सत्तेचा महापट @IndPolitical
भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे निवडणुका. Mumbai, India Joined August 2016-
Tweets13K
-
Followers2K
-
Following211
-
Likes9K
@RetweetMarathi अन्न व औषध प्रशासन सजग; नियमभंग करणाऱ्यांना थेट दणका!
@RetweetMarathi नियमभंग करणाऱ्यांना थेट दणका; मुंबईत स्वच्छतेसाठी कठोर पावले.
@RetweetMarathi वटपौर्णिमेच्या शुभेच्छा... सुंदर सिनेमा आहे
माझा सावित्रीचा वसा हाती घेईन मी वाण धाग्या धाग्यात गुंफीन तन-मन पंच-प्राण दान टाकीन पदरात मागणं हेच देवापाशी वाट पाहते पुनवेची... सिनेमा : वाट पाहते पुनवेची (१९९२) कलाकार : अशोक सराफ, अलका कुबल, निशिगंधा वाड हे गाणे प्रामुख्याने वटपौर्णिमेच्या (ज्येष्ठ पूर्णिमा) सणावर आधारित आहे. यात एक सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करून 'सावित्रीचा वसा' (व्रत) कसा पाळते, याचे सुंदर चित्रण आहे. चित्रपटाची कथा पुनर्जन्म आणि कौटुंबिक नाट्याभोवती फिरते. त्या दृष्टीने 'परंपरा मी जपली गं' आणि 'तन-मन पंच-प्राण गुंफणे' या ओळी कथेतील पात्रांच्या अतूट नात्याला दर्शवतात. आजही वटपौर्णिमेच्या काळात हे गाणे महाराष्ट्रात अत्यंत आवडीने ऐकले आणि टीव्ही वाहिन्यांवर वाजवले जाते.
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर, खामगाव पंढरपूर आणि भुसावळ पंढरपूर या मार्गांवर आषाढी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. #वारी #पंढरीची_वारी
तुकाराम मुंढेंचा ॲमेझॉन इंडियाला मोठा दणका, मुदतबाह्य अन्नपदार्थ विकणाऱ्या गोदामाचा थेट परवाना रद्द --- राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर आणि आरोग्यास घातक ठरणाऱ्या घटकांविरोधात जोरदार कारवाया सुरू आहेत. भिवंडी तालुक्यातील सरवली येथील 'ॲमेझॉन रिटेल इंडिया'च्या गोदामावर अन्न सुरक्षा विभागाने मोठी छापेमारी केली. या कारवाईत मुदतबाह्य व आरोग्यास अपायकारक ठरणारे अन्नपदार्थ नष्ट न करता नागरिकांची दिशाभूल करून पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणण्याचा प्रकार उघडकीस आला. या गंभीर प्रकरणी ॲमेझॉन रिटेलच्या फॅसिलिटी मॅनेजरसह दोघांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"॥ भेदाभेद भ्रम अमंगळ ॥" या संतवचनाचा जागर करत आयोजित करण्यात आलेल्या 'वारी विवेकाची – मातृतिर्थ सिंदखेडराजा ते लोकतिर्थ पंढरपूर' या अभिनव उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ साहित्यिक तथा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पोस्टर अनावरण प्रसंगी बोलताना श्रीकांत देशमुख म्हणाले, “समाजात वाढत चाललेल्या विभाजनवादी प्रवृत्ती, अंधश्रद्धा आणि वैचारिक संभ्रमाच्या काळात संतपरंपरेतील समता, बंधुता आणि विवेकाचा संदेश नव्याने समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. 'या रे या रे सकळ जन' हा समावेशक विचार जनमानसात रुजविण्यासाठी अशी वारी काळाची गरज आहे.” संतपरंपरेतील समता, विवेक, मानवता आणि प्रबोधनाच्या मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही वारी शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी मातृतिर्थ सिंदखेडराजा येथून प्रारंभ होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीत अभिवादन करून वारीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. #वारी #पंढरीची_वारी
तुळशीचा मुकुट डोक्यावरती, विठुरायाची मूर्ती हृदयातली, चंद्रभागे तिरी माऊली निघाली, बा विठ्ठलाच्या दर्शनासाठी… #वारी #पंढरीची_वारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीईटी प्रकरणी तात्काळ ॲक्शन मोडवर येत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना थेट फोन केला आणि या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर परीक्षेच्या २४ तासांआधीच फुटला आहे. टीईटी पेपरफुटीसारख्या हाय-प्रोफाइल एसआयटीचे नेतृत्व ठाण्याचे सहआयुक्त (गुन्हे) IPS पंजाबराव उगले यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करा, कुणाचीही गय करू नका, असे कडक निर्देश दिले आहेत. -पंजाबराव उगले हे महाराष्ट्रातील २००८ च्या बॅचचे आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. -ते सध्या ठाणे पोलीस दलात गुन्हे अन्वेषण शाखेचे सहपोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. -यापूर्वी त्यांनी ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) आणि २०१९ ते २०२० या काळात जळगावचे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून यशस्वी आणि धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. #TET #TETPaperLeak
जसजसा आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा जवळ येतो, तसतसे मनात एक वेगळेच चित्र उभे राहते. एलिजाबेथ एकादशी या सिनेमाचे. जणू भक्तीच्या गंधात मिसळलेली ती कथा पुन्हा पुन्हा आठवणींच्या पडद्यावर झळकते. आषाढीच्या दिंडीसारखीच ती कलाकृती मनाला भावते, आणि प्रत्येक वेळी तिचा विचार आला की श्रद्धा आणि सिनेमाचा संगम अनुभवायला मिळतो. सिनेमा - एलिझाबेथ एकादशी दिग्दर्शन - परेश मोकाशी कलाकार - श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणकर, नंदिता धुरी
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह विविध विभागांत एफडीएचे छापे; ४३१ आस्थापनांची तपासणी करून २९ कोटी ११ लाखांचा साठा जप्त महिन्याभरात २२ लाख किलो भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 तुतारी, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ‘माऊली’च्या जयघोषात अंकली येथील मानाचे अश्व आषाढी वारीसाठी आळंदीकडे रवाना; भाविकांचा पुष्पवृष्टीत निरोप #वारी #पंढरीची_वारी
🔥 धूमधडाका ! हास्य, गोंधळ आणि धमाल यांचा अफलातून मेळ असलेला सिनेमा
पुणेरी �... @PuneriSpeaks
84K Followers 2K Following आमची शाखा जगभरात पसरावी 😎 पुणे तिथे काय उणे😉 शिक्षणाचे/लसीचे माहेरघर, पुण्यनगरी मध्ये आपले स्वागत आहे. आला आहात तर Follow करूनच जा..👍
मराठीचि... @MarathiRT
91K Followers 3K Following तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..
शब्दांक... @shabdankoor
9K Followers 6K Following शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका|| 📝📚
Sanjay Anarse @sanjayanarse
37 Followers 607 Following
Krishna Gangotri @krishnaa03__
848 Followers 1K Following खुद का माइनस पाॅइंट जानना ही, जिंदगी का सबसे बड़ा प्लस पाॅइंट है.!
NANI RUDRA @NANIRUDRA5
1 Followers 289 Following
Shraddha🌸 @sunshine_s36
7K Followers 2K Following just be kind 🧚🏻♀️ सत्यमेव जयते..! NO DM #bjp #अंधभक्त दूर रहे..🦋 #Unbothered 👸🏻
Manoj Jadhav @ManojVilasrao
106 Followers 474 Following
Harsh kawarkhe patil @hmpatil_1007
243 Followers 504 Following President @CJP_HINGOLI medico student ⚕️, छत्रपतींचा मावळा 🚩 MLA @CJP_2029 HINGOLI VIDHANSABHA
YOGESH @YOGESH51984
52 Followers 145 Following #Self employed #farming bussine#Ex Asst. Prof. # Mechanical engineer. #Your Smile make someone happy.
Bholu Patil @patil_bhol48547
87 Followers 3K Following
Sudhakar Sudhakar @Sudhakar5663
0 Followers 9 Following
PalmistryForAll @palmpro00
5K Followers 5K Following Genuine Palm reading. Send your palm pics in DM or thru email. No Identity is asked.
Nadhaf Gaming2 @Gaming2G99605
0 Followers 387 Following
Prakash(Bapu)Thube �... @PrakashBapuThu8
881 Followers 8K Following तालुका अध्यक्ष रा.कॉं.(SP)वैजापुर,जिल्हाअध्यक्ष रा.कॉं.श.प.सोशल मीडिया ग्रा. छ.संभाजीनगर,तंटामुक्त समिती अध्यक्ष,बिनविरोध चेअरमन,मा.उपसरपंच पोखरी.ता.वैजापुर.
Aniket Dangare @AniketDangare10
2 Followers 10 Following Engineer, Dog Lover, #Games, #KKK and more..
Easluosbea @Easluosbea7480
106 Followers 5K Following
Jyoti Gole-Mehta(द�... @JyotiGole4953
15 Followers 158 Following कवयित्री , पत्रकार , प्रशिक्षिका (MCGM).
Mayuresh @Mayur99389097
24 Followers 499 Following
Pratik Jadhav @PratikJ3108
3 Followers 17 Following
श्री.मह�... @MaheshPasalkar
2K Followers 1K Following #शिवसेना_जिल्हाप्रमुख_पुणे, अध्यक्ष :- वीर बाजी पासलकर ग्रामिण विकास केंद्र पुणे, महाराष्ट्र . सदस्य :- जलसाक्षरता समिती महाराष्ट्र शासन
Saynist Iyer Idli @Tmkoc_Iyer
28 Followers 34 Following Scientist by profession, husband by devotion — Babita♥️ completes the equation.
hb4fauxaj @hb4fauxaj84385
0 Followers 55 Following
Shivaji Mane @Shivaji28133680
20 Followers 577 Following
Cheatan @Cheatan23300007
53 Followers 272 Following
AAKASH PHADATARE @Ravsaheb_18
155 Followers 682 Following मोकळ्या आकाशी जगून घ्यावं पंखात बळ आहे तोवर..!!💝🍃🌼❤️
Commen man @commen10586
205 Followers 605 Following
Suraj Shevare @suraj7X
15 Followers 169 Following
Unfiltered Deshbhakt ... @Satya_Shodhak7
116 Followers 635 Following बस इंकलाब हर बोली मैं 🇮🇳 People's Wing | Engineer | Reader| Equality |Rational| Satire|Truth| Views are highly personal
Nilesh Mnorama Tejram... @NDeshbhrtar
2K Followers 882 Following Entrepreneur,Interior Designer, Furniture Manufacturer
Prisha @MeetPrisha
7K Followers 3K Following Simple & Down to earth till you do not provoke me... #SoftwareEngineer #Blunt #Chocoholic A human. Being. Nationalist!!! DM = Don't Message | Not Checked
Pune Positive News @jayeshkatariya
789 Followers 3K Following Pune’s first and only source dedicated to positive news - highlighting the heart, hope, and hustle
🌺 माझा ब... @MajhaBappaa
229 Followers 305 Following श्रद्धा, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा संगम — ऑनलाईनच्या माध्यमातून! 🔔 बाप्पा मोरया | 💻 भक्ती विथ टेक्नॉलॉजी | 🌐 ग्लोबल सोहळा
Milind Patil @MilindPati55036
5 Followers 102 Following
Sarth @sarth1592
9 Followers 509 Following
🚩🚩 #गर्�... @sagark1422043
1K Followers 2K Following
sadanand karad @Sadanand_Karad
10 Followers 101 Following
पृथ्वीक... @unoffiecial
236 Followers 1K Following
007 akhandindia @0Akhandindia
299 Followers 7K Following
Anil Shidore अन�... @anilshidore
61K Followers 99 Following नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcF
Shraddha🌸 @sunshine_s36
7K Followers 2K Following just be kind 🧚🏻♀️ सत्यमेव जयते..! NO DM #bjp #अंधभक्त दूर रहे..🦋 #Unbothered 👸🏻
Krishna Gangotri @krishnaa03__
848 Followers 1K Following खुद का माइनस पाॅइंट जानना ही, जिंदगी का सबसे बड़ा प्लस पाॅइंट है.!
Manoj Jadhav @ManojVilasrao
106 Followers 474 Following
Kirti Arote @Mekirti45
275 Followers 110 Following Tarot Reader 💫✨ Universe Messanger 🔱 Journalist By Profession 🎤📺
Harsh kawarkhe patil @hmpatil_1007
243 Followers 504 Following President @CJP_HINGOLI medico student ⚕️, छत्रपतींचा मावळा 🚩 MLA @CJP_2029 HINGOLI VIDHANSABHA
Er. Yogeshh Vitekar @YogeshSVitekar
182 Followers 2K Following Civil engineer,Learner,Die hard Optimist,👷♂️🏤🌁
YOGESH @YOGESH51984
52 Followers 145 Following #Self employed #farming bussine#Ex Asst. Prof. # Mechanical engineer. #Your Smile make someone happy.
basade abdul-kadar @basade_abdul
607 Followers 535 Following
Babu Bhaiyya.. @VibsSSUBT
293 Followers 408 Following
Jyoti Gole-Mehta(द�... @JyotiGole4953
15 Followers 158 Following कवयित्री , पत्रकार , प्रशिक्षिका (MCGM).
श्री.मह�... @MaheshPasalkar
2K Followers 1K Following #शिवसेना_जिल्हाप्रमुख_पुणे, अध्यक्ष :- वीर बाजी पासलकर ग्रामिण विकास केंद्र पुणे, महाराष्ट्र . सदस्य :- जलसाक्षरता समिती महाराष्ट्र शासन
Shivaji Mane @Shivaji28133680
20 Followers 577 Following
Cheatan @Cheatan23300007
53 Followers 272 Following
AAKASH PHADATARE @Ravsaheb_18
155 Followers 682 Following मोकळ्या आकाशी जगून घ्यावं पंखात बळ आहे तोवर..!!💝🍃🌼❤️
Unfiltered Deshbhakt ... @Satya_Shodhak7
116 Followers 635 Following बस इंकलाब हर बोली मैं 🇮🇳 People's Wing | Engineer | Reader| Equality |Rational| Satire|Truth| Views are highly personal
Suraj Shevare @suraj7X
15 Followers 169 Following
Prisha @MeetPrisha
7K Followers 3K Following Simple & Down to earth till you do not provoke me... #SoftwareEngineer #Blunt #Chocoholic A human. Being. Nationalist!!! DM = Don't Message | Not Checked
Pune Positive News @jayeshkatariya
789 Followers 3K Following Pune’s first and only source dedicated to positive news - highlighting the heart, hope, and hustle
🌺 माझा ब... @MajhaBappaa
229 Followers 305 Following श्रद्धा, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा संगम — ऑनलाईनच्या माध्यमातून! 🔔 बाप्पा मोरया | 💻 भक्ती विथ टेक्नॉलॉजी | 🌐 ग्लोबल सोहळा
🚩🚩 #गर्�... @sagark1422043
1K Followers 2K Following
sadanand karad @Sadanand_Karad
10 Followers 101 Following
🇮🇳 🅷🅰🆁... @ethicalstep
4K Followers 4K Following 🅱🅷🅰🆁🅰🆃 🅵🅸🆁🆂🆃 ❝ΝϴͲ ՏᎬᏟႮᏞᎪᎡ❞ 'ᴠᴇɢᴇᴛᴀʀɪᴀɴ' #ʀss #ᴅʜᴀʀᴍᴡɪɴɢ 🄼🅈 🄿🄼 🄽🄰🄼🄾 ♥️ 🅟🅡🅞🅤🅓 🅢🅐🅝🅐🅣🅐🅝🅘 ⎠⎠ Jai Shri Ram ⎠⎠🚩 #Hindu_Lives_Matter
jc555 @KmViren77609
17 Followers 151 Following
AMFI Registered mutua... @mastanq
597 Followers 2K Following 🎢i have become mutual fund Distributor/ adviser inquiry @call me
Vikas Anil Awale व�... @vikasanilawale
1K Followers 581 Following Advocate | MNS Twitter | Drawing Artist | Auto Enthusiast | महाराष्ट्र धर्म | मुंबईकर #MNS https://t.co/cvLYRtgUIZ
पुष्पक @pushpakmohite
60 Followers 8 Following Age - 24. Owns Business. Indian Firstly And Lastly. Mumbaikar.
avinash rodage @avinashrodage
21 Followers 28 Following
सुरेश र�... @SureshPote27
338 Followers 891 Following स्वप्नं लवकर डाऊनलोड होतात, पण अपलोड करायला पूर्ण आयुष्य जात.....
पृथ्वीक... @unoffiecial
236 Followers 1K Following
विजयकुम... @kvijay9696
190 Followers 272 Following
Kedar Joshi @kedarjoshi009
799 Followers 752 Following Engineer turned Teacher, Avid Reader, 90’s kid, History Buff. Interested in India's Foreign Policy | IR | Geopolitics | Space Exploration | मराठी माणूस
Mahesh Patil - Benadi... @MaheshPatil_B
4K Followers 2K Following Always stand with the truth! 🇮🇳 Sabhapati- Rashtriya Kshtriya JanSansad® , President - Bhartiya Swarjaya Kranti Party® RP is not an Endt. #BSKP
Prashant Ware @PrashantWare003
359 Followers 482 Following Director Sai Construction, Sai Poultry Farm, An Engineer.
Umesh Alat 🇮🇳 @UmeshAlat
18 Followers 30 Following Reading 📖 | Traveling 🛣️ | Artist 🎨 | Photography 📸 | Aspirant 🌿 | Peace 🕊️ | Nature 🏞️ | Hitman_45❤️ | 💻🖱️🎓 | Maratha 🚩|






















