Search results for #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक
आता रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. आपण थेट बँकींग व्यवहार करु शकता ! आपल्या ए.टी.एम्. कार्ड द्वारे.... या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा... आपली माणसं, आपली बँक .... #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi
प्रत्येक माणसाला बौद्धिक, वैचारिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या पुस्तकांचा आज खास दिवस... सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा! #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp
कधीही कुठल्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी नंबर सांगू नका, देऊ नका. आपली माणसं, आपली बँक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड #SDCC #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp #digitalindia🇮🇳
सिंधुदुर्ग बॅंकेची एटीएम कार्ड सुविधा … आता तात्काळ पैसे काढण्यासाठी आणि ऑनलाईन खरेदीचे पेमेंट करणे एकदम सोपे आपली माणसं आपली बॅंक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #bankingapp #digitalindia🇮🇳
सुरक्षित आर्थिक व्यवहार करण्यासाठी सिंधुदुर्ग बॅंक घेऊन आलीये क्यूआर कोड सुविधा... आपली माणसं, आपली बॅंक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp #digitalindia🇮🇳
प्रभू रामचंद्रांची कृपा सर्वांवर अविरत बरसत राहो, या सदिच्छेसह आमचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांना श्री राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा ! #ramnavami #jaishreeram #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #dccbank #bankingapp
सामाजिक सलोखा आणि एकता यांचे प्रणेते, संविधानकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी सादर प्रणाम ! #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp #digitalindia🇮🇳
सक्षम महाराष्ट्र, स्वयंपूर्ण महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ! योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरा करा.. आजच आपल्या नजीकच्या सिंधुदुर्ग बँकेशी संपर्क साधा. #branchanniversary #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking
आजच्या रमजान ईदच्या पवित्र दिनी विश्वबंधुत्वाचा संदेश देत माणुसकीच्या शक्ती बळकट करण्याचा निर्धार करू यात... आमचे समस्त ग्राहक, भागधारक, सभासद आणि हितचिंतकांना रमजान ईदच्या शुभेच्छा! #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाळासाहेब डोईफोडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मकरंद देशमुख यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking
सिंधुदुर्ग बॅंकेशी केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी बॅंकेचे मोबाईल ॲप आहे ना. वेळ आणि पैशांच्या बचतीसाठी सिंधुदुर्ग बॅंकेचे मोबाईल ॲप डाउनलोड करा... आपली माणसं, आपली बॅंक सिंधुदुर्ग जिल्हा नागरी सहकारी बॅंक #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक
२०२३ – २४ या आर्थिक वर्षात आपणा सर्वांचे योगदान मोलाचे ... मन:पूर्वक धन्यवाद ...! #financialyear #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #SDCCbank
सिंधुदुर्ग बँकेचे एटीएम कार्ड असेल तर आता online व्यवहार सर्वांसाठी सोपे…. आजच सिंधुदुर्ग बँकेच्या या सुविधेचा लाभ घ्या आणि व्यवहार करा… आपली माणसं आपली बँक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking
सिंधुदुर्ग बँकेची मिस्ड कॉल सुविधा : जाणून घ्या खात्यावरील शिल्लक रकमेचा तपशील... केवळ एका मिस कॉल वर … #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp #digitalindia🇮🇳
तातडीच्या आर्थिक गरजेसाठी सिंधुदुर्ग बॅंकेची सोने तारण कर्ज योजना. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी सिंधुदुर्ग बॅंकेच्या जवळच्या शाखेस भेट द्या. आपली माणसं, आपली बॅंक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये, जळून जाऊ दे दु:खाचे सावट, आयुष्यात येऊ दे सुखाचे क्षण.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..! #होळी #होळीपौर्णिमा #कोकण #कोकणसुख❤ #SDCC #SDCC #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #dccbank #bankingapp #digitalindia🇮🇳
ऑनलाईन व्यवहारांसाठी "सिंधुदुर्ग बॅंकेचे एटीएम कम डेबिट कार्ड" आजच बॅंकेच्या एटीएम कम डेबिट सेवेचा लाभ घ्या. आपली माणसं, आपली बॅंक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank #banking #kudal #Digital
भारतीय केंद्र शासनाद्वारे पूरस्कृत अपघात विमा योजना.... "प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना" अधिक माहितीसाठी आजच जवळच्या सिंधुदुर्ग बँकेच्या शाखेशी संपर्क साधा... आपली माणसं, आपली बॅंक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक
सिंधुदुर्ग बँकेचे एटीएम कार्ड असेल तर आता online व्यवहार सर्वांसाठी सोपे…. आजच सिंधुदुर्ग बँकेच्या या सुविधेचा लाभ घ्या आणि व्यवहार करा… आपली माणसं आपली बँक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक #SDCC #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #SDCCBank
सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवी यांचेच ; मा. श्री निलेश राणे यांचा विश्वास जिल्हा बँकेच्या मालवण कार्यालयाचे मा. श्री निलेश राणे यांच्या हस्ते नूतन वास्तूत स्थलांतर #sindhudurg #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sawantwadi #banking #kudal #dccbank #bankingapp