Search results for #vishalpatil
सांगली लोकसभेत ज्यांच्यामुळे वातावरण ढवळून निघालंय, अशा चंद्रहार पाटील यांची रोखठोक मुलाखत; संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी Link वर क्लिक करा: youtu.be/Mwz6UxXROPw #ChandraharPatil | #SangliLoksabha | #VishalPatil | #ChandraharPatilvsVishalPatil | @Chandrharpatil | @patilvishalvp
44, सांगली लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार मा. विशालदादा प्रकाशबापू पाटील यांचा कवठेमहांकाळ तालुका प्रचार दौरा @patilvishalvp #vishalpatil #teamvishal #Kavathemahankal #prachar #SangliLoksabha #loksabhaelection2024 #loksabhaelection
महागाईने कंबरडं मोडलं. तरी लोकसभेत महागाईवर कोण चकार शब्द काढत नाही. लोकसभेत आमचा आवाज उठवणारा हवा. म्हणून मला विशाल दादा हवेत. . #vishalpatil #sangliloksabha #loksabhaelections #sangli #sanglikar
आता आपल्या सांगली जिल्ह्याचे प्रश्न आपणच मांडायचे. . . . #sangli #sangliloksabha #sanglikar #VishalPatil
Vishal patil : 'विशाल पाटलांना शेतकरी थारा देणार नाही'स्वाभिमानी संघटनेचे उमेदवाराचा हल्लाबोल youtu.be/J2Lq1Thsle0 #VishalPatil #politics #lokshahimarathi
Thank you @Prksh_Ambedkar Sir for this support, zillion thanks 🙏 #VBA is supporting #VishalPatil #Sangli happy news.. ♥️ @patilvishalvp congrats.. it's a great thing.. #Sangliloksabha #सांगली_लोकसभा #सांगली #VBAForIndia #MaharashtraPolitics #Maharashtra #महाराष्ट्र #Dalits #OBC
Thank you @Prksh_Ambedkar Sir for this support, zillion thanks 🙏 #VBA is supporting #VishalPatil #Sangli happy news.. ♥️ @patilvishalvp congrats.. it's a great thing.. #Sangliloksabha #सांगली_लोकसभा #सांगली #VBAForIndia #MaharashtraPolitics #Maharashtra #महाराष्ट्र #Dalits #OBC
Lok Sabha Elections 2024: ‘People of Sangli believe I’m the true Congress candidate,' says Vishal Patil mid-day.com/amp/mumbai/mum… #sangli #LokSabhaElections2024 #vishalpatil #sanjaykakapatil #chandraharpatil #mva #mahavikasaghadi
मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमचा आवाज हा संसदेत गाजणार. . . #vishalpatil #LokSabha #election2024 #sangli #sanglikar
वंचित आघाडीकडून सांगली लोकसभेत विशाल पाटील यांना पाठिंबा . . . #vishalpatil #breakingnews #politicalnews #marathinews #newsupdate #mumbaioutlook
सांगलीत नवा ट्विस्ट; शेंडगेंना धक्का देत आंबेडकरांचा विशाल पाटलांना पाठिंबा - #PrakashAmbedkar #VishalPatil #PrakashShendage #MarathiNews #Letsuppmarathi letsupp.com/loksabha-elect…
सांगली : वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. #LokSabhaElections2024 #Sangali #VishalPatil
Sangli Loksabha: सांगलीत विशाल पाटलांची ताकद वाढली; वंचित आघाडीकडून पाठिंबा जाहीर #Sangliloksabha #VishalPatil #saamdigital saamtv.esakal.com/lok-sabha-elec…
काल सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शेगाव ता. जत येथे आयोजित सभेत नागरिकांशी संवाद साधला #VishalPatil #Sangli #jath #Sangliloksabha #LokSabhaElections
हा माझा शब्द आहे! केंद्रीय स्तरावर क्षारपड जमीन विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. #VishalPatil #Sangli #Sanglikar #Sangliloksabha #LokSabhaElections
निरोप जनतेसाठी स्व. गुलाबराव पाटील साहेबांचा, लिफाफा निवडून द्या आपल्या विशालचा..! . #GulabraoPatil #GulabraoPatilsaheb #vishdadapatil #vishalpatil #sangliLoksabha #loksabhaelection2024 #loksabha2024 #loksabhaelection2024 #election2024 #elections #khasdarsaheb #sangli #sanglikar