ज्येष्ठ साहित्यिक व डॅा.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॅा. नागनाथ कोत्तापल्ले सर यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. डॅा. कोत्तापल्ले सर कुलगुरू असतांना मी विद्यापरिषदेचा ( राज्यपाल नियुक्त ) सदस्य होतो. (२/१)
3
2
21
0
0
Download Image
सरांसमवेत काम करत असतांना खुप शिकायला मिळाले. मला पीएच.डी देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाली. डॅा. #कोत्तापल्ले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌸 #nagnathkottapalle