आम्ही अजितदादांचा प्रचार केला नाही असं अजिबात नाही, अगदी सायकलवर फिरुन आम्ही प्रचार केला आहे. वाढपी वाढतोय म्हणजे स्वयंपाक एकटयानेच केलेला नाही - राजेंद्र पवार . . . #rashtrasanchar #rajendrapawar #ncp #ajitpawar #loksabhaelection2024
0
0
0
15
0
Download Image