मराठी टेक @marathitech
(Tech News In #Marathi #मराठी) तंत्रज्ञानातल्या घडामोडींबद्दल लेख. मराठी भाषिकांना इंटरनेटवरती नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सुरुवात : @soorajbagal marathitech.in Maharashtra, India Joined September 2012-
Tweets5K
-
Followers11K
-
Following410
-
Likes2K
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या! जागतिक स्तरावर मेमरी आणि स्टोरेज चिप्सच्या किंमतींमध्ये झालेली मोठी वाढ यामुळे किंमत वाढवावी लागत आहे असं ॲपलने सांगितलं आहे. अधिक माहिती : marathitech.in/2026/06/apple-… #Apple #iPad #MacBook #iMac #Marathi #मराठी
बहुप्रतिक्षित GTA VI आजपासून प्रि-ऑर्डर करता येईल... PS5|XBOX Series X|S वर होणार उपलब्ध भारतात या गेमची किंमत जाहीर झाली असून ₹ ५,९९९ (स्टँडर्ड एडिशन) आणि ₹ ७,४९९ (अल्टिमेट एडिशन) अशी असेल. ही गेम १९ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध होईल. #RockstarGames #GTAVI #Marathi #मराठी
CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ! अधिक माहिती marathitech.in/2026/06/cred-f… #KunalShah #CRED #WhatsApp #Marathi #मराठी
बहुप्रतिक्षित GTA VI गेम २५ जूनपासून प्रि-ऑर्डर करता येईल... रॉकस्टार गेम्सने या गेमचं अधिकृत कव्हर आर्ट आज पोस्ट केलं आहे. #GTAVI #GrandTheftAutoVI #RockstarGames #Marathi #मराठी
Pre-orders for Grand Theft Auto VI will officially begin on June 25 on digital storefronts and at other select retailers. Check out the official cover art, also available as downloadable artwork at rockstargames.com/VI
सन ऑफ थंजईमध्ये Surul Vaal या अनोख्या शस्त्रासह ॲक्शन, स्टेल्थ आणि सिनेमॅटिक स्टोरी अशा गोष्टी एकत्रित दिसतील. ही गेम चेन्नईच्या Ayelet Studio ने तयार केली असून PC, PS5 आणि Xbox Series X|S साठी उपलब्ध होईल. #SonOfThanjai #Marathi #मराठी
Son of Thanjai या गेमचा (open world) गेमप्ले ट्रेलर प्रकाशित झाला असून गेमचं कथानक चोला साम्राज्याची भव्यता, त्या काळातील राजकीय कारस्थाने यांपासून प्रेरित आहे. लिंक youtu.be/f5YbhRagGnE (⚠️या ट्रेलरमध्ये हिंसात्मक दृश्ये आहेत) #SonOfThanjai #Marathi #मराठी
ही गेम पुण्याच्या Nodding Heads Games कंपनीने बनवली आहे! यांची यापूर्वीची Raji: An Ancient Epic गेमसुद्धा बरीच लोकप्रिय ठरली होती. ट्रेलर लिंक : youtu.be/V5TMzD6Ngnk
गूगलच्या नवीन आयकॉन्सबद्दल अधिक माहिती : marathitech.in/2026/05/google…
ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी! अधिक माहितीसाठी लिंक : marathitech.in/2026/04/apple-… #Apple #JohnTernus #TimCook #Marathi #मराठी
यावेळी प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार नसून त्यासाठी Artemis III नंतर नियोजित आहे. या मोहिमेत Reid Wiseman, Victor Glover, Christina Koch व Jeremy Hansen यांचा समावेश आहे. Apollo 17 या १९७२ मोहिमेनंतर तब्बल ५३ वर्षांनी मानव पुन्हा एकदा चंद्राजवळ जाणार आहे! #NASA #ArtemisII #Moon
Artemis II मोहिमेद्वारे नासाचे चार अंतराळवीर चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. ते चंद्राच्या कक्षेत जाऊन त्याला एक फेरी (flyby) करून परत येणार आहेत. नियोजित वेळ : २ एप्रिल पहाटे ३:५४ वाजता (भारतीय वेळेनुसार) लाईव्हस्ट्रीम लिंक : youtube.com/watch?v=Tf_UjB…
ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर! अधिक माहिती : marathitech.in/2026/03/apple-… #Apple #MacBookNeo #Marathi #मराठी
मोडी लिपी फॉन्ट : कॉम्प्युटर/फोनवर मोडी लिपीमध्ये कसं लिहायचं? लिंक youtu.be/Ui5K0LnkWrA #ModiLipi #ModiScript #Marathi #मराठी #ModiFont #मोडी #मोडीलिपी #NotoSansModi #मोडीलिपीदिन #मराठीदिन #मराठीभाषागौरवदिन #मराठीभाषादिन
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर! यावेळी प्रथमच प्रायव्हसी डिस्प्लेची सोय दिली आहे! सोबत Buds4 आणि Buds4 Pro सुद्धा सादर. marathitech.in/2026/02/samsun… #GalaxyS26 #GalaxyS26Ultra #Samsung #Marathi #मराठी
Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले! अधिक माहिती : marathitech.in/2026/02/anthro… #Anthropic #Claude #AI #Cowork #IT #Marathi #मराठी
Shantanu | शंत�... @iamShantanu_D
67K Followers 995 Following Senior Lead - OpenShift Engineer | CNCF Kubestronaut | AWS Golden Jacket Holder | Column Writer in Newspaper | Founder of #मराठीनोकरी
पुणेरी �... @PuneriSpeaks
84K Followers 2K Following आमची शाखा जगभरात पसरावी 😎 पुणे तिथे काय उणे😉 शिक्षणाचे/लसीचे माहेरघर, पुण्यनगरी मध्ये आपले स्वागत आहे. आला आहात तर Follow करूनच जा..👍
मराठीचि... @MarathiRT
91K Followers 3K Following तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..
म₹1ठी स्�... @marathistock
17K Followers 626 Following वित्तंबातमी, वित्तसाक्षरता! मते वैयक्तिक, गुंतवणूक शिफारस नाही. पुस्तक 👉🏽 https://t.co/GmGxjG5jno Account managed by a Team.
मराठी ए�... @ekikaranmarathi
26K Followers 1K Following मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना. भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास. We fight for Marathi. सामील व्हा, एकत्र लढू
किरण... @Coolkiranj
20K Followers 718 Following सावलीची आस ना कोवळसे ऊन मी, सूर नाही संगती एक तरीही धून मी, ज्यात डोकावेंन मी ते मनाचे बिंब मी, जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी.! #मैत्रीजपणारा #राजसमर्थक
मराठी व�... @MarathiBrain
72K Followers 3K Following महाराष्ट्र, मराठी संस्कृती, #मराठीउद्योजक, #मराठीGK, #नेटकौल, #ट्विटरकट्टा मनोरंजन, संगीत, साहित्य, शेती, राजकारण #माझाक्लिक #मराठीमाणूसजोडाअभियान
Sheetaltara @Sheetaltara
7K Followers 286 Following कशास पाहिजे तुला परंपरा? तुझीच तू परंपरा बनून जा | Calligraphy | #मराठी | Artworks are copyrighted. Contact : [email protected] #अक्षरकलावारी #अक्षरगणेश
शब्दांक... @shabdankoor
9K Followers 6K Following शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका|| 📝📚
Let's Read India @LetsReadIndia
24K Followers 3K Following Let's Read Foundation! 📚📖📚✒️ Encouraging Lifelong Reading.....🖋📚📖📚 #LetsReadIndia #पुस्तकमित्र #पुस्तकदान #MobileLibrary (RT/Likes are not endorsements)
गोवर्धन... @gdeshmukh1984
9K Followers 1K Following अध्यक्ष-मराठी एकीकरण समिती @ekikaranmarathi बिगरराजकीय संघटना मराठीसाठी जे करता येईल ते करणे जय महाराष्ट्र ! जय मराठी #Marathi #Maharashtra Bcom,Mcom,PGFM
#मराठीब�... @marathi_bola
8K Followers 180 Following #मराठीबोलाचळवळ मराठी भाषेसाठी मराठीच्या न्याय्य हक्कांसाठी #अभिजातमराठी #मराठी_आग्रह #मराठीत_मनोरंजन #द्विभाषासूत्र #महाराष्ट्रातमराठीच
अर्चना �... @Archanagsanap2
29K Followers 3K Following धर्म - मानवता ,जात -भारतीय ,ओळख -मी मराठी . शिक्षण -एम .ए. बी .एड .छंद -वाचन
Amey Mule @amey_mule
182 Followers 2K Following Artist, Photographer, Cinematographer, Author, Film-maker.
Prakashk2 @Prakashk2542527
1 Followers 46 Following
Ram @Shiva1ok
23 Followers 2K Following
Kamal Kothari @MeeKamalK
279 Followers 873 Following Ardent follower of Chhatrapati Shivaji Maharaj, Veer Savarkar, Adi Shankaracharya. Vedanta, Jnaneshwari, Dasbodh, BJP. Respect all, hate none 🇮🇳🇮🇳🚩
Sanjay Anarse @sanjayanarse
37 Followers 607 Following
Rajaram Banaskar @BanaskarRajaram
20 Followers 465 Following राजाराम बनसकर 'घरोटा' जैन गल्ली. कळमनुरी. जि. हिंगोली.
Marathi Audio Gatha @Audio_Gatha
9 Followers 141 Following Marathi Motivational Audiobook Series for betterment of Mankind 🤞
Charudatta Dhumal @Tatva_2026
178 Followers 6K Following
Amol Gurav @AaplaAmol
17 Followers 210 Following कामानिमित्त भटकंती. सोलापूर. अकलूज. रत्नागिरी. सिंधुदुर्ग. सांगली. कोल्हापूर. बारामती. चहाप्रेमी.
Bholu Patil @patil_bhol48547
87 Followers 3K Following
Jayanta @JGaikar41564
1 Followers 87 Following
Dinesh Patil @Dineshpatil0599
41 Followers 1K Following Editor @TheNarimanPoint & Matadhikar Newspaper
मराठी म�... @Marathi_boyz
103 Followers 250 Following Proud #Indian 🇮🇳 & #Marathi. मराठी मुलगा 🥰 मी मराठी; माझा जीव #मराठी ♥️ I love my India 🇮🇳
Tejaswini Morey @MoreyTejaswini
8 Followers 473 Following
Rohit Kavathekar 🐦... @Rohit_7615
3 Followers 275 Following Fresh start, same me ✨ | Quiet observer 👁️ | Keeping it simple | Giveaway enthusiast 🍀
MapMyMiles @Mapmymiles
801 Followers 6K Following
swapnil bhoir @swaapnil_bhoiir
16 Followers 222 Following
sandeep sathe @sathesandeep38
184 Followers 103 Following
Akshay Sutar @SutarAkshay107
0 Followers 90 Following
daredevil @raut98632
17 Followers 1K Following
Shubham Shinde @ShubhamS49131
1 Followers 310 Following
मराठी य�... @MarathiYugantar
36 Followers 63 Following 🚩 नव्या विचारांची, नव्या प्रगतीची मशाल! मराठी माणसाच्या सक्षमीकरणासाठी एक नवी चळवळ. #MarathiYugantar https://t.co/vP4T8zV6hp
Rahul Madhuri @madhuri_ra20892
21 Followers 453 Following
MACHCHHINDRA GANESH M... @officer_pancham
41 Followers 112 Following Assistant Director, Jalna born | Serving MH through finance 💼
Ram Kore @RS880412
6 Followers 119 Following
ganesh pingulkar @babapingulkar
1 Followers 131 Following
shinde rushikesh @shinder19247959
9 Followers 237 Following
ritik pawar @ritik5160
0 Followers 34 Following
Vaibhav Late @VLate_Official
49 Followers 784 Following
शुभम धु�... @Dhumal9024
4 Followers 33 Following # Don't Judge me ❌ I Was born to be true ❤ Not to Perfect !!!
Varna ॐ @swadharmic
1K Followers 6K Following Zhandutva frauds like Gaurav Pradhan are bhajipao stooges! See Header Screenshot!
Rakesh ukey 🇮🇳 @RakeshUkey17681
634 Followers 7K Following 🇮🇳social activist,,$ Factory worker# 🇮🇳 social worker,,@समाज सुधारक,🇪🇺अंधश्रद्धा जागरुक अभियान,
Arya @BhoomMH25
23 Followers 234 Following
Jayesh Waghmare Patil @its_jayesh_26
119 Followers 584 Following Research Fellow | Polymer Chemistry Enthusiast | Innovating at CSIR-IICT | Content writer | Teacher |
Prashant @Prashan83352532
10 Followers 101 Following
Yogesh Dighule (य�... @YogeshRDighule
72 Followers 642 Following ख़्वाब टूटे हैं, मगर हौसले तो ज़िंदा हैं। हम वो शख्स है, जहां मुश्किले शर्मिदा है।।
san @san761940329799
2 Followers 157 Following
Shrinivas Hingmire @H12339Shrinivas
0 Followers 11 Following
Shantanu | शंत�... @iamShantanu_D
67K Followers 995 Following Senior Lead - OpenShift Engineer | CNCF Kubestronaut | AWS Golden Jacket Holder | Column Writer in Newspaper | Founder of #मराठीनोकरी
मराठी र�... @MarathiRojgar
45K Followers 961 Following @RajThackeray ह्यांच्या विचारांचा समर्थक, #मराठी तरुणांना मार्गदर्शन. RT≠Endorsement #रोजगार #करिअर #महाराष्ट्र #राजठाकरे #IT महाराष्ट्रातील गुंतवणूक #FDI
BBC News Marathi @bbcnewsmarathi
343K Followers 58 Following नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन
मराठीचि... @MarathiRT
91K Followers 3K Following तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..
म₹1ठी स्�... @marathistock
17K Followers 626 Following वित्तंबातमी, वित्तसाक्षरता! मते वैयक्तिक, गुंतवणूक शिफारस नाही. पुस्तक 👉🏽 https://t.co/GmGxjG5jno Account managed by a Team.
मराठी ए�... @ekikaranmarathi
26K Followers 1K Following मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना. भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास. We fight for Marathi. सामील व्हा, एकत्र लढू
अर्थसाक... @arthasakshar
14K Followers 309 Following व्यक्तिगत आर्थिक नियोजनावर मराठीतून अभ्यासपूर्ण माहिती देणारी एकमेव वेबसाईट! #म #मराठी #अर्थसाक्षरव्हा! RTs≠endorsements
किरण... @Coolkiranj
20K Followers 718 Following सावलीची आस ना कोवळसे ऊन मी, सूर नाही संगती एक तरीही धून मी, ज्यात डोकावेंन मी ते मनाचे बिंब मी, जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी.! #मैत्रीजपणारा #राजसमर्थक
मराठी व�... @MarathiBrain
72K Followers 3K Following महाराष्ट्र, मराठी संस्कृती, #मराठीउद्योजक, #मराठीGK, #नेटकौल, #ट्विटरकट्टा मनोरंजन, संगीत, साहित्य, शेती, राजकारण #माझाक्लिक #मराठीमाणूसजोडाअभियान
Navi Arthkranti : न... @NaviArthkranti
13K Followers 38 Following 🚀 स्टार्टअप्ससाठी मदत @virratglobal 👉 मोफत व्यवसाय मार्गदर्शन 👉 उद्योग, आर्थिक, प्रेरणादायी लेख 🎯 मिशन : १ लाख उद्योजक
Ruta Kalmankar @RutaKalmankar1
10K Followers 402 Following Wildlife Photographer India https://t.co/dyvgMcldB9 https://t.co/FLXGMM0dvG
Kalnirnay @Kalnirnay
19K Followers 47 Following Kalnirnay — The World’s No.1 Almanac. Trusted since 1973 for Panchang, Festivals, Astrology & Muhurat.
Sheetaltara @Sheetaltara
7K Followers 286 Following कशास पाहिजे तुला परंपरा? तुझीच तू परंपरा बनून जा | Calligraphy | #मराठी | Artworks are copyrighted. Contact : [email protected] #अक्षरकलावारी #अक्षरगणेश
PaisaPani @PaisaPani
23K Followers 0 Following अर्थ विषयावरील सर्व अपडेट्स आपल्या मराठी भाषेत तुमच्यासाठी... 📲Whatsapp- https://t.co/G87QKpUJZs 📲Telegram- https://t.co/oO9DDgqffm 📲YouTube- https://t.co/dwgx70PxBb
Let's Read India @LetsReadIndia
24K Followers 3K Following Let's Read Foundation! 📚📖📚✒️ Encouraging Lifelong Reading.....🖋📚📖📚 #LetsReadIndia #पुस्तकमित्र #पुस्तकदान #MobileLibrary (RT/Likes are not endorsements)
Bol Bhidu @bolbhidu
33K Followers 1 Following गल्ली ते दिल्ली, प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत आणि अस्सल माहिती.
Omkar Pawar, IAS @iasomkarr
25K Followers 318 Following IAS ||CEO ZP Nashik, MH|| Engineer || Son of a farmer || between India and Bharat,I choose Bharat || views are personal
#मराठीब�... @marathi_bola
8K Followers 180 Following #मराठीबोलाचळवळ मराठी भाषेसाठी मराठीच्या न्याय्य हक्कांसाठी #अभिजातमराठी #मराठी_आग्रह #मराठीत_मनोरंजन #द्विभाषासूत्र #महाराष्ट्रातमराठीच
मराठी ब�... @marathibuffett
10K Followers 2K Following अराजकीय. आर्थिक साक्षरता. स्वप्न- आर्थिक स्वातंत्र्य 😍 गुंतवणूकदार बनवण्यासाठी. ट्वित्स हे शिकण्यासाठी, सल्ला नाही.
Unleash the Avatar @utathegame
4K Followers 2 Following ARPG set in India. Master the sword, the chakra, and the aura. Wishlist now on Steam: https://t.co/G3aTPwseJw
PlayStation India @PlayStationIN
54K Followers 13 Following Official Sony PlayStation India: Follow us to get the latest news, updates and offers from the world of PlayStation.
The Game Awards @thegameawards
1.6M Followers 941 Following Live December 10, 2026 from Peacock Theater in LA. Celebrate the best and see what's next in video games.
Claude @claudeai
1.6M Followers 2 Following Claude is an AI assistant built by @anthropicai to be safe, accurate, and secure. Talk to Claude on https://t.co/ZhTwG8d1e5 or download the app.
Nano Banana 2 Lite @NanoBanana
162K Followers 3 Following Nano Banana 2 🍌🍌 the world's most powerful image editing and generation model! Try in the @GeminiApp
Microsoft Copilot @Copilot
60K Followers 0 Following
Google AI Studio @GoogleAIStudio
184K Followers 2 Following The fastest path from prompt to prototype to production with Gemini
Ministry of Electroni... @GoI_MeitY
1.1M Followers 313 Following भारत सरकार की इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय की आधिकारिक ट्विटर Official Twitter of Ministry of Electronics & Information Technology Gov of India
IndiaAI @OfficialINDIAai
32K Followers 250 Following This is the official Twitter account of IndiaAI Mission - an independent business division under @_DigitalIndia by Ministry of Electronics & IT @GoI_Meity.
Microsoft Design @MicrosoftDesign
148K Followers 871 Following Stories from the thinkers and tinkerers at Microsoft. Sharing sketches, designs, and everything in between 🎨
Telegram Messenger @telegram
2.0M Followers 9 Following Simple, fast, secure – and synced across all your devices. One of the top 5 most-downloaded apps in the world with over 1 billion active users.
Brave @brave
419K Followers 185 Following Browse and search faster and privately. Now over 120M users! Support us: https://t.co/yFEtGCXExI Build: https://t.co/JjscXOnw78 Get help: @BraveSupport
Microsoft Outlook @Outlook
1.1M Followers 14 Following News and tips from the Microsoft #Outlook team. Support: https://t.co/avkFjz1rex or @MicrosoftHelps
Suno @suno
105K Followers 122 Following Make any song you can imagine | https://t.co/W5ho46VZWk https://t.co/DK7pVmNVnJ
World Labs @theworldlabs
71K Followers 49 Following World Labs is a spatial intelligence company, building frontier models that can perceive, generate, and interact with the 3D world.
UPI @UPI_NPCI
225K Followers 142 Following Revolutionizing digital payments. Easy, safe, and instant transactions at your fingertips. Powered by @NPCI_NPCI
Raghunath Mashelkar @rameshmashelkar
51K Followers 191 Following Former DG, CSIR & President, Indian National Science Academy,National Innovation Foundation, Global Research Alliance...
Visual Studio @VisualStudio
535K Followers 11 Following The most comprehensive IDE for .NET and C++ devs on Windows. It's packed with a sweet array of tools to elevate every stage of software development.
Microsoft Azure @Azure
1.1M Followers 21 Following Limitless innovation. ☁️ Follow along for the latest news and resources from the official #MicrosoftAzure team. For help, contact @AzureSupport.
DeepSeek @deepseek_ai
1.0M Followers 0 Following Unravel the mystery of AGI with curiosity. Answer the essential question with long-termism.
Atari @atari
123K Followers 710 Following ⚡️ Futuristic since forever. 🪩 Join us on Discord: https://t.co/XllPRUDqiC 🕹️ Bubsy 4D: https://t.co/OSK28EuzTS
GitHub @github
2.7M Followers 333 Following The AI-powered developer platform to build, scale, and deliver secure software.
Internet Archive @internetarchive
459K Followers 1K Following Internet Archive is a non-profit research library preserving web pages, books, movies & audio for public access. Explore web history via the @waybackmachine.
Have I Been Pwned @haveibeenpwned
176K Followers 1 Following Check if you have an email address or password that has been compromised in a data breach. Created and maintained by @troyhunt.
Unity @unity
114K Followers 56 Following Unity is the leading platform for creating immersive and interactive 2D, 3D, and VR games on 20+ platforms Discover more: https://t.co/AzHBjy1wsu
Playground Games @WeArePlayground
195K Followers 466 Following Playground Games is an Xbox Game Studio. We make the Forza Horizon games, and now we're making Fable too.
The Elder Scrolls @ElderScrolls
944K Followers 17 Following Welcome to the home of The Elder Scrolls on Twitter.
Halo @Halo
1.8M Followers 236 Following Halo: Campaign Evolved arrives July 28. Pre-Order Now! @HCS @HaloGear @HaloSupport Halo Fest December 2026
Bethesda Game Studios @BethesdaStudios
1.7M Followers 15 Following Developers of @StarfieldGame, @Fallout, and @ElderScrolls.
Activision @Activision
4.4M Followers 38 Following
Replit ⠕ @Replit
235K Followers 570 Following Idea to app, fast. Create beautiful, modern web applications at the speed of thought with the power of Replit's AI Agent.
Troy Hunt @troyhunt
250K Followers 1K Following Creator of @haveibeenpwned. Microsoft Regional Director. Pluralsight author. Online security, technology and “The Cloud”. Australian.
WABetaInfo @WABetaInfo
328K Followers 10 Following WABetaInfo is the leading source for real-time updates, feature rollouts, and in-depth insights about @WhatsApp.



























