लोक म्हणतात आम्ही फुटलो. पण फुटलो नाही तर त्यांच्यासमोर गेलो. मला घ्यायला गिरीश महाजन आले. आमदार मंगेश चव्हाण तर सफाई कर्मचाऱ्यांचा ड्रेस घालून आले आणि मी अँब्युलन्समध्ये गेलो - गुलाबराव पाटील . . . #rashtrasanchar #gulabraopatil #shivsena #loksabhaelection2024
0
0
0
14
0