Search results for #सांगली
#इस्लामपुर जिल्हा #सांगली- पश्चिम महाराष्ट्र प्रवासा दरम्यान प्रविणराव वसंतराव भोसले पाटील यांच्या कन्या डॉ श्रेयदाजी व प्रमोदराव गुणवंतराव जाधव पाटील यांचे सुपुत्र डॉ साईराजजी यांच्या विवाह च्या सोहळ्यातील काही क्षणचित्रे (Video).
#जनादेश_२०२४ या लोकसभा निवडणुकीत सातत्यानं चर्चेत राहिलेल्या #सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा... ➡️youtube.com/watch?v=s7dK1v… #JanadeshWithSahyadri #janadesh2024 #LokSabhaElections2024 #Maharashtra
आता लक्ष 3ऱ्या टप्प्यावर, 7 मे ला मतदान.. #रायगड #रत्नागिरी_सिंधुदुर्ग #उस्मानाबाद #लातूर #बारामती #कोल्हापूर #हातकणंगले #सातारा #सोलापूर #माढा #सांगली @VBAforIndia @Prksh_Ambedkar @imFarooqueAhmed @imtiyaznadaf10 @priyadarshi07 @DishaShaikh7 @JitratnPatait @Sujat_Ambedkar
आता लक्ष 3ऱ्या टप्प्यावर, 7 मे ला मतदान.. #रायगड #रत्नागिरी_सिंधुदुर्ग #उस्मानाबाद #लातूर #बारामती #कोल्हापूर #हातकणंगले #सातारा #सोलापूर #माढा #सांगली @VBAforIndia @Prksh_Ambedkar @imFarooqueAhmed @imtiyaznadaf10 @priyadarshi07 @DishaShaikh7 @JitratnPatait @Sujat_Ambedkar https://t.co/iPciArzW1d
#जनादेश_२०२४ आजच्या भागात दुसऱ्या टप्प्यासाठी झालेल्या मतदानाविषयी तसंच #सांगली आणि #सातारा या दोन मतदारसंघांचा घेणार आढावा... ➡️youtube.com/watch?v=4ky-Es… #JanadeshWithSahyadri #janadesh2024 #LokSabhaElections2024 #Maharashtra
दोबारा मत पुछना.! 🤣 जा आता धनखड समर्थकांनी पाकीटवाल्याचा “पाकीट पाकीट” म्हणून प्रचार करत सुटा.! 🙊 परत येऊ नका रे TL वर. 🤓 Weekend is here! #LokSabhaElections2024 #सांगली #शिवसेना_आपली
.......पाटील .......काँग्रेसची जागा.......उमेदवारी शिवसेनाला ......... अंतर्गत खदखद........ अपक्ष ला अंतर्गत ताकद..........येणार पाटीलच.... #राजकारण #दोघांचे_भांडण_तिसऱ्याचा_लाभ #सांगली
“याचा वचपा नक्की विधानसभेत काढू…” विश्वजीत कदम #सांगली solapurvarta.in/vishwajeet-on-…
Mr. Raut this is #Jaibhim voice against you and #BJP also #chandraharPatil #SanjayRaut is helping BJP @rautsanjay61 #Sangli #SangliLoksabha #MaharashtraPolitics @AUThackeray @patilvishalvp #सांगली #ShivsenaUBT
Mr. Raut this is #Jaibhim voice against you and #BJP also #chandraharPatil #SanjayRaut is helping BJP @rautsanjay61 #Sangli #SangliLoksabha #MaharashtraPolitics @AUThackeray @patilvishalvp #सांगली #ShivsenaUBT
आमच ठरलय मान पक्षाला मत अपक्षाला चिन्ह : ✉️ लिफाफा ✉️💌💌 #सांगली #sangli @patilvishalvp @TeamVishal2
सध्या सांगलीमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की जे लोकं आपापसात भांडत आहेत ते जिल्ह्याचा विकास कधीच नाही करू शकत. मग ते विश्वजित कदम असो किंवा विशाल पाटील किंवा चंद्रहार पाटील. टीप - संजय काका पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा 🔥 #सांगली
#सांगली हातात 🤚 मशालच🔥 शोभून दिसते पाकीट नाही
विश्वजित कदम याने फडणवीस ला मदत करायची ठरवली आहे तर चांगलं आहे..... @vishwajeetkadam अरे सापशिडी ही शून्य पासून चालू होते.... नाही म्हटलं 2 आमदार आणि परंपरा बोललास म्हणून... बाकी आजुन विधानसभा बाकी आहे.... आणि तुझ वय 44 आहे रे 🤦🤦 41 नाही 😂😂😂 #शिवसेना #सांगली
#सांगली #काँग्रेस ही #विशाल_पाटील यांच्याच मागे खंबीर उभी राहील.जे @INCMaharashtra @NANA_PATOLE @bb_thorat #नो_मशाल_ओन्ली_विशाल #सांगली
#सांगली #काँग्रेस ही #विशाल_पाटील यांच्याच मागे खंबीर उभी राहील.जे @INCMaharashtra @NANA_PATOLE @bb_thorat #नो_मशाल_ओन्ली_विशाल #सांगली https://t.co/H7znYMb15g
काहीही झालं आणि कोणीही सांगितलं तरी #सांगली मध्ये #विशाल_पाटील च निवडून येणार.आणि त्यासाठी #काँग्रेस चा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता व भाजपा विरोधातला मतदार हा @patilvishalvp यांनाच #लिफाफा ला मतदान करणार.Ok... @bb_thorat @Chandrharpatil @INCIndia @INCMaharashtra @NANA_PATOLE
#सांगली 🔥🔥🔥 @Chandrharpatil 🔥🔥🔥🔥 विशाल पाटिल हे कमलबाई चे पाकीट घेऊन पाकीट या चिन्हावर निवडणूक लढत आहेत...🔥🔥🔥🙌🙌🙌
सांगलीमध्ये 2019 व 2021 च्या महापुराच्या वेळी संजय काका सांगलीकडे फिरकलेच नाही. त्यांना जनता माफ करणार नाही. #sangli #सांगली @patilvishalvp @TeamVishal2 @Swapnil35550095