ज्येष्ठ साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक अशा एक ना अनेक भूमिका निभावलेले डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण आदरांजली. #nagnathkottapalle
54
167
1K
0
0