Let's Read India @LetsReadIndia
Let's Read Foundation! 📚📖📚✒️ Encouraging Lifelong Reading.....🖋📚📖📚 #LetsReadIndia #पुस्तकमित्र #पुस्तकदान #MobileLibrary (RT/Likes are not endorsements) letsreadindia.com Mumbai, India Joined April 2020-
Tweets39K
-
Followers23K
-
Following3K
-
Likes52K
“Growth has a psychological dimension. Growth energizes a business.” Wonderful book, u get the larger picture of how business works! Recommended for sm1 who is interested in business or economics. @LetsReadIndia @logicaldk
“तरुणांनो, मिळवा शाश्वत श्रीमंती...” या विषयावरील पुण्यातील वसंत व्याख्यानमालेतील श्री. प्रफुल्ल वानखेडे यांचे हे ज्ञानसत्र प्रत्येकाने आवर्जून पाहा. youtu.be/ds4RIErr5QY?fe… @SakalPrakashan @LetsReadIndia @MarathiRT @wankhedeprafull #गोष्टपैशापाण्याची #VasantVyakhyanmala_Pune
#WorldBookDay विवेकवाद,मानवतावाद,भारतीयसंविधान विचार या संदर्भात वाचताना डॉ आ ह साळुंखे यांचे 'मन निरभ्र व्हावं'&'मित्रांचे शत्रू करू नका' ही तरुणांना मार्गदर्शनपर पुस्तकं वाचण्यात आली. त्यांनंतर तात्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा वाचावी असं वाटू लागलं आहे. 'लोकायत' प्रकाशन eBooks लिंक
'मन निरभ्र व्हावं' ... आ ह साळुंखे @LetsReadIndia @NalandaLibrary @lokayat @DhandibaBandgar
राजर्षी शाहू गौरव ग्रंथ फक्त अनुक्रमाणिका वाचा.. ग्रंथ आपोआप वाचला जाईल.. Day 5 Page 5 @ShahuChhatrpati @wankhedeprafull @arvindj3 @Shivshakti_707 @LetsReadIndia
पुस्तकाचे नाव - अक्करमाशी लेखक - शरणकुमार लिंबाळे प्रसिद्ध दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे, बहुचर्चित, सर्वाधिक गाजलेले व अन्य अनेक भाषेत अनुवादित झालेले आत्मकथन आहे. 👇 @LetsReadIndia @PABKTweets
1942 ला जरी ही कादंबरी वि. स. खांडेकरांनी लिहिलं असली तरी,आजच्या घडीलही योग्य मार्गदर्शन करते.प्रेम हीच क्रांती हे अतिशय योग्य रीतीने समजवला आहे. बुद्धिवाद हा भावना ह्यांच्या शिवाय शून्य आहे. फक्त बुद्धिवाद हा कधीच यशस्वी होत नाही. त्याला भावनांची जोड हवी.
अजून काय हवंय??📖❤️ #ऑस्ट्रेलिया_भटकंती
आपल्या पैकी बऱ्याच जणांची खंत असते की ते लहान असताना त्यांच्या आजूबाजूला कोणी “वाचणारे नातेवाईक” नव्हते.. आता तुम्हाला तसे “वाचणारे” ताई, दादा, काका, मामा, मावशी, आई-बाबा व्हायची संधी आहे! तुम्ही वाचणारे व्हा, बाकीचे पण हळूहळू तसे होतील!📚
#भगवदगीता #BhagavadGita 💫अध्याय दुसरा : सांख्ययोग 🌟 श्लोक १२ न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ २-१२ ॥ अर्थ मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजेलोक नव्हते, असेही नाही. आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही…
काल जागतिक पुस्तकं दिन झाला, त्यानिमित्ताने मागच्या १५-१६ वर्षात जमा केलेली संपत्ती, यातल कोणतही पुस्तकं निवडा..तुमच्या आयुष्यात ते नक्कीच ज्ञानाची भर टाकेल 🙏... वाचत रहा.. 🙏.. आणि पुस्तकं स्वतः विकत घेऊन वाचण्यात जास्त आनंद आहे 😃 @logicaldk @pustakaayan @LetsReadIndia
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी उत्कृष्ट सामाजिक-सांस्कृतिक-वैचारिक ग्रंथासाठी दिला जाणारा शं. ना. जोशी स्मृती पुरस्काराने "बदलता भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे" महाग्रंथ सन्मानित! #badalatabharat #Manovikasprakashan
केरळ मध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये असलेल्या ग्रंथालयात मी पडीक असायचो. भरपूर जुने ग्रंथ आणि अवांतर वाचनाची पुस्तकं उपलब्ध होती. वातावरणाचा विचार करून वाचन बैठक ही दुमजली छताची होती आणि आजूबाजूला पुस्तकांची लाकडी कपाटं. स्वतः जाऊन पुस्तक घेऊन वाचायचं.

@LetsReadIndia माझ्या गावा लागत ग्रंथालय, वाचनालय आहे.मी दररोज तेथे जाऊन मी दैनंदिन बातम्या वाचत असतो. आणि अधून मधून पुस्तके देखील वाचत असतो.
@LetsReadIndia अहमदनगर वाचनालय, अहमदनगर आमच्या घरापासून सुमारे ७ किमी दूर असेल. दहावीची परीक्षा संपल्यावर सुट्टीत मी त्याचा वर्गणीदार झालो. हौसेपोटी दर दोन दिवसांनी मी सायकलवर पुस्तक बदलून आणायला जायचो. आजच्या वाचनाच्या सवयीत त्या कालखंडाचं योगदान निश्चित मोठं आहे.
"छंदोमयी"- " विशाखा"नंतर कुसुमाग्रजाचां माझा आवडता कवितासंग्रह "कणा " कविता शाळेत होती ती याच कवितासंग्रहातील नक्की वाचा 🙏 @LetsReadIndia @logicaldk @pustakaayan
@LetsReadIndia औरंगाबाद मधे विद्यापीठ पासून ४ km वर बहुजन हिताय सार्वजनिक वाचनालय आहे, लहानपणी जायचो १०० रु डिपॉझिट अणि १० रु मासीक फी, पाचवी ते दहावी पाच वर्ष खुप पुस्तके वाचली तिथे, मागे ते ग्रंथपाल काका वारले हे कळल तर प्रचंड दुःख झालं होतं कधी गेलो तर काही पुस्तक नक्की भेट देतो ग्रंथालयाला
@LetsReadIndia @bhavartha_ चिपळूण आणि पुणे
वाचन महत्वाचे ....📚 पुस्तक जे तुम्हाला तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत करतील, माणूस म्हणून समृद्ध करतील ... बरे वाईट, नैतीक-अनैतिक यामधील जी विरळ रेघ आहे ती ओळखण्याचं सामर्थ्य देतील.... वाचत राहा ...पुस्तक तुम्हाला कधीच एकटं पडू देत नाहीत... #जागतिक_पुस्तक_दिन
पुस्तकाच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही..#जागतिकपुस्तकदिन @LetsReadIndia #WorldBookDay
Prafulla Wankhede �.. @wankhedeprafull
64K Followers 1K Following Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPGShantanu | शंत�.. @iamShantanu_D
61K Followers 909 Following Red Hat OpenShift Engineer | Column Writer in Newspaper | Founder of #मराठीनोकरीडेडपूल... @MarathiDeadpool
17K Followers 1K Following उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational ॥ Rts are not endorsement. #Volleyball #Wrestling #TillingVaibhav Kokat @ivaibhavk
27K Followers 777 Following Atheist | MSDians | सत्यशोधकी | निर्भिड | सुधारणावादी | तर्कनिष्ठ | बुद्धीप्रामाण्यवादी | मते वैयक्तिक |Shekhar P @Godfath52464383
20K Followers 3K Following जे मनात तेच ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच तुम्हाला आवडो की न आवडो मी असा आहे असाच राहील 🙏.मराठीचि.. @MarathiRT
89K Followers 3K Following तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..प्रो. धो�.. @amlya02
12K Followers 891 Following आपने भिड तो देखी होगी ना, उस भिड मे से कोई भी एक बावळट, गबाळा माणूस निवडिये, वो मैं हू. मुंबई इंडियन्स शाखा प्रमुख तळेगाव दाभाडेPrashant Dhumal @prash_dhumal
33K Followers 769 Following शांत l मटणप्रेमी l साहेबप्रेमी l फार्मासिस्ट l महाराष्ट्रवादी l नगरीShekhar📖शेख�.. @007_shekhar
6K Followers 161 Following पुस्तकप्रेमी📚! निसर्गप्रेमी🍃! भटकंती⛰! 50% child. 50% old soul ! माझा ब्लॉग - https://t.co/UkQnDag5qJ ! #ऑस्ट्रेलिया_भटकंती #TedTalk_मराठी।। अभिष�.. @Late_Night1991
16K Followers 5K Following हवा थोडासा एकांत मला, जिथे कसली भ्रांत नसावी, निवांत असण्याचे मला वरदान आहे! #Dark #जर्जरKarus😊 @Karus123SB
22K Followers 247 Following सवय होईल इतपत कुणाला जीव लावू नये...✍️🦋 | Vadapav Lover 💙 | Traveller 🏃♀️- Home, Office & Hospital 🥲 | Photography ❤️म₹1ठी स्�.. @marathistock
14K Followers 575 Following वित्तंबातमी, वित्तसाक्षरता ! मते वैयक्तिक, शिफारस नाही. https://t.co/fVCXa5JnXGDr Vidya Deshmukh (Te.. @DrVidyaDeshmukh
11K Followers 978 Following Doctor ( Ayu).secular. Love science.Abhijit Karande @AbhijitKaran25
25K Followers 458 Following Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.किरण... @Coolkiranj
20K Followers 732 Following सावलीची आस ना कोवळसे ऊन मी, सूर नाही संगती एक तरीही धून मी, ज्यात डोकावेंन मी ते मनाचे बिंब मी, जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी.! #मैत्रीजपणारा #राजसमर्थकHarshuuu🐼🐼 @Highonpanipuri
17K Followers 291 Following Clever as the Devil and twice as pretty🫣 Stay humble and let karma do the dirty work😌 Wolfe magic being now❤️ #panda #karmabeliver🔥वसुसे�.. @Mrutyyunjay
10K Followers 262 Following विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaUअतरंगी �.. @Atarangi_Kp
34K Followers 11K Following Learn Daily, Education through X post and YouTube | Subscribe to my YouTube Channel https://t.co/9LeAA1YUcvk.siddh @k_siddh75898
1 Followers 63 FollowingSuraj Bonde || सू.. @Surajbonde_1999
8 Followers 59 Following दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो | जो जें वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||K vk @Kunalvkspeaks
0 Followers 548 FollowingLaxman Jondhale @LaxmanJond48386
0 Followers 63 FollowingAsha Bassi @BassiAsha24410
5 Followers 20 FollowingAjay @Amit8975649760
7 Followers 113 FollowingGargi Biradar @biradar_ga6017
1 Followers 17 FollowingRaviraj Kadam @RavirajKadam10
109 Followers 105 FollowingUday Samant @samant_uday
359K Followers 151 Following Minister For Industries, Government of Maharashtra.narendra lunawat @narendralu39159
3 Followers 60 Followingliberal @liberal150920
0 Followers 30 FollowingPriyanka Phatak @PriyankaPhatak_
3 Followers 62 FollowingAMOL SUBHASH DESHMUKH @AMOLSUBHASHDES1
2 Followers 46 FollowingSohal Pathan @SohalPathan20
399 Followers 4K FollowingA•_k•_s•_h•_a.. @Akshay__98
173 Followers 88 Following सूर्य, चंद्र, तारे लिहितात भिंती! प्रकाशाचे अंग आणितां नये!!पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी! दोहोंसी संसाटी करू नये!! _तुकाराम_AAKANSHA @Akz562925
5 Followers 54 FollowingIndu Solanke @ISolanke34416
0 Followers 26 Followingalpesh patil @alpeshpati29770
6 Followers 185 FollowingRajendra Kumbhar @Rajendr40237790
19 Followers 280 FollowingYasin Khan @YasinKh33049193
450 Followers 2K FollowingVaibhav Pawar @VaibhavPaw34227
0 Followers 42 FollowingRohan Sunil Todankar @RohanST333
3 Followers 248 Followingsagar kale @sagarka97436771
18 Followers 580 Followingएकांतवा.. @_mr_evergreen_
46 Followers 166 Following एकटं 22 वर्षाचं पोरगं...जे कायम एकटं एकटं आसतंय..! मु.पो. इचलकरंजी , ता. हातकणंगले , जि. कोल्हापूर. #Aspirant Introvert | निसर्ग प्रेमी🌱 | एकटा_जीव_सदाशिव🌈😌Damu Patil @tathod_div82366
4 Followers 84 FollowingNikeshD @DewaleNikesh
3 Followers 8 FollowingI am vak @am_vak
48 Followers 197 Following Indian Firstly and lastly.😎 एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति💖 (I RT stuff so that I can go back to them again. Not endorsements)sandip Patil @sandipP59823664
1 Followers 23 Followingmahesh bhoite @maheshbhoite19
2 Followers 60 FollowingNitish Raj @NitishR42021130
552 Followers 3K FollowingSagar Kadam @Sagy_k99
11 Followers 132 FollowingRavikiran Koli @KoliRavikiran
9 Followers 113 FollowingPrafulla Wankhede �.. @wankhedeprafull
64K Followers 1K Following Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPGShantanu | शंत�.. @iamShantanu_D
61K Followers 909 Following Red Hat OpenShift Engineer | Column Writer in Newspaper | Founder of #मराठीनोकरीडेडपूल... @MarathiDeadpool
17K Followers 1K Following उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational ॥ Rts are not endorsement. #Volleyball #Wrestling #TillingVaibhav Kokat @ivaibhavk
27K Followers 777 Following Atheist | MSDians | सत्यशोधकी | निर्भिड | सुधारणावादी | तर्कनिष्ठ | बुद्धीप्रामाण्यवादी | मते वैयक्तिक |Shekhar P @Godfath52464383
20K Followers 3K Following जे मनात तेच ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच तुम्हाला आवडो की न आवडो मी असा आहे असाच राहील 🙏.मराठीचि.. @MarathiRT
89K Followers 3K Following तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..प्रो. धो�.. @amlya02
12K Followers 891 Following आपने भिड तो देखी होगी ना, उस भिड मे से कोई भी एक बावळट, गबाळा माणूस निवडिये, वो मैं हू. मुंबई इंडियन्स शाखा प्रमुख तळेगाव दाभाडेPrashant Dhumal @prash_dhumal
33K Followers 769 Following शांत l मटणप्रेमी l साहेबप्रेमी l फार्मासिस्ट l महाराष्ट्रवादी l नगरीTUSHAR KHARE 🇮🇳 @TUSHARKHARE14
42K Followers 503 Following माझा श्वास मराठी।। माझा ध्यास मराठी।। एक कडवट राजसमर्थक।। सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा पुरस्कर्ता।Anil Shidore अन�.. @anilshidore
60K Followers 99 Following नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcFShekhar📖शेख�.. @007_shekhar
6K Followers 161 Following पुस्तकप्रेमी📚! निसर्गप्रेमी🍃! भटकंती⛰! 50% child. 50% old soul ! माझा ब्लॉग - https://t.co/UkQnDag5qJ ! #ऑस्ट्रेलिया_भटकंती #TedTalk_मराठी।। अभिष�.. @Late_Night1991
16K Followers 5K Following हवा थोडासा एकांत मला, जिथे कसली भ्रांत नसावी, निवांत असण्याचे मला वरदान आहे! #Dark #जर्जरKarus😊 @Karus123SB
22K Followers 247 Following सवय होईल इतपत कुणाला जीव लावू नये...✍️🦋 | Vadapav Lover 💙 | Traveller 🏃♀️- Home, Office & Hospital 🥲 | Photography ❤️Dr Vidya Deshmukh (Te.. @DrVidyaDeshmukh
11K Followers 978 Following Doctor ( Ayu).secular. Love science.Abhijit Karande @AbhijitKaran25
25K Followers 458 Following Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.किरण... @Coolkiranj
20K Followers 732 Following सावलीची आस ना कोवळसे ऊन मी, सूर नाही संगती एक तरीही धून मी, ज्यात डोकावेंन मी ते मनाचे बिंब मी, जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी.! #मैत्रीजपणारा #राजसमर्थकHarshuuu🐼🐼 @Highonpanipuri
17K Followers 291 Following Clever as the Devil and twice as pretty🫣 Stay humble and let karma do the dirty work😌 Wolfe magic being now❤️ #panda #karmabeliver🔥वसुसे�.. @Mrutyyunjay
10K Followers 262 Following विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaUअतरंगी �.. @Atarangi_Kp
34K Followers 11K Following Learn Daily, Education through X post and YouTube | Subscribe to my YouTube Channel https://t.co/9LeAA1YUcvगौरव भो�.. @gauravbhosale8
26 Followers 64 FollowingGopal Maher @gopalmher
14 Followers 244 Following always student l Trying to be 1% Better than yesterday 📈एकलव्य �.. @31lJO9vjVgi6dxT
2K Followers 848 Following #parody #शेतकरी #व्यवस्थापन_तज्ञ #कट्टर_शिवसैनिक #मानसशास्त्रज्ञ #बंडखोर #सर्वगुणसंपन्न #छत्रपती_प्रेमी #चहा_नव्हे_अमृततुल्य #विनासारथी_विजयी_एकमेव #एकलव्यAshwin @eagleboyash
39 Followers 85 Following #Ambedkarite💙 गर्व आहे मला माझ्या महाराष्ट्राचा | मटण प्रेमी | Traveller | घेतलेला ध्यास मी कधीच सोडत नाही, लक्ष्य दूर आहे पण गवसणी नक्कीच घालणार✌️✨ शुभां�.. @ShubhangiVirkar
14K Followers 254 Following || कृष्णं सदा सहायते || #Student📚🎓 #गावाकडच्यागोष्टी✍ #पुस्तकप्रेमी📚 #चाफाप्रेम❤️ ⛳Mh -11 @मी सातारकर...🚩Ravi Chavan @theravichavan
541 Followers 1K Following Associate Editor @MaxMaharashtra Previously #RNO, #MiMarathi, #Lokmat, #TarunBharat Poet | Writer | Journalist | Critic | Strategistsumit tayde @sumittayde13
29 Followers 244 FollowingPooja Shinde @Poojaaa_18
82 Followers 157 Following Carpediem🍁 Chai | Shayari | Books | Flowers | Mountains …Satyam Karanje @SatyamKaranje
3 Followers 11 Followingउम्दा_प�.. @umda_panktiyaan
166K Followers 88 Following उम्दा_पंक्तियां का 2 लाख वाला पहला अकाउंट सस्पेंड कर दिया गया है साहित्य के प्रति प्रेम और सोशल मीडिया का प्रयोग मोहब्बत के लिए हो इसी लक्ष्य के साथ फिर से शुरूMantu Nandi @MantuNandi1023
14 Followers 122 FollowingSuraj @surajpatil4394
21 Followers 43 Following Traveller,#LovetoRide#LovetoTravel सातारा----पुणे----साताराDhananjay Patil @djhpatil
1K Followers 1K Following DSP@Maharashtra Police Proud cop , Man in khaki, Simple life, #COAP Alumnus Pune ,Not official account , tweets,likes, RTs in personal capacity.Prithviraj@100 🇮�.. @PRUTHVIRAJDEVK6
36 Followers 880 Following Indian Police Service with Great Power Comes Great Responsibility🇮🇳🫡🎯 Determinant,Stubborn,Optimistic,Avid Reader,Civil Services Aspirant जात: भारतीय𝐀𝐌☮𝐋 @amol_kage
672 Followers 117 Following ❝ कालच्या मला तू..आज शोधू नकोस.. कारण आजचा मी..कालचा मी नाही..❞Narendra Bandabe @narendrabandabe
1K Followers 1K Following Journalist, Writes & Researching on Cinema, Book-KUBRICK (कुब्रिक) @FIPRESCI @goldenglobesMahendra Kolate | म.. @mahendra_kolate
712 Followers 202 Following अभियंता || ध्येयवेडा || वाचक || भटक्या || वेंधळलेला || विज्ञानवादी ॥ आशावादी || शेतकरी_पुञAjay @amhiraigadkar
9K Followers 2K Following उद्देश - मराठी घरात गुंतवणूक रुजावी ह्यासाठी प्रयत्न करणे..🔥 स्वप्न - मराठी माणूस म्हणजे 'गुंतवणूकदार' अशी ओळख जगभर झालेली बघणे..✌️🔥आश्विनी.. @Ashvini_Kishor
282 Followers 265 Following writer, bussiness women, wife &mother of two little hearts 💞 #मराठीशी नातं अतुट धागा आमचं काळीज म्हणजे #शिवरायांची जागा⛳⛳⛳#मी पुस्तकप्रेमीTheReviewPicker @TheReviewPicker
2K Followers 214 Following BE 🇮🇳 | MS 🇺🇸 | Platform Engineer AI/ML | #thereviewpicker_notes ✍️Software | Tech | Wildlife | फोटोग्राफी । अराजकीय (Unbiased,Unendorsed Personal Views)Swapnil Suryawanshi �.. @lucky_swapnil
5K Followers 721 Following President | Sambhaji Brigade | Nanded | | Maharashtra | 📱 ९६२३३५८५५४Akshay Gawade @akshaygawade26
16 Followers 41 FollowingAbhijeet Shinde @Abhishinde18
12 Followers 472 FollowingAvinash Anil Khot @AvinashAnilKho1
51 Followers 626 Following nature lover ,easy going,down to earthAkash Aher @AkashAh19770200
22 Followers 116 Following Agricos.. In service of the BHARAT🇮🇳 via FOOD CORPORATION of INDIA 🎋 Quality InspectorAnil Kumar Rao Potlap.. @Anilrao27
26 Followers 246 Following Managing Director - Fablon Systems Pvt LtdMahesh D Padwal @mdpadwal555
115 Followers 5K Following Take a pause and think why we here on earth.....RoshanR @RoshanRames
29 Followers 297 Following We are Indians, firstly and lastly. Likes & RT's are not endorsement.Rohidas bhagat @Rohidasbhagat2
7 Followers 70 FollowingSantosh Sathe @Santosh05262231
3 Followers 74 FollowingAbhijit Rajendra Raut @abhijitraut10
13K Followers 598 Following Government Official. IAS MH2013/ Currently Collector & DM Nanded/ IIT Roorkee/ Views are personal.Nandkishor Darade @NRDarade
29 Followers 17 Following 😃 Mechanical Engineering Professional (@BASF नवी मुंबई)Specialization - Thermal #शेती #वाचक #लोणार #सिंदखेडराजा #महाराष्ट्रPravin Mundhe @PravinM44815512
16 Followers 197 FollowingMaheshwari 🕊🇮�.. @maheshwari997
319 Followers 249 Following present Thinker🎯 MSD7781💕💕 Clear hearted♥️ Believe in karma & destiny Animal lover 🐶 except homo sapiens 😅 Being unique..is better than being PERFECT 😂Er. Ravani @ErRavani
245 Followers 2K Followingबावनकशी @bavankashii
41 Followers 6 Following दोस्तहो, तुम्ही स्वतःला कधी एकटे समजू नका... तुमच्या एकाकीपणात माझ्या कवितांची सोबत आहे....Rahul Kakade @RahulKa0025507
3 Followers 58 FollowingDr. Amar M. Dhere @dramardhere
262 Followers 1K Following Student, tutor and researcher of Nature and Societychaitnya D K @cpyas555
416 Followers 902 Following Dr. 👩⚕️ Chaitnya K ✍️🎨🖌️📚 Youtuber 🎥 Dr. Chaitnya/Youtube Pathologist 🔬 Artist 🖼️ Author 📚-Notes on Current Affairs In Pathology“Growth has a psychological dimension. Growth energizes a business.” Wonderful book, u get the larger picture of how business works! Recommended for sm1 who is interested in business or economics. @LetsReadIndia @logicaldk
“तरुणांनो, मिळवा शाश्वत श्रीमंती...” या विषयावरील पुण्यातील वसंत व्याख्यानमालेतील श्री. प्रफुल्ल वानखेडे यांचे हे ज्ञानसत्र प्रत्येकाने आवर्जून पाहा. youtu.be/ds4RIErr5QY?fe… @SakalPrakashan @LetsReadIndia @MarathiRT @wankhedeprafull #गोष्टपैशापाण्याची #VasantVyakhyanmala_Pune
#WorldBookDay विवेकवाद,मानवतावाद,भारतीयसंविधान विचार या संदर्भात वाचताना डॉ आ ह साळुंखे यांचे 'मन निरभ्र व्हावं'&'मित्रांचे शत्रू करू नका' ही तरुणांना मार्गदर्शनपर पुस्तकं वाचण्यात आली. त्यांनंतर तात्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा वाचावी असं वाटू लागलं आहे. 'लोकायत' प्रकाशन eBooks लिंक
'मन निरभ्र व्हावं' ... आ ह साळुंखे @LetsReadIndia @NalandaLibrary @lokayat @DhandibaBandgar
राजर्षी शाहू गौरव ग्रंथ फक्त अनुक्रमाणिका वाचा.. ग्रंथ आपोआप वाचला जाईल.. Day 5 Page 5 @ShahuChhatrpati @wankhedeprafull @arvindj3 @Shivshakti_707 @LetsReadIndia
पुस्तकाचे नाव - अक्करमाशी लेखक - शरणकुमार लिंबाळे प्रसिद्ध दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे, बहुचर्चित, सर्वाधिक गाजलेले व अन्य अनेक भाषेत अनुवादित झालेले आत्मकथन आहे. 👇 @LetsReadIndia @PABKTweets
1942 ला जरी ही कादंबरी वि. स. खांडेकरांनी लिहिलं असली तरी,आजच्या घडीलही योग्य मार्गदर्शन करते.प्रेम हीच क्रांती हे अतिशय योग्य रीतीने समजवला आहे. बुद्धिवाद हा भावना ह्यांच्या शिवाय शून्य आहे. फक्त बुद्धिवाद हा कधीच यशस्वी होत नाही. त्याला भावनांची जोड हवी.
अजून काय हवंय??📖❤️ #ऑस्ट्रेलिया_भटकंती
आपल्या पैकी बऱ्याच जणांची खंत असते की ते लहान असताना त्यांच्या आजूबाजूला कोणी “वाचणारे नातेवाईक” नव्हते.. आता तुम्हाला तसे “वाचणारे” ताई, दादा, काका, मामा, मावशी, आई-बाबा व्हायची संधी आहे! तुम्ही वाचणारे व्हा, बाकीचे पण हळूहळू तसे होतील!📚
#भगवदगीता #BhagavadGita 💫अध्याय दुसरा : सांख्ययोग 🌟 श्लोक १२ न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ २-१२ ॥ अर्थ मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजेलोक नव्हते, असेही नाही. आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही…
काल जागतिक पुस्तकं दिन झाला, त्यानिमित्ताने मागच्या १५-१६ वर्षात जमा केलेली संपत्ती, यातल कोणतही पुस्तकं निवडा..तुमच्या आयुष्यात ते नक्कीच ज्ञानाची भर टाकेल 🙏... वाचत रहा.. 🙏.. आणि पुस्तकं स्वतः विकत घेऊन वाचण्यात जास्त आनंद आहे 😃 @logicaldk @pustakaayan @LetsReadIndia
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी उत्कृष्ट सामाजिक-सांस्कृतिक-वैचारिक ग्रंथासाठी दिला जाणारा शं. ना. जोशी स्मृती पुरस्काराने "बदलता भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे" महाग्रंथ सन्मानित! #badalatabharat #Manovikasprakashan
केरळ मध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये असलेल्या ग्रंथालयात मी पडीक असायचो. भरपूर जुने ग्रंथ आणि अवांतर वाचनाची पुस्तकं उपलब्ध होती. वातावरणाचा विचार करून वाचन बैठक ही दुमजली छताची होती आणि आजूबाजूला पुस्तकांची लाकडी कपाटं. स्वतः जाऊन पुस्तक घेऊन वाचायचं.
तुमच्या गावात, शहरात किंवा जगातले तुमच्या आवडीचे कोणते वाचनालय/ग्रंथालय किंवा पुस्तकाचे दुकान आपणांस आवडते? पुस्तकं आणि वाचनासंदर्भातील तुमचे अनुभव - तिथल्या आठवणींसह व्यक्त व्हा! काही चांगल्या उत्तरांसाठी नेहमीप्रमाणे #पुस्तकभेट आहेच. #जागतिकपुस्तकदिन #LetsReadIndia 📚