आम्हाला राहुलजींसारखे पंतप्रधान हवे आहेत, ते बुद्धिमान आणि उच्च शिक्षित आहेत… ते सेंट स्टीफन्स मधुन इतिहास विषयात, हार्वर्ड विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारणात, रोलिन्स कॉलेज मधुन आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थशास्त्र, केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर आहेत.

“He’s from a well cultured family” च्या उत्तुंग यशानंतर आम्ही घेऊन येत आहोत “राहुल गांधी बुद्धिमान आणि उच्च शिक्षीत आहेत”😆 असो, आज #AprilFools दिवस आहे याची प्रचिती करुन देण्यासाठी ताईंचे आभार🙏🏼 Credits: @rupamurthy1

@AjaatShatrruu @rupamurthy1 माझ्या बाबांनी ही पाहिलं नाही की ba नंतर mphil डायरेक्ट

@AjaatShatrruu @rupamurthy1 ताईंनी ट्विट delete नाही केलं म्हंजे मिळविले..😆😆😆

@AjaatShatrruu @rupamurthy1 काय चुकीचे आहेत ह्यात?🤔🤔

@SilentEyes0106 @BJP4India नीट वाच बरे काकू 2016 ची news आहे, आणि current affairs मध्ये update रहा, पप्पू पणा करू नका..

@AjaatShatrruu @rupamurthy1 उच्चशिक्षण व देशाचा कारभार समर्थपणे सांभाळणे यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही! माझ्या मते औपचारिक शिक्षणावर माणसाचे मूल्यमापन करण्यापेक्षा त्याची समज, उमज, कार्यपद्धती, अनुभव, धोरणीपणा, प्रामाणिक प्रयत्न व नवीन गोष्टी शिकून अंमलात आणणे महत्त्वाचे, जे मोदींनी सार्थ केलेय.

@AjaatShatrruu @rupamurthy1 राहुलजींनी दिलेली माहिती दोन्ही फोटोत सेम आहे महाशय. उलट त्यांनी दोन डिग्रीची माहिती कमी दिली आहे प्रतिज्ञापत्रात कारण राजीवजींची हत्या झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे महाविद्यालय बदलण्यात आल्याने एक दडिग्री अर्धवट राहिली म्हणून तिचा उल्लेख नाही प्रतिज्ञापत्रात.

@AjaatShatrruu @rupamurthy1 काय चुकीच आहे रे, चिन्मय त्यात? राजीव यांच्या हत्येनंतर त्याने यूनिवर्सिटी बदलली होती! जिथून graduate होईल तिथलेच डिग्री सर्टिफिकेट मिळेल ना.? #अनपढ

@AjaatShatrruu @rupamurthy1 त्याच्या खऱ्या माहितीमध्ये कमीत कमी कॅम्ब्रिज तरी आहे.. युनिव्हर्सिटी मध्ये नसलेला कोर्स मध्ये MA नाही केला त्याने 😂😂

@AjaatShatrruu @rupamurthy1 He got admission in Havard University from Donors Quota (his father donated $$ in University) but he was dropped out because he failed in Hindi..