आपल्याकडे हल्ली म्हणजे नेमकं २०१९ नंतर ही वाक्य वारंवार ऐकू येऊ लागली... मर्द असाल तर... हिम्मत असेल तर... दम असेल तर ई. ई. चला तर मग बघुया #असली_मर्द कोण आणि कुठे लढतोय? त्याचं नाव आहे #के_अन्नामलाई, आयएएस शिक्षित, तामिळनाडू भाजप प्रदेशअध्यक्ष जो कोयंबतूर मधून भाजपची लोकसभा
3
21
223
3K
1
Download Image
उमेदवारी लढतोय, जो AIDMK चा गड, म्हणजे तुमच्या भाषेत बालेकिल्ला आहे, जेथे ६ पैकी ५ आमदार AIDMK चे आहेत आणि केवळ १ आमदार भाजपची महिला रणरागिणी आमदार आहे, श्रीमती वनथी श्रीनिवासन जिने कमल हसनला पराभूत करण्याचा पराक्रम केला होता... शिवाय येथे राज्य आहे ते DMK चे, ज्याचे मुख्यमंत्री
@VishramParab2 अन्नामलाई, सर IAS नाही तर IPS होते.बेंगळुरू शहराचे पोलीस अधिक्षक होते.नंतर राजीनामा दिला...जय श्रीराम!!