गिरगाव खोताची वाडी येथील विठ्ठलभाई पटेल मार्ग येथे उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा आणि शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दिनांक ७ मार्च २०२४ रोजी संपन्न झाले. या सोहळ्यास महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, डी विभागाचे सहायक आयुक्त श्री. शरद उघडे, परिसरातील नागरिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. #BMC #BMCUpdates @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @MPLodha @IqbalSinghChah2 @UghadeSharad @mybmcWardD
4
28
51
7K
0
Download Image