Veer Savarkar Adhyasan Kendr @vsadhyasan
मातृभूमि तुजसाठी मरण ते जनन | तुजवीण जनन ते मरन || Pune, India Joined March 2021-
Tweets44
-
Followers20
-
Following14
-
Likes29
तिकडे लद्दाख मध्ये कट्टरतवादयांनी बौद्ध विहाराला विरोध केल्याने बौद्ध भिख्खूंनी मोर्चा काढला आहे. त्या आझाद रावण ची आर्मी, आपले पैगंबर बिल साठी अमन मोर्चा काढणारे प्रकाश आंबेडकर कधी कूच करणार आहे तिकडे ? की इकडे लांगूनचालन करत राहणार.
नागराज मंजुळे ने विद्रोही साहित्य संमेलन च्या मंचावर जाऊन आयोजकांची ठासली "विद्रोह हा शब्द नकारात्मक आहे,विद्वेषी,निषेध करावा,दगड फेकावं असं वाटाणारा आहे.मला वाटत आजच्या काळात खरा विद्रोह प्रेम देणं आहे" सुधरा रे विद्रोह्यांनो,किति दिवस द्वेष करणार? #बंधुभाव #संविधानवादी_व्हा_रे
"अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ अत्यद्भुतं भवतु अग्रिमं वर्षम्। #हिन्दू_नववर्ष2079
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,हिंदुस्थानाचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. #chatrapatishivajimaharajjayanti
स्वदेशीच्या पुरस्कारासाठी विदेशी कपड्यांच्या होळीचा पहिला मान स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. परंतु या होळीसाठी त्यांनी मुहूर्त साधला होता तो मात्र १९०५ सालच्या दसऱ्याचा. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रच्या वतीने सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. #Holi2022 #होलिका_दहन
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकार,विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #VeerSavarkar
शिकागो धर्म परिषदेत हिंदुत्वाचा झेंडा जगावर फडकवून हिंदू धर्मातील वैज्ञानिक चिरंतन शाश्वत जीवनमूल्ये ज्यांनी सर्व जगाला समजावून सांगितले,त्या महान राष्ट्रसंत #स्वामी_विवेकानंद यांस जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम ..! व राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपल्या संघटन कौशल्याने व पराक्रमाने हिंदवीराज्य पुन:प्रस्थापित करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी घडविले त्या पूजनीय राजमाता जिजाऊ यांस जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम ..!
साहस, त्याग आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक गुरु गोविद सिंह जी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..! #gurugobindsinghjayanti
केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रहलाद सिंग पटेल (खाद्यप्रक्रिया उद्योग खाते आणि जलशक्ती खाते, भारत सरकार) यांची आज पुण्यात भेट, चर्चा @पुणे. 🙏 @prahladspatel
केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रहलाद सिंग पटेल (खाद्यप्रक्रिया उद्योग खाते आणि जलशक्ती खाते, भारत सरकार) यांची आज पुण्यात भेट, चर्चा @पुणे. 🙏 @prahladspatel
“हम आज संघ का श्रीगणेश करने जा रहे हैं | हम सभी को शारीरिक, बौद्धिक तथा हर प्रकार से स्वयं को प्रशिक्षित करना होगा, ताकि हम अपना लक्ष्य पा सकें” - डॉ. केशव बलिराम हेडगेवार #RSSVijayaDashami
भारताच्या अखंडतेवर घोंघावणाऱ्या संकटविरुद्ध हिंदू समाजाचा सर्वात मोठा संघटित लढा म्हणजे मराठवाडा मुक्तिसंग्राम! अगणित वीरांनी या लढ्यात हौतात्म्य पत्करले. त्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन..! #HyderabadMuktisangram #मराठवाडा_मुक्तीसंग्राम
Pakistan's Tehreek-E-Talban chief Mufti Noor Wali Maseed calls for atack on Pak Forces and establish Sharia in Country
आमृतमोहत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #AzadiKaAmritMahotsav #IndependenceDay
फाळणीच्या वेदना ह्या कधीच विसरता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकुडून १४ आॅगस्ट हा दिवस #PartitionHorrorsRemembranceDay म्हणुन घोषित.
काँग्रेस ने सामाजिक अत्याचराच्या संवेदनशील विषयात तरी स्टंट करू नये. महाराष्ट्रात दलित अत्याचराच्या अनेक गंभीर घटना घडल्या आहेत... राहुल गांधी ने कुठे भेट दिली नाही. नितीन राऊत ने दिल्ली ऐवजी मुंबईत मोर्चा काढण्याची हिम्मत दाखवावी. @NitinRaut_INC @MumbaiPolice
22 वें #KargilVijayDiwas पर आज उन वीर जवानों को नमन जिन्होंने देश की सीमाओं की रक्षा के लिए सर्वोच्च बलिदान दिया।
Rajkumar Mishra @Mishra05062002
12 Followers 236 Following RSS Swayamsevak ! , Commerce , Martial Arts, Public speaking , Music BE CALM AND BE COOL BE SMARTER BE HEALTHY AND BE HAPPY STAY SAFE BELIEVE IN Almighty!हर्षलकु.. @Harshallkumar
25 Followers 605 Following __धर्म हिंसा तथैव च:__ मैं हु तो सबकुछ,लेकिन वास्तव मे मैं कुछ भी नही..RTs not Endorsements..santosh lohokare @santoshlohokar1
19 Followers 117 FollowingPiyush Nimbalkar @Piyushnimbalk9
7 Followers 11 FollowingDhanashri M @DhanashriM2
0 Followers 9 FollowingSagar Chaubey @sagarchaubey07
326 Followers 829 Following |Student Activist|Socialist Nationalist 🇮🇳 | BHU | RTs are not endorsementAppasaheb pardhe🇮�.. @Hindus4u
182 Followers 842 Following जातपंथ निरपेक्ष हिंदु | स्वंयसेवक | राष्ट्रभक्त | वाचक |Brahmanand Tiwari @anand851
78 Followers 709 Following त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये।mrunal joshi @mrunaljoshi12
0 Followers 3 FollowingYashodeep Parkhe @YashodeepParkh2
63 Followers 246 Following Law Student at ILS Law College, Pune, Maharashtra.Pankaj Patil @PankajP19664312
90 Followers 1K FollowingSagar Deshpande @SagarDe83583156
3 Followers 51 FollowingSwapnil Kumbharkar @skumbharkar9
18 Followers 415 FollowingJayesh Hanumant Sarno.. @jayeshsarnobat
509 Followers 3K Following 🌷उपाध्यक्ष : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहर 🌷 #BJP #pune #Yuvamorcha #पुणेशहरGirish Gajanan Bhelke @GirishBhelke
103 Followers 52 FollowingSagar Shinde 🇮🇳 @Sagar_K_Shinde
593 Followers 477 Following राज्य संयोजक - विवेक विचार मंच, महाराष्ट्र.Ramraje Shinde @ramraje_shinde
28K Followers 1K Following Sr Spl Correspondent. Zee Media. Delhi. 🇮🇳 शहर के अंधेरे को इक चराग़ काफ़ी है, सौ चराग़ जलते हैं इक चराग़ जलने से!Shefali Vaidya. 🇮�.. @ShefVaidya
759K Followers 5K Following Author, Speaker. Fellow-Ananta Leadership Program, BORI-Infosys Fellow, Convenor-Indic Academy. Love Travel, Temples And Textiles. #NoBindiNoBusinessPeople Against Maoism @PMaoism
269 Followers 3 Following We The Libral, Democratic Nationalist People Of India Stand United Against Maoism/Naxlism And In Support Of Constitutional Democracy.Pradeep Rawat @Pradeep02172041
258 Followers 5 FollowingVishva Hindu Parishad.. @VHPDigital
369K Followers 0 Following Official Account of the Vishva Hindu Parishad (VHP)Sagar Shinde 🇮🇳 @Sagar_K_Shinde
593 Followers 477 Following राज्य संयोजक - विवेक विचार मंच, महाराष्ट्र.Ministry of Health @MoHFW_INDIA
3.4M Followers 274 Following This is the official twitter account of Ministry of Health & Family Welfare, Government of IndiaICMR - National Insti.. @ICMRNIN
10K Followers 228 Following India's 100 year old premier NUTRITION RESEARCH institute working under Indian Council of Medical Research, Ministry of Health & Family Welfare, Govt of IndiaICMR-NIV @icmr_niv
14K Followers 39 Following Official handle of the ICMR - National Institute of Virology, under Indian Council of Medical Research, DHR, MoHFW, Govt. Of India. Broadcasts only. No replies.ICMR @ICMRDELHI
340K Followers 183 Following We use Twitter as broadcast channel & don't reply on this handle. For any queries, Please share 'Feedback' on website or send email to [email protected]SerumInstituteIndia @SerumInstIndia
148K Followers 76 Following Being the world's largest vaccine manufacturer, we want to provide affordable yet state-of-the-art life-saving biologicals to people in need globallyBharat Biotech @BharatBiotech
153K Followers 530 Following BharatBiotech - A Multidimensional biotechnology company | Manufacturer of Vaccines and Biotherapeutics | Makers of COVAXIN® | Pandemic Vaccine Leader'धनुष्यबाण शिंदेंकडेच राहिल, कोर्टाचा निकालही शिंदेंच्याच बाजुने लागण्याची शक्यता' lokmat.com/mumbai/dhanush…
तिकडे लद्दाख मध्ये कट्टरतवादयांनी बौद्ध विहाराला विरोध केल्याने बौद्ध भिख्खूंनी मोर्चा काढला आहे. त्या आझाद रावण ची आर्मी, आपले पैगंबर बिल साठी अमन मोर्चा काढणारे प्रकाश आंबेडकर कधी कूच करणार आहे तिकडे ? की इकडे लांगूनचालन करत राहणार.
नागराज मंजुळे ने विद्रोही साहित्य संमेलन च्या मंचावर जाऊन आयोजकांची ठासली "विद्रोह हा शब्द नकारात्मक आहे,विद्वेषी,निषेध करावा,दगड फेकावं असं वाटाणारा आहे.मला वाटत आजच्या काळात खरा विद्रोह प्रेम देणं आहे" सुधरा रे विद्रोह्यांनो,किति दिवस द्वेष करणार? #बंधुभाव #संविधानवादी_व्हा_रे
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकार,विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #VeerSavarkar
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर नेते शरद पवार यांची साक्ष होणार २३-२४ फेब्रु साहेब पत्रकार परिषदेत खोटे विधानं करत होते. आता मात्र पवारांची उलट तपासणी होईल व त्यांना पुराव्यानिशी शपथेवर मत मांडावे लागेल.विवेक विचार मंच राज्यसंयोजक सागर शिंदे व ऍड@PradipGavade यांच्या मागणीला यश आले
मिलिंद चा भाऊ आनंद.. एक जंगली आणि दुसरा शहरी #माओवादी आपल्या जवानांनी आनंद चा भाऊ वॉन्टेड माओवादी मिलींद तेलतुंबडे चे एन्काऊंटर केले. भाऊ गेल्याने आईल भेटण्यासाठी न्यायालयाला अर्ज आनंद ने केला,परंतू न्यायालयाने तो फेटाळला. कॉम्रेड माओवादी भाऊ गेल्याचे आनंद चे दुःख आपण समजू शकतो.
एक शिवभक्त म्हणून कर्नाटकात जे घडलंय ते सहन करता येणार नाही… छत्रपती आमच्यासाठी श्वास आहेत… विटंबना करणा-याला तिथंच तुडवायला पाहीजे. पण महाराजांचा दररोज डोळ्यादेखत अपमान होतोय.. एवढीच श्रद्धा असती तर महाराजांचा हा पुतळा👇इतरांपेक्षा मोठा दिसला असता. यासाठी आंदोलनं का होत नाहीत?
मोठ आंदोलन पुकारायच आणि आंदोलनात भाषण करुन AC गाडीत बसणारे भरपुर पाहिले. परंतु आंदोलनकर्त्या बरोबरच आंदोलन स्थळी झोपणारे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत हे पहिलेच... पडळकर मँनेज होणारे नाहीत तर विरोधकांना डँमेज करणारा नेता आहे... #ब्रँड007 ❤️🙏👍 #एकचछंदगोपीचंद
राज्यसरकार पोलिसांना पुढे करून ठोकशाही करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात लढत आहे. सरकार कोणाला घाबरत आहे? सोमय्यांना स्थानबद्ध व प्रतिबंध करणे बेकायदेशीर आहे. पोलीस म्हणतात त्यांच्या जीवाला धोका आहे? कोणापासून ते पण सांगा मग.
मुघल हे क्रूर, रानटी तर होते. सर्वात महत्वाचे म्हणजे हे कट्टर धर्मांध, सत्तापिपासू होते. सत्तेसाठी ह्यांनी बापाला-भावांना मारले. गैरमुस्लिमांचा अतोनात छळ केला. छत्रपती शिवाजी राजांनी मात्र शौर्याने यांचे कंबरडे मोडले, जनतेत चैतन्य निर्माण केले. ते चैतन्य आजही तेवत आहे. जय शिवराय
भारतातील #तालिबान समर्थक फुटीरतावादयांना ओळखा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड च्या नोमानी ने तालिबान्यांचे जाहीर समर्थन केले आहे. हा नोमानी #बामसेफ शी सुद्धा संबंधित आहे. त्यासंदर्भातील काही जुने पोस्टर्स सोबत जोडले आहे. #Bamcef #फुटीरतावादी_गॅंग_एक्स्पोज
राष्ट्रीय विषयांत बामसेफ संघटनेची भुमीका ही फुटीर आणि अराजकवादीच आहे. आंबेडकरवाद व संविधान विरोधी ‘मूलनिवासी बहुजनवाद’ या भ्रामक संकल्पने च्या पायावर ही संघटना उभी व सक्रीय आहे. बामसेफ च्या राष्ट्रविरोधी कारवायांवर प्रकाश टाकणारा माझा लेख. #Bamcef लिंक - bit.ly/2VSLssD
फाळणीच्या वेदना ह्या कधीच विसरता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकुडून १४ आॅगस्ट हा दिवस #PartitionHorrorsRemembranceDay म्हणुन घोषित.
काँग्रेस ने सामाजिक अत्याचराच्या संवेदनशील विषयात तरी स्टंट करू नये. महाराष्ट्रात दलित अत्याचराच्या अनेक गंभीर घटना घडल्या आहेत... राहुल गांधी ने कुठे भेट दिली नाही. नितीन राऊत ने दिल्ली ऐवजी मुंबईत मोर्चा काढण्याची हिम्मत दाखवावी. @NitinRaut_INC @MumbaiPolice
I have been getting many requests from citizens across India to name the Khel Ratna Award after Major Dhyan Chand. I thank them for their views. Respecting their sentiment, the Khel Ratna Award will hereby be called the Major Dhyan Chand Khel Ratna Award! Jai Hind!
एखादा न्यायाधीश पक्षपाती असू शकतो. तरी त्याने अशा गंभीर आरोपीचे उदात्तीकरण न्यायालयात करणे योग्य नाही. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारतांना गंभीर निरीक्षणे नोंदवलेली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. @RamVSatpute @BhatkhalkarA #UrbanNaxals #ElgarParishad #StanSwamy
कोरेगाव भीमा दंगली संदर्भात राज्यसरकार ने स्थापन केलेल्या "कोरेगाव भीमा चौकशी आयोग" चे कामकाज कोविड १९ मुळे थांबले होते. ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात ते सुरू होत आहे....या संदर्भात 'न्यूज डंका' वेब पोर्टल ने घेतलेली माझी प्रतिक्रिया. News - bit.ly/2UF12rn
हिंदुत्व म्हणजे शिवसेनेसाठी राष्ट्रीयत्व असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत; . हे कांग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य आहे का ?