रविंद्र धंगेकर हा फक्त ८ वी उत्तीर्ण आहे. हा घ्या कागदोपत्री पुरावा. निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्रात स्वतः रविंद्र धंगेकरने स्वतःच लिहून दिले आहे की तो ८ वी उत्तीर्ण आहे. आता जे लोक म्हणतात की नरेंद्र मोदी हे चौथी उत्तीर्ण आहेत,त्यांनी कागदोपत्री पुरावा सादर करावा. खुले आव्हान
142
60
417
23K
4
Download Image
@Manoj93Rane सरकार तुमचं खोटं बोलून रेटून निवडून आलात मग साधी मार्केशीट बनवणं काय अवघड आहे तुम्हाला
@Manoj93Rane मी कशाला दाखवतो प्रचार करतोय तूच दाखव... आम्ही सामान्य जनता आम्ही कुठले परीक्षाचे कार्यकर्ते नाही.. सारखे डिलीट करून चाळी चालीस पैसे मिळायला 😊