“He’s from a well cultured family” च्या उत्तुंग यशानंतर आम्ही घेऊन येत आहोत “राहुल गांधी बुद्धिमान आणि उच्च शिक्षीत आहेत”😆 असो, आज #AprilFools दिवस आहे याची प्रचिती करुन देण्यासाठी ताईंचे आभार🙏🏼 Credits: @rupamurthy1
“He’s from a well cultured family” च्या उत्तुंग यशानंतर आम्ही घेऊन येत आहोत “राहुल गांधी बुद्धिमान आणि उच्च शिक्षीत आहेत”😆 असो, आज #AprilFools दिवस आहे याची प्रचिती करुन देण्यासाठी ताईंचे आभार🙏🏼 Credits: @rupamurthy1 https://t.co/bb3gAo0C49
@AjaatShatrruu @rupamurthy1 त्याच्या खऱ्या माहितीमध्ये कमीत कमी कॅम्ब्रिज तरी आहे.. युनिव्हर्सिटी मध्ये नसलेला कोर्स मध्ये MA नाही केला त्याने 😂😂