कोरोनाच्या #ओमायक्रॉन या प्रकाराचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेली पहिली #लस सोमवारपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री @DrJitendraSingh यांनी नवी दिल्लीत या लसीचा आज प्रारंभ केला. ही देशात विकसित झालेली पहिली कोविड १९ ची वर्धक मात्रा आहे.
0
0
1
74
0
Download Image