रविंद्र धंगेकर हा फक्त ८ वी उत्तीर्ण आहे. हा घ्या कागदोपत्री पुरावा. निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्रात स्वतः रविंद्र धंगेकरने स्वतःच लिहून दिले आहे की तो ८ वी उत्तीर्ण आहे. आता जे लोक म्हणतात की नरेंद्र मोदी हे चौथी उत्तीर्ण आहेत,त्यांनी कागदोपत्री पुरावा सादर करावा. खुले आव्हान
142
60
416
23K
4
Download Image
@Manoj93Rane Just google. You will find he himself accepted in an interview.
@ShaileshRamteke टकल्या, तुला पुरावा सादर करता येत नाही का
@Manoj93Rane @ShaileshRamteke माणूस सारखं सारखं बोलतो "मै कोई पढा लिखा इंसान नहीं हूँ!" तरी अंध भक्त मानत नाहीत! यांचा मोदी जे स्वतःच्या तोंडाने वारंवार बोलला त्यावर ही विश्वास नाही! म्हणुनच ही लोक मोदींना 2 करोड रोजगार, महागाई, घसरता रुपया यावर काही बोलत नाहीत. यांना माहीत आहे हा बोलतो एक अन करतो भलतच! 😂😂