उत्तर प्रदेशात राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत 'यंदाच्या निवडणुकीत भाजपाला केवळ 150 जागा मिळतील' असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. . . . #rashtrasanchar #rahulgandhi #BJP #congress #loksabhaelection2024
0
0
0
16
0
Download Image