Search results for #sawantwadi
आता रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. आपण थेट बँकींग व्यवहार करु शकता ! आपल्या ए.टी.एम्. कार्ड द्वारे.... या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा... आपली माणसं, आपली बँक .... #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi
प्रत्येक माणसाला बौद्धिक, वैचारिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या पुस्तकांचा आज खास दिवस... सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा! #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp
आज श्रीहनुमान जन्मोत्सवानिमित्त सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावरील श्रीमारूती मंदिरामध्ये जाऊन मारूतीरायांचे दर्शन घेतले. यावेळी माझ्यासमवेत आनंद नेवगी, बंटी पुरोहित व सहकारी उपस्थित होते. #hanumanjanmotsav #sawantwadi #jayshreeram
आता QR कोड द्वारे जमा रक्कम… चार ऐवजी सहा टप्प्यात अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेला भेट द्या… आपली माणसं, आपली बँक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक #SDCC #sindhudurg #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp #digitalindia🇮🇳 #QRCode #QRCode
कधीही कुठल्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी नंबर सांगू नका, देऊ नका. आपली माणसं, आपली बँक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड #SDCC #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp #digitalindia🇮🇳
Mega Blood Donation Camp 2024 | Sawantwadi, Sindhudurg | Sadguru Aniruddha Bapu Glimpses from today's Mega Blood Donation Camp 2024, Sawantwadi, Sindhudurg. #Sawantwadi #Sindhudurg #NobleCause #DonateBlood #BloodDonation
सिंधुदुर्ग बॅंकेची एटीएम कार्ड सुविधा … आता तात्काळ पैसे काढण्यासाठी आणि ऑनलाईन खरेदीचे पेमेंट करणे एकदम सोपे आपली माणसं आपली बॅंक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #bankingapp #digitalindia🇮🇳
सुरक्षित आर्थिक व्यवहार करण्यासाठी सिंधुदुर्ग बॅंक घेऊन आलीये क्यूआर कोड सुविधा... आपली माणसं, आपली बॅंक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp #digitalindia🇮🇳
माडखोल पंचायत समितीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न! आज दि.१६-०४-२४ रोजी सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे महायुतीचा माडखोल पंचायत समितीचा कार्यकर्ता मेळावा माझ्या व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. #sawantwadi #kokan #bjpkokan #bjpindia #BJPMaharashtra
प्रभू रामचंद्रांची कृपा सर्वांवर अविरत बरसत राहो, या सदिच्छेसह आमचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांना श्री राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा ! #ramnavami #jaishreeram #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #dccbank #bankingapp
आज दि.१५-०४-२४ रोजी सावंतवाडी तालुक्यातील सुदर्शन हॉल, मळेवाड येथे महायुतीच्या मळेवाड पंचायत समितीचा कार्यकर्ता मेळावा माझ्या व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. #mahayuti #bjp #sawantwadi #bjpmaharashtra
काल दिनांक १५-०४-२०२४ रोजी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव जिल्हा परिषदेची लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वपुर्ण बैठक आणि महायुतीचा मेळावा पार पडला. #Mahayuti #bjpmahararashtra #bjpkokan #bjpkokan #sawantwadi
माटणे पंचायत समितीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न! काल दि.१४-०४-२४ रोजी दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथे महायुतीचा माटणे पंचायत समितीचा कार्यकर्ता मेळावा माझ्या व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. #Mahayuti #kokan #sawantwadi #matne #bjpmahararashtra #bjpkokan #bjpindia
सामाजिक सलोखा आणि एकता यांचे प्रणेते, संविधानकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी सादर प्रणाम ! #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp #digitalindia🇮🇳
#Goa #Mumbai #Vandebharat Exp Passing #Sawantwadi Road Station..
वृत्त माध्यमांनी घेतलेली दखल ! - जाधव कुटुंबियांना आर्थिक मदत - डेगवे गावची अध्यात्मिक क्षेत्रात मोठी ओळख #आर्थिक_मदत #वृत्तपत्र_दखल #सावंतवाडी #Sawantwadi #कोकण #Kokan #अध्यात्मिक #डेगवे
सक्षम महाराष्ट्र, स्वयंपूर्ण महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ! योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरा करा.. आजच आपल्या नजीकच्या सिंधुदुर्ग बँकेशी संपर्क साधा. #branchanniversary #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking
आजच्या रमजान ईदच्या पवित्र दिनी विश्वबंधुत्वाचा संदेश देत माणुसकीच्या शक्ती बळकट करण्याचा निर्धार करू यात... आमचे समस्त ग्राहक, भागधारक, सभासद आणि हितचिंतकांना रमजान ईदच्या शुभेच्छा! #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी विधानसभा कार्यालय येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले. #mahatmajyotibafule #mahatmajyotibaphulejayanti #sawantwadi #kokan #bjp #bjpkokan #bjpmaharashtra #bjpindia