फिल्म सिटी ही शूटिंगसाठी भाड्याने दिले जाते, अशी आमची माहिती होती. मात्र आता फिल्म सिटी मध्ये शेती देखील केली जात आहे. याचे भाडे किती येते? कोणाशी याचा करार झाला आहे? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही... @MahaDGIPR @bombayfilmcity #filmcity epaper.lokmat.com/articlepage.ph…
0
2
3
184
0
Download Image