नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान @narendramodi जी यांची आज नांदेड येथे सभा पार पडली. याप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बालाजी कल्याणकर तसेच #शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई, रासप, मनसे असे महायुतीमधील सर्व घटकपक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Maharashtra #Shivsena #Nanded #Hingoli #Mahayuti #LoksabhaElections2024 #EknathShinde @Shivsenaofc @AshokChavan1958 @cbawankule
@mieknathshinde @narendramodi प्रतापराव पाटील चिखलीकर व बाबुराव कदम कोहळीकर यांना खुप शुभेच्छा 🪷 #महायुती
@mieknathshinde @narendramodi महायुतीचे दोन्ही उमेदवार नक्की निवडून येणार ✌🏼
@mieknathshinde @narendramodi प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करू.
@mieknathshinde @narendramodi महायुतीचा महाविजय निश्चित 🤞🏹⌚🌷
@mieknathshinde @narendramodi दोन्ही उमेदवारांना खुप खूप शुभेच्छा 🙏💐
@mieknathshinde @narendramodi बहुत ही सुंदर भेट है पाटील जी के लिए।
@mieknathshinde @narendramodi शिंदे साहेब या परत आपल्या ठाकरे घराण्यात आपल्या सेनेची इज्जत ठेवा आपण खरे हिंदुत्ववादी आहोत.बाबरी मशीद फक्तं आपल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशामुळे पाडण्यात आली.सर्वोच्च न्यायालयात देखील आपल्या बाळासाहेब ठाकरे यांनी कबूल केलं होय आम्ही पाडली म्हणून.जय महाराष्ट्र
@mieknathshinde @narendramodi गद्दार लोकन वर भरवसा नाही म्हणून मोदी ला प्रचाराला बोलावे लागते