रविंद्र धंगेकर हा फक्त ८ वी उत्तीर्ण आहे. हा घ्या कागदोपत्री पुरावा. निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्रात स्वतः रविंद्र धंगेकरने स्वतःच लिहून दिले आहे की तो ८ वी उत्तीर्ण आहे. आता जे लोक म्हणतात की नरेंद्र मोदी हे चौथी उत्तीर्ण आहेत,त्यांनी कागदोपत्री पुरावा सादर करावा. खुले आव्हान
@Manoj93Rane तू upsc उत्तीर्ण आहेस.. हे कागदो पत्री पुरवा देण्याची गरज नाही रे लोकांना..😜😜😆😆
@Manoj93Rane मोदी हे जगातले एकमेव प्रसिद्ध व्यक्ती आहेत कि जे आमच्या संस्थेत शिकलेले आहेत असं सांगायला एकही शाळा किंवा कॉलेज अजूनपर्यंत पुढे आलेले नाही. 😎
@Manoj93Rane सरकार तुमचं खोटं बोलून रेटून निवडून आलात मग साधी मार्केशीट बनवणं काय अवघड आहे तुम्हाला
@Manoj93Rane त्यांच्या कडे जी डिग्री आहे ती ओरिजिनल आहे, आपल्या कडे आपल्या नेत्यांची ओरिजिनल डिग्री असेल तर दाखवा..... मित्रो......
@Manoj93Rane चहावाला किती शिकला त्यापेक्षा ती व्यक्ती पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकणाऱ्या. भारतातीलच नाही तर परदेशातील लोकांच्या मनावर राज्य तसेच त्यांच्या अस्तित्वाची दखल घेतली जाईल असे कौशल्य असणाऱ्या परदेशी शक्तींनी भारतातील घटनांमध्ये नाक खूपसण्याची गरज नाही हे ठणकावून सांगू शकणाऱ्या.