श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून पुणे लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात विविध प्रकट दिन उत्सवात सहभागी होत श्री स्वामी महाराजांना वंदन केलं. शिवाय ठिकठिकाणी झालेल्या स्वागत सन्मानाचा स्विकार करत प्रकट दिनाच्या शुभेच्छा दिल्या. #SwamiSamarth #प्रकट_दिन
3
37
285
3K
0
Download Image
@mohol_murlidhar श्री स्वामी समर्थ
@mohol_murlidhar चला निवडणुका आल्या....