आम्हाला राहुलजींसारखे पंतप्रधान हवे आहेत, ते बुद्धिमान आणि उच्च शिक्षित आहेत… ते सेंट स्टीफन्स मधुन इतिहास विषयात, हार्वर्ड विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारणात, रोलिन्स कॉलेज मधुन आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थशास्त्र, केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर आहेत.
आम्ही मोदीजींच्या पदवीबद्दल विचारतो, तेव्हा त्यांचे भक्त हे असं काही घेवुन येतात,पण या प्रश्नांची उत्तरं नाही देणार👇 त्याकाळी पदवी हाताने लिहिली जात असताना ती संगणकीकृत कशी झाली? 1978 मध्ये देशात संगणकाची पदवी नव्हती आणि वापरलेला font 1994 मध्ये Microsoft ने publish केला होता.
1974 आणि 1978 मागे काय logic आहे? दिल्ली विद्यापीठाने entire political science degree कधी सुरू केली? त्यांच्यी degree confirm करण्यासाठी मोदीजींचे वर्गमित्र का पुढे येत नाहीत? आणि शेवटी सर्वात महत्वाचे, हे ट्विट @BJP4India ने delete का केले?
@SilentEyes0106 @BJP4India नीट वाच बरे काकू 2016 ची news आहे, आणि current affairs मध्ये update रहा, पप्पू पणा करू नका..