@patilvishalvp अशक्य ही शक्य करतील स्वामी..! एक तर ह्या स्थती मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नी मोठं मन दाखवून विशाल पाटील ना संधी द्यावी.. किंवा विशाल दादा नी.. हुकूमशाही च आव्हानं समजून पुढची संधी चां मान ठेवून माविआ जिंकण्याचा लढा कायम ठेवावं..! 🙏🙏