Search results for #ओमायक्रॉन
कोरोनाच्या #ओमायक्रॉन या प्रकाराचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेली पहिली #लस सोमवारपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री @DrJitendraSingh यांनी नवी दिल्लीत या लसीचा आज प्रारंभ केला. ही देशात विकसित झालेली पहिली कोविड १९ ची वर्धक मात्रा आहे.
भारतातही सापडलेला Omicron XBB.1.5 सब व्हॅरियंट आहे तरी कसा? muktpeeth.com/konw-about-omi… #India #OmicronXBB15 #ओमायक्रॉन #भारत #Omicron #OmicronSubVarient #News2Use #Health #MuktPeeth #मुक्तपीठ
देशभरात BF.7 चे ३,४२८ सक्रिय प्रकरणांची नोंद! निम्म्यापेक्षा जास्त कर्नाटक, केरळमध्ये! muktpeeth.com/3428-active-ca… #Corona #BF7Omicron #ओमायक्रॉन #Omicron #CoronavirusUpdates #कोरोना #Karnataka #कर्नाटक #Kerala #केरळ #MuktPeeth #मुक्तपीठ
#ओमायक्रॉन च्या नव्या विषाणूच्या धोक्यापासून घाबरू नये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांचा सल्ला बुस्टर डोस घेण्याचे केले आवाहन महाराष्ट्र टाइम्सचे मुस्तफा आतार यांनी साधलेला संवाद
#ओमायक्रॉन च्या नव्या विषाणूच्या धोक्यापासून घाबरू नये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांचा सल्ला बुस्टर डोस घेण्याचे केले आवाहन #ओमायक्रॉन #BF7 #newvirus #covid19 #vaccination #booster #donotpanic
#ओमायक्रॉन या करोनाच्या प्रकाराचे उपप्रकार अधूनमधून रुग्णसंख्येतल्या वाढीला कारणीभूत ठरत असताना बीए.2.75 हा प्रकार हद्दपार झाल्याचं जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांवरून स्पष्ट होत असल्याची बाब दिलासादायक आहे.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
#ओमायक्रॉन विषाणूचा प्रभाव ओसरल्यामुळे आपला देश #कोविड महामारीचा प्रतिबंध आणि नियंत्रण यामध्ये नवीन परिस्थितीचा सामना करत असल्याचं चीनचे उपाध्यक्ष सन चुनलान यांनी म्हटलं आहे.
चिंता वाढली! देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ #Omycron #ओमायक्रॉन #कोरोना #चिंता #महाराष्ट्र #मुंबई #रुग्ण #रुग्णसंख्येत #लागण #वाढ #शिरकाव krushinama.com/anxiety-increa… krushinama.com/anxiety-increa…
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, १० सप्टेंबर २०२२ राज्यात ७३४ नवे रुग्ण, १,२१६ बरे! मुंबई २०९, नाशिक १४, नागपूर १० नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार, ०९ सप्टेंबर २०२२ राज्यात ९५५ नवे रुग्ण, ९७२ बरे! मुंबई २५१, नाशिक १५, नागपूर ०८ नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, ०८ सप्टेंबर २०२२ राज्यात १,०७६ नवे रुग्ण, १,०३१ बरे! मुंबई २९०, नाशिक २२, नागपूर ११ नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, ०७ सप्टेंबर २०२२ राज्यात १,०९४ नवे रुग्ण, १,७४७ बरे! मुंबई ३१६, नाशिक ८, नागपूर १६ नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, ०६ सप्टेंबर २०२२ राज्यात ८६९ नवे रुग्ण, १३२८ बरे! मुंबई २८५, नाशिक ११, नागपूर २ नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, ०५ सप्टेंबर २०२२ राज्यात ५४९ नवे रुग्ण, ७४८ बरे! मुंबई १७३, नाशिक १२, नागपूर ४ नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, ०४ सप्टेंबर २०२२ राज्यात १२०५ नवे रुग्ण, १५३२ बरे! मुंबई ३७६, नाशिक १५, नागपूर ०५ नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, ०३ सप्टेंबर २०२२ राज्यात १२७२ नवे रुग्ण, १७७१ बरे! मुंबई ३९४, नाशिक १३, नागपूर १२ नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०२२ राज्यात १२५८ नवे रुग्ण, १९४२ बरे! मुंबई ४०२, नाशिक १८, नागपूर ७ नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, ०१ सप्टेंबर २०२२ राज्यात ७८१ नवे रुग्ण, १५२३ बरे! मुंबई २७२, नाशिक ७, नागपूर ६ नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ राज्यात १६०० नवे रुग्ण, १८६४ बरे! मुंबई ६३८, नाशिक ६, नागपूर ११ नवे रुग्ण !! muktpeeth.com/maharashtra-co… #मुक्तपीठ #MuktPeeth #कोरोना #Corona #महाराष्ट्र #ओमायक्रॉन #Omicron #Maharashtra