Search results for #शुभेच्छा
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ संकष्टी चतुर्थीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा... 🌺 🙏 #गणपती_बाप्पा_मोरया #संकष्टी #चतुर्थी #संकष्टी_चतुर्थी #हार्दिक #मंगलमय #शुभेच्छा #GanpatiBappaMorya #Sankashti #Chaturthi #SankshtiChaturthi
त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखा,समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, हिच सदिच्छा...! #विवाह_सोहळा #स्वागत_समारंभ #शुभेच्छा
जागतिक बौद्धिक संपदा दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏 #जागतिक_बौद्धिक_संपदा_दिन #हार्दिक #शुभेच्छा #WorldIntellectualPropertyRightsDay #IntellectualPropertyRightsDay #IntellectualPropertyDay
भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रदेश प्रवक्ते,@keshavupadhye आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला सुखी निरोगी दीर्घायुष लाभो हीच प्रार्थना !! #BJP #Maharashtra #वाढदिवस #शुभेच्छा
२६ एप्रिल... जागतिक बौद्धिक संपदा दिन... सर्वांना जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏 #जागतिक_बौद्धिक_संपदा_दिन #हार्दिक #शुभेच्छा #WorldIntellectualPropertyRightsDay #IntellectualPropertyRightsDay #IntellectualPropertyDay
लातूर येथील कौटुंबिक स्नेही बनसोडे परिवारातील शुभविवाहानिमित्त पार्वती मंगल कार्यालय, खुब्बा रोड लातूर येथे काल उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले. #शुभविवाह #शुभाशीर्वाद #उपस्थित #शुभेच्छा
भाजपा पुसद जिल्हा अध्यक्ष माधवजी सुपारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #भाजपा #पुसद #जिल्हाअध्यक्ष #Happybirthy #माधवजीसुपारे #वाढदिवस #शुभेच्छा
वाढदिवस अभिष्टचिंतन! गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री.प्रमोद सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तमोत्तम, निरोगी, दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! @BJP4Maharashtra @DrPramodPSawant #वाढदिवस_अभिष्टचिंतन #HappyBirthday #शुभेच्छा
💧पाणी देते जगण्याला उभारी, पाणी वाचवणे प्रत्येकाची जबाबदारी... पाणी वाचवा, पाणी जिरवा... 💧जल संपत्ती दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा... 🌹🙏 #जलसंपत्ती_दिवस #हार्दिक #शुभेच्छा #WaterResourcesWealthDay #Hardik #Shubhechha
💧जल संपत्तीचे संरक्षण, हेच धरतीचे रक्षण... 💧जल संपत्ती दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏 #जलसंपत्ती_दिवस #हार्दिक #शुभेच्छा #WaterResourcesWealthDay #Hardik #Shubhechha
💧जल संपत्तीचे संरक्षण, हेच धरतीचे रक्षण... 💧जल संपत्ती दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏 #जलसंपत्ती_दिवस #हार्दिक #शुभेच्छा #WaterResourcesWealthDay #Hardik #Shubhechha
श्री महालक्ष्मी रथोत्सव निमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा..! #महालक्ष्मी #रथोत्सव #सोहळा #उत्सव #शुभेच्छा
स्थानिक स्वराज्य संस्थांची बळकटीकरण करणारी आणि अधिकारांबाबत जागरूक करणारी असते ती पंचायतराज राष्ट्रीय पंचायतराज दिन #पंचायत #ग्रामसभा #ग्रामसेवक #ग्रामविकास #शुभेच्छा