Search results for #sindhudurg
@MSEDCL @JMD_KONKAN @sesindhudurg We are experiencing heavy voltage fluctuation since past 20 mins. #Parabwadi #shivajinagar, #kankavali #sindhudurg #maharashtra #mahavitaran
आज दि.२८/०४/२०२४ रोजी वेंगुर्ला तालुक्यातील केळुस- कालवीबंदर येथे माजी मुख्यमंत्री तथा भाजप सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार मा. श्री. नारायण राणे साहेब यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचासोबत विकासात्मक विषयांवर चर्चा केली. #vengurla #sindhudurg #loksabha
आज दि. २८/०४/२०२४ रोजी दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथे श्रीदेव वंशदेव मंदिराचा कलश रोहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित राहून श्रीवंशदेवाचे दर्शन घेतले.यावेळी माझ्यासमवेत श्री. एकनाथजी नाडकर्णी देखील उपस्थित होते. #dodamarg #morgaon #kokan #sindhudurg
If Vinayak Raut wins, I will go bald -MNS leader Avinash Jadhav | . . . #satarkpolicetimes #maharashtranews #sindhudurg #sindhudurgnews #avinashjadhav #avinashjadhavmns #ubatha #vinayakraut #rajthackeray #loksabha #elections2024 #loksabhaelection2024
|| 27.04.2024 || 📍Vengurla,Sindhudurg 🌎 ♦️ आज वेंगुर्ला येथे लोकसभा महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ महायुतीचे नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला.... #bjp #mahayuti #prachar #Sindhudurg #ratnagiri #loksabha #prachar #vengurla
मोदी आणि राणे हे विकासाचे कॉम्बिनेशन @Dev_Fadnavis #BJP #MANOGAT #devendrafadanvis #Narayanrane #BJP #BJP4IND #BJP4India #BJP4Maharashtra #kokansabha #LokSabhaElection2024 #electioncampaign2024 #NarendraModi #election #AbkiBaar400Paar #ModiKiGuarantee #ratnagiri #sindhudurg
Harmony of nature and wildlife at #SeagulIsland, Devbag Beach. Located in the scenic #Sindhudurg district, this birdwatcher's haven in Konkan mesmerizes with its avian wonders amidst serene beauty. 🦢🌊 #ColoursOfMaharashtra VC @maha_tourism #SaiPallavi #Ramayana #RanbirKapoor
राम सातपुतेच्या भाषेत सांगायचं झालं तर गेली ‘अनेक’ वर्ष झाली कोकणचा कॅलिफोर्निया करणार म्हणून हे लघू आणि सुक्ष्म महाशय बोंबलत आहेत.😂 #Maharashtra #Solapur #Konkan #Sindhudurg #म #महाराष्ट्र
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @MeNarayanRane कारण हा आणि नागपूर अगोदर MP मध्ये होते म्हणून हे भैय्या आहेत. म्हणून हिंदी प्रेम जास्त आहे. @bsdrvs @AamchiRatnagiri @kasakairatnagi #sindhudurg @AmhiMalwani @BJP4KOKAN
आता रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. आपण थेट बँकींग व्यवहार करु शकता ! आपल्या ए.टी.एम्. कार्ड द्वारे.... या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा... आपली माणसं, आपली बँक .... #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi
भाजप स्वतः एकटी लढणार आणि शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांना लटकवणार आहे, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. #VinayakRaut #Shivsena #Ratnagiri #Sindhudurg #Maharashtra #LokSabhaElections2024 lokmat.com/maharashtra/wh…