Attended the Inauguration of Apollo Clinic by the hands of Our Leader, Deputy CM @Dev_Fadnavis ji at Mulund West. On this Occasion North East Mumbai Candidate @mihirKotecha ji, MLA @PratapSarnaik ji, Prakash Gangadhare ji and other dignitaries were present. आज मुलुंड पश्चिम येथे आमचे नेते, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते पार पडलेल्या अपोलो क्लिनिकच्या भव्य उद्घाटनाला उपस्थिती लावली. याप्रसंगी ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा जी, आमदार प्रताप सरनाईक जी, प्रकाश गंगाधरे जी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
0
35
75
63K
0
Download Image