🚒बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना आजवर शहीद वीर अग्निशमन अधिकारी व जवानांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा स्थित मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात आज संपन्न झाला. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक श्री. संतोष वारीक, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (वित्त) श्री. प्रशांत गायकवाड, प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रविंद्र आंबुलगेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. #Nationalfireserviceday #BMC @sainiamit06
@mybmc URGENT ATTENTION, Plz fix this at night it will be life threatening some one has kept a branch so ppl get cautious plz repair this is located nearby Kanjurmarg close 5 star hotel refer video so u will understand the area and landmark 🚨 ‼️
@mybmc @CMOMaharashtra सदरतक्रार आपण दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर मागील दोन दिवसा पासून करत आहोत करंट लोकेश नुसार @mybmcWardPS ह्याच्या हद्दीत हे डेब्रिज रस्त्यावर आहे पण हा विभाग चालढकल करत आहे ह्या मुळे ह्या परिसरात मच्छर चे प्रमाण वाढले आहे @mybmcWardPN कळवतो बोले पण अजून ही तसंच आहे
@mybmc @mybmcWardPN @CMOMaharashtra सदरतक्रार आपण दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर मागील दोन दिवसा पासून करत आहोत करंट लोकेश नुसार @mybmcWardPS ह्याच्या हद्दीत हे डेब्रिज रस्त्यावर आहे पण हा विभाग चालढकल करत आहे ह्या मुळे ह्या परिसरात मच्छर चे प्रमाण वाढले आहे @mybmcWardPN कळवतो बोले पण अजून ही तसंच आहे
@mybmc @mybmcWardPS @CMOMaharashtra सदरतक्रार आपण दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर मागील दोन दिवसा पासून करत आहोत करंट लोकेश नुसार @mybmcWardPS ह्याच्या हद्दीत हे डेब्रिज रस्त्यावर आहे पण हा विभाग चालढकल करत आहे ह्या मुळे ह्या परिसरात मच्छर चे प्रमाण वाढले आहे @mybmcWardPN कळवतो बोले पण अजून ही तसंच आहे