तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा', असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. . . . #rashtrasanchar #ajitpawar #ncp #loksabhaelection2024
0
0
0
21
0
Download Image