रविंद्र धंगेकर हा फक्त ८ वी उत्तीर्ण आहे. हा घ्या कागदोपत्री पुरावा. निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्रात स्वतः रविंद्र धंगेकरने स्वतःच लिहून दिले आहे की तो ८ वी उत्तीर्ण आहे. आता जे लोक म्हणतात की नरेंद्र मोदी हे चौथी उत्तीर्ण आहेत,त्यांनी कागदोपत्री पुरावा सादर करावा. खुले आव्हान
142
60
417
23K
4
Download Image
@Manoj93Rane तशीच त्याची भाषा…!!! 😂😂😂