ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे पुण्यात निधन. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सुरु होते उपचार. #nagnathkottapalle #Maharashtra
0
0
0
0
0