ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. मराठीचे अध्यापक, विभागप्रमुख ते विद्यापीठाचे कुलगुरू आणि पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असा कोत्तापल्ले यांचा प्रवास व त्यांची कारकीर्द मोठी आहे. #NagnathKottapalle
1
7
37
0
0
Download Image