हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.. *मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. इतर 16 उमेदवार पुढील प्रमाणे: @PTI_News @AHindinews
सांगलीची जागा फक्त आणि फक्त काँग्रेसचीच 🤚 @kharge ji @RahulGandhi please ensure the Sangli LS stays with @INCMaharashtra Hope @chennithala ensures justice to the Congress workers! @patilvishalvp @vishwajeetkadam @bb_thorat @NANA_PATOLE @prithvrj @satejp @vidyarthee @AlankarSawai
@rautsanjay61 एक ही महिला उमेदवार नाही आहे.
@rautsanjay61 इटली वाली सोनिया बाई जिंदाबाद जिंदाबाद 🤣🤣🤣 #UddhavThackeray #Maharashtra #ShivSena #महाराष्ट्र
@rautsanjay61 @BappiLaher57499 सभी उम्मीदवार हारेंगे बड़े ही अंतर से @rautsanjay61 साहब, अब आप लोगो की दोगली राजनीति खत्म होने वाली है।
@rautsanjay61 देश वाचवण्यासाठी तुमच्या विजयासाठी शुभेच्छा. तुम्ही निवडणूक लढवणार नसून राक्षसांविरुद्ध धर्मयुद्ध करणार आहात!
@rautsanjay61 Balasaheb to Sanjay Raut
@rautsanjay61 छत्रपती संभाजीनगर असे आहे ते आणि धारशीव नाही तर धाराशिव
@rautsanjay61 कोल्हापूर हातकणंगले रामटेक कल्याण पालघर परभणी या जागेवर पाणी सोडले काय उबाठा गटाने
@rautsanjay61 शिवसेना भवन असलेले दक्षिण मध्य मुंबई काँग्रेसला आंदण दिले का?
@rautsanjay61 Congress ki Sangli seat waapas kro