Search results for #rajendrapawar
जेवणात काय किती प्रमाणात टाकायचे, हे ठरवणारा एकच आचारी असतो; अजित दादांचं राजेंद्र पवारांना प्रत्युत्तर #RajendraPawar #AjitPawar lokmat.com/pune/there-is-…
वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक..., बारामतीतील पत्रकार परिषदेत राजेंद्र पवारांचा अजित दादांना टोला #RajendraPawar #AjitPawar lokmat.com/pune/rajendra-…
एकटा आचारी कधीच स्वयंपाक करत नाही, त्याला इतरही सवंगडी लागतात, अजितदादांचं राजेंद्र पवारांना उत्तर marathi.indiatimes.com/maharashtra/pu… #AjitPawar #RajendraPawar #BaramatiLoksabha
वाढप्याचं काम तुमच्याकडे होतं, याचा अर्थ स्वयंपाक तुमचा होता असं नाही,भावानेच दादांना सुनावलं! marathi.indiatimes.com/maharashtra/pu… #RajendraPawar #AjitPawar #LoksabhaElection #BaramatiLokSabha
आम्ही अजितदादांचा प्रचार केला नाही असं अजिबात नाही, अगदी सायकलवर फिरुन आम्ही प्रचार केला आहे. वाढपी वाढतोय म्हणजे स्वयंपाक एकटयानेच केलेला नाही - राजेंद्र पवार . . . #rashtrasanchar #rajendrapawar #ncp #ajitpawar #loksabhaelection2024
वाढपी वाढतोय म्हणजे स्वयंपाक एकट्यानं केलेला नाही; असा टोलाही राजेंद्र पवारांनी अजितदादांना लगावला #AjitPawar #RajendraPawar #baramatiloksabha2024 sarkarnama.esakal.com/pune/lok-sabha…
"आमच्या कुटुंबात जे काही महत्त्वाचे मोठे निर्णय होतात ते सर्व कुटुंबाच्या विचाराने घेतले जातात" #SupriyaSule #AjitPawar #RajendraPawar lokmat.com/maharashtra/aj…
पवार कुटुंबात फूट पडण्यावरुन राजेंद्र पवारांचा गौप्यस्फोट #rohitpawar #rajendrapawar #ajitpawar #baramati @AjitPawarSpeaks @RRPSpeaks news18marathi.com/pune/rajendra-…
Pune's Political Storm: A Family Saga > Maharashtra Politics mhpolitics.in/punes-politica… #RajendraPawar
शरद पवारांच्या पुतण्यानं केला मोठा गौप्यस्फोट! "...तर तेव्हाच पक्ष फुटला असता" #SharadPawar #rajendrapawar #NCP mahamtb.com/Encyc/2024/2/2…
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…मी राजकारणात असतो तर… सविस्तर बातमी : puneprimenews.com/pune/rajendra-… #pawarfamily #sharadpawar #ajitpawar #rajendrapawar #baramati #puneprimenews
अजित पवारांचा जळफळाट केव्हा सुरू झाला?: बारामतीकरांचे निनावी पत्र सोशल मीडियात व्हायरल, 'वाजवा तुतारी गाडा गद्दारी'चा नारा #Baramati #RohitPawar #RajendraPawar divya-m.in/Yh7LvZ4ryHb
पवार कुटुंबात वाद, रोहित पवारांचा थेट दादांवर आरोप #RohitPawar #AjitPawar #RajendraPawar #SharadPawar
दादांवर बोलताना राजेंद्र पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले... #AjitPawar #RajendraPawar #RohitPawar #SharadPawar
"मला शरद पवारांनी रोखलं, नाहीतर आज जे घडतंय त्याची सुरुवात तेव्हाच झाली असती..." #RajendraPawar #SharadPawar #AjitPawar lokmat.com/maharashtra/af…