60 Followers 759 Followingआमचं ठर�.. @AamchTharlay
3K Followers 2K Following कुणाला पटत नाही म्हणून मांडायचं बोलायचं नाही हा माझा पिंड नाही.Vijay SM_PUNE (Modi k.. @VIJAY_PUNE777
451 Followers 2K Following #वाचन #लिखान #PoliticsLearner #राष्ट्रप्रथम #Nationalist #देशभक्त #हिंदू #जयश्रीराम🚩 BeedDeepali Prabhu @Deepali_p
9K Followers 931 Following Guts Grace & Gratitude. Not mean just very Direct. 😇Santosh Kolte @Santosh_kolte89
17K Followers 6K Following प्रदेश कार्याध्यक्ष ,राष्ट्रवादी सोशल मिडिया,महाराष्ट्र | IT Professional | Fan of @AjitpawarspeaksTrending Bharat 🇮�.. @Trendingtrads
90 Followers 1K FollowingLM @leo_messi_in
3 Followers 103 Followingअनिल कु�.. @itsAnilSharma2
945 Followers 1K Following APSian l Postgraduate in Botany l Founder & owner - The Authors Book House I Founder & Owner - Shri Plastocraft l कट्टर सनातनी 🚩🚩🚩l 💯% follow backशेतीपुत.. @Shetiputra
38 Followers 96 Following शेती मध्ये शाश्वत मिळकत मिळण्याचे मॉडेल शोधण्याचा स्वप्न घेऊन जगणारा,एक सामाजिक प्राणी,ग्रामीण जीवनाचा जाणं असणारा 🆔सोलापूरकरShriram (SD) ✌🏻 @shriramX7
454 Followers 460 Following Entrepreneur || Engineer || Bit Sarcastic ||. @Veramoss_Rahul Satpute @rahulsatpute160
315 Followers 3K FollowingKayla milic @KaylaMilic
2K Followers 5K FollowingSANDEEP KUMAR @sun_mh3
32 Followers 384 FollowingEr. Ajay Deshpande @deshajaypande
242 Followers 825 Following जय श्रीराम 🚩हर हर महादेव 🚩 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩 जयतु हिंदू राष्ट्रम् 🚩सनातन हिंदु धर्म की जय 🚩SSR @SSR_96k
207 Followers 2K Followingकऱ्हे क�.. @AkshayKhomane13
1K Followers 4K Following तत्वांना बगल देऊन, आणि स्वाभिमानाला फाटा देऊन, जगण्यापेक्षा आयुष्यभर अयशस्वी माणूस म्हणून जगील.. ❤️बारामतीकर❤️🚩हर हर महादेव🚩 🚩 #पुरोगामी. #खांडखुंड lover#Kiran Ranpise @KiranRanpise6
155 Followers 235 Following #jay shivaji..Jay bhavani ..🚩 #electricial engineer🔋🔌💡 #MH 14 ग्रामीण punekar(पापी पोटामुळ सध्या पुण्यात) 🛣️🏡 #trekking lover 🧗♀️🧗♂️⛰️ 🚩🚩🚩🚩🚩बाळासाह.. @prashantbarudw
201 Followers 965 Following कट्टर शिवसैनिक श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंब प्रमुख 84591 93671Lokesh Khandelwal �.. @Lvkhandelwal
180 Followers 2K Following I Give as Good as I Get Update and Upgrade | SambhajinagarPloggers @MH20PLOGGERS 🌏💯PRASAD JOSHI @PRASAD496377804
22 Followers 96 FollowingDevendra Fadnavis (Mo.. @Dev_Fadnavis
5.9M Followers 58 Following Deputy Chief Minister of Maharashtra ; RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8Ujijराईट वि�.. @RWofMH
35K Followers 179 Following विवेकवादी विज्ञानवादी गांधीवादी पर्यावरणवादी समाजवादी पुरोगामी नास्तिक विचारवंत सिलेब्रिटी पत्रकार विधिज्ञ क्रांतिकारी प्राणीप्रेमी.. यापैकी काहीच नाही!Devashish Kulkarni (M.. @AjaatShatrruu
17K Followers 1K Following | Proud Hindu | Engineer | Trustee - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|Prakash Gade (मो�.. @PrakashGade13
33K Followers 5K Following I am a Hindu Dalit. Intense, true Nationalist. Left ideology is dangerous for the Country. 🌷 चप्पा चप्पा भाजपा 🌷Nilesh N Rane (Modi k.. @meNeeleshNRane
205K Followers 149 Following BJP माजी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा.भाजपा म�.. @BJP4Maharashtra
623K Followers 165 Following Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 https://t.co/7emvXo6PDTnitesh rane ( Modi ka.. @NiteshNRane
281K Followers 289 FollowingShefali Vaidya. 🇮�.. @ShefVaidya
759K Followers 5K Following Author, Speaker. Fellow-Ananta Leadership Program, BORI-Infosys Fellow, Convenor-Indic Academy. Love Travel, Temples And Textiles. #NoBindiNoBusinessSANJAY FADNAVIS (Modi.. @sanjayfadnavis1
25K Followers 3K Following नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्। महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते tweets are personal opinionPravin @thatPunekar
31K Followers 2K Following Political Enthusiast. Digital Journalist. रिपोस्ट्स ही माझी मतं नाहीत.SHIVANI GOKHALE 🚩 @shivanigokhale
20K Followers 3K Following राष्ट्रहित सर्वोपरी 🙏🇮🇳 भाजप महाराष्ट्र प्रदेश सो मि सहसंयोजिका (महिला मोर्चा) 🚩followed by @cbawankule ji, @madhavbhandari_ ji , @sunil_deodhar jiMalhar Pandey (MODI K.. @malhar_pandey
29K Followers 2K Following | Nationalist | Founder : President : @Jhunj_org | लेखक (अनुवादक) : भाजपा : काल आज आणि उद्या | state co-incharge - BJP SM, MH | #कार्यकर्ताUnknown Mohsin/अज.. @Shaikh_Mohsin12
14K Followers 5K Following Be Positive..Infra Enthusiastic.. Always Nation First..Die Hard Indian Army & Unknown Gunmen Fan.. 🇮🇳🇮🇳🇮🇳Chitra Kishor Wagh (M.. @ChitraKWagh
233K Followers 451 Following State President-BJP Maharashtra Mahila Morcha @BJPMM4Maha | Honoured to be followed by Hon PM @narendramodi ji | National Executive Committee Member @BJP4IndiaPallaviCT (Modi Ka Pa.. @pallavict
59K Followers 3K Following I have views on all kinds of news! Blessed to be followed by @narendraModi ji🙏🙏; Co-convenor BJP Mumbai - IT and SM Cell; Views strictly personalPrasad Joshi @prahappy
3K Followers 834 FollowingNarendra Aher (Modi K.. @aher_narendra
13K Followers 3K Following जो राम को लाए है, हम उनको लाएंगे - मिशन मोदी 2024 💝 Nation First 🇮🇳Santosh Kolte @Santosh_kolte89
17K Followers 6K Following प्रदेश कार्याध्यक्ष ,राष्ट्रवादी सोशल मिडिया,महाराष्ट्र | IT Professional | Fan of @AjitpawarspeaksStudies in Indian Pol.. @StudiesIndian
3K Followers 69 Following Studies in Indian Politics is a double blind peer-reviewed bi-annual journal.Kunal Tilak (Modi ka .. @kunalstilak
4K Followers 791 Following BJP Maharashtra State Spokesperson | VP, BJYM Maharashtra | Track Chair, @IndiaY20 | Lawyer, Bombay High Court | Alum: @acyplAmrita More 🇮🇳 @Amrita_Sitar
573 Followers 479 Following Mom of two | Sitar player | Amateur photographerVishal Prakashbapu Pa.. @patilvishalvp
4K Followers 241 Following अपक्ष उमेदवार, 44 सांगली लोकसभा मतदारसंघ ✉️ | Vice President incmaharashtra | Member of Vasantdada Sugar Institute | Chairman VSSSKDr Amar Jadhao @AmarJadhao
2K Followers 1K Following Problem Solver | Consultant | Former Medico | Campaign Management Expert | ex - BCG | HarvardX | ∴Abhi @indaniabhishek
283 Followers 140 FollowingMen's Wear @Gentlemanssstyl
41K Followers 843 Following Living the Gentleman life | Guide to Gentleman's Living style | Outfits for Men'sPrateeksha @Prateeeeeeksha
1K Followers 257 Following I click average photographs, financial analyst, Surrendered myself to Shiva & Radha krishna.🕉️🌸Sampat Lakshaman More.. @SampatMore2
2K Followers 482 Following Writer।Journalist।Former Reporter @SarkarnamaNews| Copywriter|Political Strategist।सह्याद्री कन्सल्टन्सी l Books-मुलूखमातीPhotography 📸 Tips.. @CameraTrickTips
1.4M Followers 20 Following World Best Photography 📸 Page | Tips💡,Pose, Ideas & Hacks 🔥 | Turn on Notifications 🎯| Dm for Promo 🗣️Life Pad @The_Life_Pad
582K Followers 124 Following Writer sharing hacks on marketing, audience building I'll show you how to make $10k+/Mo DM for ghostwriting services.🅰️ Bliss ❤️�.. @Lifeof_a_Pi
5K Followers 359 Following किताबों और संगीत से उत्तम कोई दोस्त नहीं हो सकता! #Chesslover #MusicLover #Shayari (Strong Karma Believer) Perfect 'Melomanie'Election Tracker @ElectionTracke7
3K Followers 34 Following UNBAISED FREELANCER......... follow us on @ElectionTracke7 Only Pre poll opinionsScience @ScienceGuys_
760K Followers 115 Following it's all about Science Videos 🔭🧪🌈🫁🔬.Dm for credit/removal. Follow and subscribe.. 🪷 .. @aphrodite__20
2K Followers 94 Following D.U alumna 🎓 | Environment enthusiast | Social Work-Women & Child Dev. | CSR | |Dhoni ❤️|Sandeep Tikate @SandeepTikate
3K Followers 487 Following Legislative Researcher | Political Analyst Strategist & Advocacy | Election Study & Data | Democratic | Maharashtrain | 🇮🇳❤️Goal Loaded @GoalLoaded
305K Followers 209 Following Boost your health, business, and life today! DM me for expert fitness, nutrition, and copywriting services.Dr Vikas Kumar @drvikas1111
81K Followers 501 Following Neuro & Spine surgeon @ranchi_rims National Chief Advisor @FORDAINDIA,President IMA-JDN jharkhand, Joint Secretary @IMAIndiaOrg Ranchi.ExPresident @RIMSJDA..Sachin ( Modi Ka Pari.. @SM_8009
6K Followers 2K Following अहमस्मि योध : 💪🏻 । One step towards अखंड भारत ! @bjp4maharashtra 🌷 । Onground कार्यकर्ता 🔥 । Engineer । Politics 👑 #Team_Devendraबिल्व । B.. @bilwa_speaks
3K Followers 1K Following Engineer | Artist | Bhartiya | Politics | RTs ≠ Endorsementहम भगवा �.. @BHAGVAWALE
13K Followers 10K Following𑀫𑀼𑀕𑁆𑀥�.. @Joglekar07
2K Followers 1K Followingविद्या �.. @vidyahindu2811
1K Followers 1K Following देश,देव अन धर्म..🇮🇳🇮🇳🚩🚩 living without धर्म is like death...https://t.co/3fzHrSEhUL pharmacist भारतीय हिंदू 💕🌿Pushkaraj @kilimanjaro_92
365 Followers 403 Following Punekar, Hindu, Anfield faithful, Bharatmata BhaktDr. Subhash Bhamre (M.. @DrSubhashMoS
44K Followers 976 Following Former Union Minister of State for Defence. Member of Parliament from Dhule-Malegaon, Maharashtra. Bhartiya Janata Party. An Onco Surgeon by trainingPranav Kamble (Modi K.. @citizenpranav
373 Followers 797 Following Engineer | Preparing for Commercial Pilot License |OSD ऑफ नात�.. @mai_maalungaOSD
454 Followers 417 Following OSD ऑफ नातू @mai_maalunga, भाजपा ला मिळालेले वरदान 🔥🔥 | छिद्रान्वेषी दृष्टी असलेला झारीतला शुक्राचार्य 🥹😜 | कळीचा नारद 😝Tejashree Pratibha Pa.. @TDichvalkar
115 Followers 637 Following #Journalist In the process of learningप्राजक्.. @prajuomabo
2K Followers 1K Following वाचाल तर वाचाल!अशक्य असे काहीच नाही कारण अशक्य मध्येच शक्य आहे!!❤️🇮🇳❤️ RTS/Likes ≠ EndorsementsCSDS, Delhi @csdsdelhi
9K Followers 107 Following Institute for research in social sciences and humanities. Tweets are not an official endorsement of the personal opinions and views of faculty members.मी भारत�.. @Core_punekar
6K Followers 4K Following राष्ट्रहित सर्वोपरी ⛳ Astrologer, ज्योतिष विषयक analysis आणि सल्ला (DM for details) महायुती समर्थक 🪷⏰🏹Deepender S Hooda @DeependerSHooda
575K Followers 1K Following हरियाणा का बेटा । प्रदेश से एकमात्र विपक्ष का सांसदDK Shivakumar @DKShivakumar
629K Followers 162 Following Congressman | Deputy Chief Minister- Karnataka | President- Karnataka CongressKiran Khedeka₹ @Kiran_Khedekar
1K Followers 177 Following Proud🇮🇳. Cricket, Equity Investing, Travel & Food; are areas of interest. SRT, RF, MI Fan. Views Are Personal & dont represent employer’s. RT≠ Endorsements!AParajit Bharat 🇮�.. @AparBharat
49K Followers 4K Following Better than Heaven or Arcadia I love thee, O my Bharat! #TeamAIVA. All my threads are compiled in one master thread which is pinned to my profile @Team_SaffronnYogendra Yadav @_YogendraYadav
1.7M Followers 203 Following Political activist, lapsed academic. Swaraj India | Swaraj Abhiyan | Jai Kisan Andolan पहले भविष्य बताता था, अब भविष्य बनाने की कोशिश करता हूं।प्रतिक �.. @specter_verse
328 Followers 336 Following गेमा बनवणारा 🎮। 🍽️ #खादाड_पुणेकर 🚩। #उगाचच मांडलेली मतं वैयक्तिक⚠️ । ‘Kohli’fied 🏏 । Harvey Specter समर्थक 👔। Michael Scott दादांचा फॅन 🎥 ॥Rohit @kulrohit
1K Followers 371 Following एकच ध्येय 300+ , lefty Right winger. RPs not endorsement.Rajendra Deshpande @rcdeshpande
859 Followers 924 Following Wildlife Photographer and Tour Organizer | Do follow @bhramantea 🚩 जय श्रीराम 🚩 हिंदुत्ववादी | ☕ प्रेमी | RTs not endorsements 😎Rushikesh achin⚔️.. @RLA1219official
183 Followers 733 Following गीता से ज्ञान मिला, और रामायण से राम ! भाग्य से हिन्दू धर्म मिला, और किस्मत से हिंदुस्तान !! 🚩 !! जय श्रीराम 🏹 हर हर महादेव 🔱 !!🏖️ Beach premier league घाण ऑफ द मॅच 😄😄
#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार असून आज शेवटच्या दिवसापर्यंत ११ लोकसभा मतदारसंघात एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत…
@pratikpawar2901 शेण किडे कोणाला मदत करणारं 🤣🤣🤣🤣✌️✌️
@pratikpawar2901 सांगलीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. नेते युती - आघाडीच्या गप्पा मारणार अन् कार्यकर्ते विरोधकांचे स्टेटस ठेवणार. याचा सरळ अर्थ असा की नेत्यावरून सांगलीचे अंदाज न बांधता नेतेच्या कार्यकर्त्यांचे हालचालींवरून जागेचे आकलन केल्यास अचूक उत्तर मिळू शकते.
#WATCH | Nagpur, Maharashtra: On securing AIR 1, JEE mains 2024 topper Gajare Nilkrishna says, "I have set a target and feel good after achieving that. My father is a farmer, I started preparations in Nagpur when I was in class 11th... My further target is to get a good rank in…
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. डी. वाय.चंद्रचूड यांचा मतदारांसाठी मराठीत खास संदेश.. आपली ताकद ओळखून सर्वांनी मतदान करूया.. संपूर्ण विश्वात भारत देशाला महान बनवूया.. मतदान हे सशक्त आणि समृद्ध लोकशाहीचे लक्षण आहे.चला,आपण सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या परीने मतदान
Respect @vishwajeetkadam ! #Congress #Maharashtra
मी जे लढत आहे ते हाताच्या पंजासाठी लढत आहे! 🔥🔥🔥 अपार मेहनत घेऊनही,सांगलीची हक्काची जागा सोडावी लागल्यानंतर, विश्वजित कदम साहेब काहीसे भावुक दिसले खरे पण त्यांची आज दिसलेली 'आक्रमकता' सांगलीच नव्हे तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणारी आहे!…
सांगलीमध्ये 2019 व 2021 च्या महापुराच्या वेळी संजय काका सांगलीकडे फिरकलेच नाही. त्यांना जनता माफ करणार नाही. #sangli #सांगली @patilvishalvp @TeamVishal2 @Swapnil35550095
आदरणीय सर तुमच स्टेटस आख्या देशाला माहिती आहे ♥️ उत्तर देवुन कुणाला मोठं करु नका 🙏 विरोधी पक्षाचे जरी असले तरी तुमच्या बद्दल नेहमीच आदर वाटतो ♥️ @prithvrj
ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग रखडवला माळशिरस फलटणचं पाणी पळवलं बारामती सारख्या आडनिड्या गावात तोंडाच्या साईडने रेल्वे येते आणि ढुंगणाच्या साईडने परत जाते पण स्वातंत्र्यापासून माळशिरसला मंजूर झालेली रेल्वे अजून नाही पवारांची किती पाप मोजावी? माढा पवार मोहितेंची मस्ती गाडा
लक्षात ठेवा निरा उजवा मध्ये पाणी हवं असेल तर रणजीतसिंह निंबाळकर यांच्याशिवाय पर्याय नाही आपल्या हक्काचे पाणी पवाराच्या पोरीची वांग्याची शेती करायला जाऊ द्यायचं नसेल तर #माढा लोकसभेत गुलाल भाजपाचा असला पाहिजे मोहिते पाटलांनी लाज सोडली तुम्ही सोडू नका हक्काचं पाणी हक्काचा खासदार
नमस्कार पुणे 😊
सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ काल जाडरबोबलाद पं.स. गण व माडग्याळ पं.स. गणामध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी नागरिकांसोबत गावामधून प्रचारफेरी काढली. दोन्ही गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला . यावेळी नागरिक व्यापारी, विक्रेते यांच्याशी संवाद साधला.…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ काल जत तालुक्यातील गावांमध्ये प्रचार सभा घेतली यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. . . #vishalpatil #sangliloksabha #loksabhaelections #sangli #sanglikar #election #loksabhaelection2024