घरचा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष असतांना पवारसाहेबांनी राजीनाम्याची नौटंकी कशाला केली होती? घरात सांगून द्यायचे होते.... @PawarSpeaks साहेब तुमच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष सोडण्याचा प्रोटोकॉल काय असतो ते शिकवा.. पदाधिकारी झाल्यानंतर त्यांना शिक्षण द्या.. @mohasinspeaks
0
21
131
2K
0