Search results for #jaihindpeoplesmovement
यावेळी मोठ्या संख्येने जयहिंद लोकचळवळ च्या महिला सहकारी उपस्थित होत्या. #jaihindpeoplesmovement #drbabasahebambedkar #women
सदर रक्तदान शिबीर हे जिल्हा रक्त संकलन परभणी ग्रामीण रुग्णालय, बोरी येथे पार पडले. जयहिंद लोकचळवळ परभणी चे जिल्हा समन्वयक नागसेन भेरजे यांनी हा उपक्रम आयोजित केला होता. #jaihindpeoplesmovement #blooddonationcamp #blooddonation #donations #parbhani #bori
जयहिंद लोकचळवळ चे जिल्हा समन्वयक ॲड. ऋषिकेश देशमुख यांच्या प्रयत्नांतून हा सामाजिक उपक्रम पार पडला. #jaihindpeoplesmovement #school #education #children #student #speechcontest
शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये देशभावना रुजवण्यासाठी जयहिंद लोकचळवळचे हिरालाल पगडाल सर यांचे 'भारत माझा देश आहे' विषयवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ! #jaihindpeoplesmovement #leapproject #school
डॉ. श्रीकांत जिचकार यांचा धडा पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्याबद्दल सत्यजीत तांबे यांची शिक्षणमंत्री दीपक केसकरकर यांच्याकडे मागणी ! #jaihindpeoplesmovement #DrShrikantJichkar #Vidarbh #Education
सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी झटणारी संघटना म्हणजे जयहिंद लोकचळवळ ! राज्यात सध्या जयहिंद लोकचळवळ तर्फे विविध समाजपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. #jaihindpeoplesmovement #pulsepolio #Vaccination #health #polio #Amravati
उद्योजकता विकास व रोजगार शिबिरे असे विविध उपक्रम राबवत असते. #jaihindpeoplesmovement #women #womenEmpowerment #Mentoringcamps #Employment #entrepreneurship #development #womenProsperityLoanskim
यावेळी जयहिंद लोकचळवळ वाशीम जिल्हा समन्वयक श्रीहरी इंगोले व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. #jaihindpeoplesmovement #Unseasonalrain #hail #farmer #nature #pdr #weather #dentrepair #washim #NorthMaharashtra #vidharbh #marathwada
यावेळी जयहिंद लोकचळवळ जळगाव जिल्हा समन्वयक मयूर पाटील, जयहिंद लोकचळवळचे सहकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. #jaihindpeoplesmovement #Unseasonalrain #hail #farmer #nature #pdr #weather #dentrepair #jalgaon
आगामी काळात असेच उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम वाढल्यास नक्कीच एक सकारत्मक बदल दिसून येऊ शकतो. #jaihindpeoplesmovement #school #education #maharashtra #genderequality
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व मत्स्य प्रकल्पांशी निगडित काम करणारे कर्मचारी उपस्थित होते. #jaihindpeoplesmovement #farmers #processingplant #Aquaculture #nersary #Marineproduction #fishlandingcentre
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व मत्स्य प्रकल्पांशी निगडित काम करणारे कर्मचारी उपस्थित होते. #jaihindpeoplesmovement #farmers #processingplant #Aquaculture #nersary #Marineproduction #fishlandingcentre
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जयहिंद लोकचळवळ वाशिम जिल्हा वतीने परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. #jaihindpeoplesmovement #chhatrapatishivajimaharaj #health #healthcheckup #healrhcamp #washim
सरपंच श्री. सोनुदादा झालसे यांच्या वतीने गावातील गोरगरीब रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जयहिंद लोकचळवळने राबवलेल्या उपक्रमबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. #jaihindpeoplesmovement #health #healthcheckup #dhule
कुठल्याही गावाचा, शहराचा विकास करणं लोकसहभागाशिवाय शक्य नाही! मा. सत्यजीत तांबे विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र @satyajeettambe @DrSudhir_Tambe #jaihindpeoplesmovement #democracy #village #citydevelopment #politics #democrats #india #humanrights #democrat
शहरातील वाढत्या समस्यांसाठी आता आपण Seriously विचार करण्याची गरज आहे! #jaihindpeoplesmovement #urbandeveleopementsummit #developement
शेतीमध्ये आधुनिकता आणत प्रगतीशील शेतकरी भरत बोळीज यांनी घेतले अडीच एकरात लाखोंचे उत्पन्न! #jaihindpeoplesmovement #farmer #organic #farming #soiltesting #Integratedfarming #mushroom #vermicomposting #beekeeping #silkindustry #agriculture #farm #farmlife #farmer #fendt #nature
जयहिंद लोकचळवळ यवतमाळ तर्फे 'एक गाव एक संघ' कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील नावाजलेल्या संघांनी भाग घेतला होता. कबड्डी प्रेमींच्या उत्साही वातावरणात ही स्पर्धा पार पडली. #jaihindpeoplesmovement
पारदर्शक व गुणवत्तेपूर्ण परीक्षांसाठी राज्यात वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत नोकरी भरती परीक्षा न घेता एमपीएसी तर्फे घ्या! डॉ. सुधीर तांबे (संस्थापक जयहिंद लोकचळवळ) #jaihindpeoplesmovement #drsudhirtambe #CompetitiveExams #mpsc #upsc
डॉ. सुधीर तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात गरजू गरजू लोकांना अन्नदान करत जयहिंद लोकचळवळचा अभिनव उपक्रम! #jaihindpeoplesmovement #drsudhirtambe #SatyajeetTambe #पुस्तक_मैत्री_दिवस