#नागनाथ_कोत्तापल्ले सर अलविदा!! १५ वर्षांपूर्वी औरंगाबादला विद्यापीठात आलो होतो तेंव्हा सर कुलगुरू होते. कुलगुरू पद, काम कसं? काय असतं हे जवळून बघता आलं. विशेष म्हणजे त्यांनी आजवर अनेक भूमिका घेतल्या मात्र इतरांसारखे ते वादात कधीच सापडले नाहीत. #RIP #म #मराठी #nagnathkottapalle
1
2
6
0
0
Download Image