ज्येष्ठ साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक अशा एक ना अनेक भूमिका निभावलेले डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना भावपूर्ण आदरांजली🌿💐 #nagnathkottapalle
0
0
2
0
0