माननीय @SilentEyes0106 ताई. आपण ज्यांचे समर्थन करता त्या राहुल गांधींच्या प्रवक्त्या सुप्रियाताई श्रीनेत म्हणतात की एखाद्या ट्विट ला मिळणाऱ्या Likes आणि RT वर त्याची सत्यता पडताळता येते. आता तुम्हीच ठरवा.
4
11
53
2K
0
Download Image
@paakittadnya @Shirish358505 @SilentEyes0106 राहुल गांधी असं नाव असलेली डिग्री दाखवायला सांगा... गुलाम दाखवणार नाहीत...
@shankar8891 @Shirish358505 @SilentEyes0106 त्यांना गरज नाही. कारण डिग्री PM ची पाहिली जाते.
@paakittadnya @Shirish358505 @SilentEyes0106 असायला तरी पाहिजे ना..