आम्हाला राहुलजींसारखे पंतप्रधान हवे आहेत, ते बुद्धिमान आणि उच्च शिक्षित आहेत… ते सेंट स्टीफन्स मधुन इतिहास विषयात, हार्वर्ड विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारणात, रोलिन्स कॉलेज मधुन आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थशास्त्र, केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर आहेत.
आम्ही मोदीजींच्या पदवीबद्दल विचारतो, तेव्हा त्यांचे भक्त हे असं काही घेवुन येतात,पण या प्रश्नांची उत्तरं नाही देणार👇 त्याकाळी पदवी हाताने लिहिली जात असताना ती संगणकीकृत कशी झाली? 1978 मध्ये देशात संगणकाची पदवी नव्हती आणि वापरलेला font 1994 मध्ये Microsoft ने publish केला होता.
@SilentEyes0106 अक्कल नावाची पण गोष्ट पाहिजे ना कुटे कधी कस बोलायच हे सांगायला पण जयराम लागतात त्याला उगाच कशाला त्याला पुढे करतात
@SilentEyes0106 I don't mean to stump you but this👇 is the reality. 🤣🤣🤣
@SilentEyes0106 But Vishwaguru can print these degrees at home.
@SilentEyes0106 @SacchidanandB13 भक्त म्हणतात "अज्ञानात सुख असते! म्हणून तर त्यांना शिकलेला पंतप्रधान नको! परंतु काहीतरी विशेष असावे म्हणून "एन्टआयर पाॅलिटीक्स "!
@SilentEyes0106 एक आहे ना ex. income tax commissioner सगळीकडे घाण करतोय.आणि एक वसंत दादा पाटील होते काय त्या शिक्षणाचा उपयोग.
@SilentEyes0106 x.com/shaandelhite/s… आमचा नेता शिकलेला आहे आणि खोटी डिग्री दाखवावी लागत नाही ह्याचा सार्थ अभिमान आहे आणि कायम राहील
@SilentEyes0106 x.com/shaandelhite/s… आमचा नेता शिकलेला आहे आणि खोटी डिग्री दाखवावी लागत नाही ह्याचा सार्थ अभिमान आहे आणि कायम राहील
@SilentEyes0106 असं असेल तर मग सुब्रमण्यम स्वामी वर केस दखल करावी लागेल. लागा कामाला. 😂🤦♂️
@SilentEyes0106 एवढे पदवीधर असून पप्पू का म्हणतात आलू से सोना बनाने की मशीन लायेंगे हे केम्ब्रिज मध्ये शिकविले का