Search results for #nagnathkottapalle
17 डिसेंबर 2022 चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी भेट द्या.. weeklysadhana.in/magazine-info/… #WeeklySadhana #Gujarat #BharatJodoYarta #ShamaBhate #NagnathKottapalle
सामना – @SaamanaOnline 📰 #संपादकीय - #Editorial परखड आणि निर्भीड - @rautsanjay61 🖋️ @ShivSena @ShivSenaComms @ShivSenaRT #NagnathKottapalle m.facebook.com/story.php?stor…
सामना – @SaamanaOnline 📰 #संपादकीय - #Editorial परखड आणि निर्भीड - @rautsanjay61 🖋️ @ShivSena @ShivSenaComms @ShivSenaRT #NagnathKottapalle saamana.com/saamana-editor…
#नागनाथ_कोत्तापल्ले सर अलविदा!! १५ वर्षांपूर्वी औरंगाबादला विद्यापीठात आलो होतो तेंव्हा सर कुलगुरू होते. कुलगुरू पद, काम कसं? काय असतं हे जवळून बघता आलं. विशेष म्हणजे त्यांनी आजवर अनेक भूमिका घेतल्या मात्र इतरांसारखे ते वादात कधीच सापडले नाहीत. #RIP #म #मराठी #nagnathkottapalle
ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे... मराठी साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे... चिपळूण इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भावपुर्ण श्रद्धांजली...🙏💐🙏 #NagnathKottapalle
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! #NagnathKottapalle #Marathiwriter #KishoreShitole
वरिष्ठ साहित्यकार डॉ. मुख्यमंत्री @mieknathshinde जी ने #Nagnathkottapalle को श्रद्धांजलि अर्पित करते हुए कहा है कि उन्होंने कहा हमने एक स्वतंत्र प्रतिभाशाली, सक्रिय लेखक खो दिया है.
ज्येष्ठ साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक अशा एक ना अनेक भूमिका निभावलेले डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना भावपूर्ण आदरांजली🌿💐 #nagnathkottapalle
Pune: Renowned Marathi educationist and author Nagnath Kottapalle passes away #Pune #Marathi #education #educationist #author #nagnathkottapalle #poetry #literary #books freepressjournal.in/education/pune…
#MiddayNews | #Marathi writer #NagnathKottapalle passes away #Educationist #Author #Pune mid-day.com/news/india-new…
सरांसमवेत काम करत असतांना खुप शिकायला मिळाले. मला पीएच.डी देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाली. डॅा. #कोत्तापल्ले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌸 #nagnathkottapalle
ज्येष्ठ साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक अशा एक ना अनेक भूमिका निभावलेले डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण आदरांजली. #nagnathkottapalle
Nagnath Kottapalle : स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला - मुख्यमंत्री शिंदे @mieknathshinde @CMOMaharashtra #EknathShinde #NagnathKottapalle bit.ly/3iomWem
ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक जाण असलेले एक प्रगल्भ व संवेदनशील लेखक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना! #NagnathKottapalle
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻 ( २९ मार्च १९४८ - ३० नोव्हेंबर २०२२ #nagnathkottapalle #भावपूर्ण_श्रद्धांजली
ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. मराठीचे अध्यापक, विभागप्रमुख ते विद्यापीठाचे कुलगुरू आणि पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असा कोत्तापल्ले यांचा प्रवास व त्यांची कारकीर्द मोठी आहे. #NagnathKottapalle
ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे पुण्यात निधन. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सुरु होते उपचार. #nagnathkottapalle #Maharashtra