आपल्याकडे हल्ली म्हणजे नेमकं २०१९ नंतर ही वाक्य वारंवार ऐकू येऊ लागली... मर्द असाल तर... हिम्मत असेल तर... दम असेल तर ई. ई. चला तर मग बघुया #असली_मर्द कोण आणि कुठे लढतोय? त्याचं नाव आहे #के_अन्नामलाई, आयएएस शिक्षित, तामिळनाडू भाजप प्रदेशअध्यक्ष जो कोयंबतूर मधून भाजपची लोकसभा
उमेदवारी लढतोय, जो AIDMK चा गड, म्हणजे तुमच्या भाषेत बालेकिल्ला आहे, जेथे ६ पैकी ५ आमदार AIDMK चे आहेत आणि केवळ १ आमदार भाजपची महिला रणरागिणी आमदार आहे, श्रीमती वनथी श्रीनिवासन जिने कमल हसनला पराभूत करण्याचा पराक्रम केला होता... शिवाय येथे राज्य आहे ते DMK चे, ज्याचे मुख्यमंत्री
स्टॅलिन आणि त्याचा कुपुत्र दयानीधी जो हिंदूंना मच्छर समजून चिरडण्याची भाषा करतो. असे एकंदरीत भाजप विरोधी वातावरण. अशा प्रतिकूल परिस्थितीत अन्नमलाई स्वबळावर लढतोय, त्याला खरा #मर्द म्हणतात मित्रांनो... नाहीतर आपल्याकडे २०१९ ला आपल्या पुत्राला निवडून आणण्यासाठी आपल्याच पक्षातील
सर्वात सुरक्षित जागेवरील आमदाराला घरी बसवलं गेलं जेथे सर्व नगरसेवक देखील त्यांच्याच पक्षाचे होते... तरीदेखील विजयाची गॅरंटी नव्हती म्हणून विधासभेला आपल्या विरोधात लढलेल्या उमेदवाराला देखील फोडून आपल्याच पक्षात घेतलं आणि मग विजय मिळवला... याला मर्दांनगी म्हणायची का?? बरं
ज्यांच्या तोंडी सतत मर्द, हिम्मत, दम असल्याची भाषा असते ते तरी कुठे आणि कधी लोकांमधून निवडून गेलेत? कोण राज्यसभा तर कोण विधानपरिषदेत म्हणजे मागच्या दाराने खासदार, आमदार झालेत आता कळला का, असली मर्द, हिम्मतवाला कोण? होय #अन्नमलाई, जो कोणत्याही शाही परिवारात जन्मलेला नसून, एक
सामान्य युवा आहे , IAS अधिकारी आहे, ज्याने सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे... या युवकाला संसदेत खासदार म्हणून बघायला आपल्याला नक्की आवडेल... @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJPLive @AghadiBjp42882 @Bjp4Punegramin @Bjp4Pune @BJP4UP @BJP4Gujarat