गणोरी येथे श्री.मुकेश काशिनाथ तांदळे यांच्या कन्येच्या साखरपुडा समारंभाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.. भावी वधू-वरांची परस्परांच्या साथीने जीवनातील पुढील वाटचाल अधिक समृद्ध व्हावी हीच सदिच्छा.. #साखरपुडा #शुभेच्छा #Engagement #wishes #blessings
0
0
2
19
0
Download Image