क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळ परभणी जिल्ह्याच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात जवळपास १०० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.
2
0
0
44
0
Download Image
सदर रक्तदान शिबीर हे जिल्हा रक्त संकलन परभणी ग्रामीण रुग्णालय, बोरी येथे पार पडले. जयहिंद लोकचळवळ परभणी चे जिल्हा समन्वयक नागसेन भेरजे यांनी हा उपक्रम आयोजित केला होता. #jaihindpeoplesmovement #blooddonationcamp #blooddonation #donations #parbhani #bori