Rajendra Jadhao @jadhao
Graduate in Mechanical Engineering, Studies Meditation, Buddhism, Computer. Strong opposition to untouchability. Dholera Joined July 2009-
Tweets67K
-
Followers5K
-
Following5K
-
Likes32K
@scribe_prashant @DCPNewDelhi Times Now? You get what you sow
@sawsammer3 आंदोलन सुरू असताना बर्गर खायला गेला म्हणून आजच प्रवक्त्याला हटवले आहे
@ImPratikMohite @RamdasAthawale प्रकाश आंबेडकर युतीत सहभागी आहेत का?
@RamdasAthawale साहेब, कशाला राज्याची बदनामी करता? देवाभटजी नाराज होतील ना?
@AtheistSam19725 @ayush95_ बदतमीजी है. बोल्डनेस नही
११ जुलै १९९७ - आंबेडकरी चळवळीतील एक काळा दिवस माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा शांततामय मार्गाने निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप निदर्शकांवर अमानुषपणे गोळीबार करण्यात आला होता. आपल्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आणि महामानवाच्या सन्मानासाठी छातीवर गोळ्या झेलणाऱ्या त्या सर्व शहीद भीम सैनिकांना आणि माता-भगिनींना आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!
@ShivAroor हिंदुत्व की हेकडी है. हिंदू मतदाता भुगतें
एरव्ही चैत्यभूमी, दीक्षाभूमी वर एका दिवसाच्या अभिवादनासाठी आलेल्या भीम सैनिकांना नाव ठेवणारी लोकं महिनाभर पुणे ते पंढरपूर पायदळ जाऊन जागोजागी घाण करणार ते दिसणार नाही 🤡
Pune witnessed a massive surge of devotion today at Sangamwadi Bridge, with thousands converging to welcome the Palkhi. The air is electric with traditional chants, and the scale of the turnout highlights the deep significance of this annual pilgrimage. A remarkable display of
रमाबाई आंबेडकर नगर, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या अपमाना विरुद्ध बौद्धानी आंदोलन केले. त्या आंदोलनाच्या दुसऱ्यादिवशी 11 जुलै 1997 पहाटे पोलिसांनी निर्दोष बौद्ध समाजावर गोळीबार केला. त्या नरसंहारात मारल्या गेलेल्या सर्व शाहिदांना विनम्र अभिवादन 😢🙏🏻💐
11 जुलै 1997 - रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड! बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर न्यायाची मागणी करणाऱ्या निरपराध नागरिकांवर गोळीबार केला, यात 10 जण शहीद आणि 26 जण जखमी झाले. शहीद भीमसैनिकांना विनम्र अभिवादन! मनोहर कदम व त्याची पाठराखण करणाऱ्या नरकवासी बाळ टुकारचा निषेध
@gajabhauX पानशेत धरण (पुण्याजवळील), मोरबी धरण (गुजरात) या दोन घटना आठवतात. पानशेत धरण १९६१ साली फुटून हाहाकार उडाला होता. मोरबी धरण (मोरबी शहराजवळ मच्छू नदीवरील धरण) १० आगस्ट १९७९ साली फुटून १४०० लोकांचा जीव गेला होता. मी भाजप समर्थक नाही, पण तुमची पोस्ट वाचून या दोन घटना आठवल्या.
आरक्षण आणि निधी दोन्हीही गेले ! विकेंड विशेष म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती, (विमुक्त जाती) भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी असलेले आरक्षण आणि अनुसूचित जातीचा निधी दोन्हीही गेले आहे. रविवार एन्जॉय करा. विनाअनुदानित संस्था व महाविद्यालयांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण अधिनियम २००१ मधील तरतुदी लागू होत नाहीत, असे पत्रच राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १७ जून रोजी काढले आहे.ह्या आरक्षण विरोधी पत्रानुसार राज्यातील विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये आरक्षण लागू होणार नाही! खरे तर असे पत्र सामाजिक न्याय, राज्यघटनेतील समानतेचे तत्त्व आणि आरक्षण धोरणाच्या संवैधानिक तरतुदींचे उल्लंघन करणारे असले तरी अनुसूचित जाती जमाती अधिकारी कर्मचारी प्राध्यापक शिक्षक आणि जनप्रतिनिधी निवांत आहेत.काही सन्माननीय लढताहेत बाकी सर्व सामसुम आहे. आता बातमी क्रमांक दोन वाचा, अनुसूचित जातीच्या हक्काच्या निधी आता फळबाग योजनेत वळविला आहे! १ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती घटक योजनेतून स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी १० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यानंतर २ जुलै २०२६ रोजी त्यापैकी २ कोटी निधी हस्तांतरीतही करण्यात आला आहे.विशेष म्हणजे सामाजिक न्याय विभाग कडून निधी वळविला आहे. हा निधी कोणाचा आहे? आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा! घरकुल, विकास योजना, पुनर्वसनाचा! गरीबांच्या आरोग्य सेवांचा! अनुसूचित जाती समाजाच्या वस्त्या विकासाचा! अनुसूचित जाती घटक योजनेचा निधी, आरक्षण नाकारणे अत्यंत गंभीर सार्वजनिक आणि संविधानिक प्रश्न आहे. अनुसूचित जाती जमाती आणि भटके विमुक्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक आणि खासदार आमदार मंत्री कधी जागे होणार आहेत? आपल्या हक्काच्या प्रत्येक रुपयावर आणि आरक्षणावर डल्ला मारला गेला आहे.हक्क मारले जाताना जागरूक नसलो तर पुढील काळ अधिक वाईट असणार आहे. जागे व्हा विरोध करा, रस्त्यावर उतरण्याची आणि न्यायालयीन लढा लढण्याची उर्मी जागी करा.नाही पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश #जयभीम #नमोबुद्धाय #अनुसूचितजाती #SCSP #दलितअधिकार #सामाजिकन्याय #भारतरत्नडॉबाबासाहेबआंबेडकर #संविधान #BudgetJustice #StopFundDiversion #SaveSCSP #Maharashtra #JusticeForSC #BahujanUnity
@PacificNWEbeth @SamDalrymple123 Ahmednagar. Now name changed to Ahilyabai nagar
@gajabhauX एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन दोघेही लेवा पाटील आहेत. दोघेही बौद्ध द्वेषी आणि मुसलमान द्वेषी आहेत.
@lokmat देवभटांचा महाराष्ट्र आता थांबणार नाही
नुसतीच �... @sawsammer3
12K Followers 2K Following
Mahesh Meena Madhukar... @BhartiyaMahesh
11K Followers 10K Following Proprietor of Bhashya Prakashan
𝕂𝕚𝕣𝕒𝕟 ... @KiranRJadhav
7K Followers 3K Following i am indian firstly & lastly #मराठी #ThanksDrAmbedkar #ThanksPhuleAmbedkar
sandeepkambleofficial @kamblesandeep12
10K Followers 4K Following अध्यक्ष :युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र @Yesjassociation #शिक्षकभरती_55000 यूट्यूब https://t.co/r1Y4mDUMIr
Pल्लवी🍃 @pallviAnupallvi
4K Followers 1K Following वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...💥✌️ जय फूले l जय सावित्री l जय शाहू l जय भीम l जय भारत ❤️ प्रथमत: आणि अंतिमतः भारतीय 🙌 #VBAforIndia #VBAForEveryone
Dr.B.Karthik Navayan @Navayan
46K Followers 9K Following Practicing Lawyer, Ambedkarite and human rights activist. [email protected]. RTs means retweets - no one paying me for tweeting
Nalini kamble @nalinikamble5
3K Followers 2K Following डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या अस्तित्वाच कारण... जय भिम 🌹🙏🌹 नमो बुध्दाय 🌹🙏🌹I don't want any messages otherwise I will block whoever is messaging me
@Thê_Kîñgßmâñ_�... @The_Kingsman_14
3K Followers 144 Following The ultimate goal is to socialize democracy by putting the underprivileged in power ... only VBA ... 👑A staunch supporter of Balasaheb👑Jai Bhim Jai Bharat🙏❤
परमार्थ @paramsaugat_09
3K Followers 879 Following सेवा परमार्थ। पाळी व्रत सार्थ होई कृतार्थ । तेच वंद्य ।।
Farooque Ahmed @imFarooqueAhmed
7K Followers 546 Following An Activist @VBAforIndia ... I'll win definitely but not immediately.
रवि संप�... @ravi_swankhade
3K Followers 5K Following अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे....! गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या जेणेकरून तो बंड करून उठेल...!
Ravi Ratan @scribe_it
28K Followers 3K Following Love making satire & meme. Some likes and RTs are not endorsements. I tweet in personal capacity.
Yogesh.R.Sathe @YogeshS1414
3K Followers 1K Following #Ahmednagar District President @VBAforIndia,Social-Political activities & farmer, We become what we think @Verified
प्रिन्स... @PrinceShamkule
3K Followers 2K Following Ambedkarite | Entrepreneur | #VBAForIndia 🇮🇳| Tweets r Personal ।SWARAJ । firstly & Lastly Only Indian 🇮🇳Nagpur Gramin 🇮🇳
Pratik @PratikManav
4K Followers 2K Following I'mPolitical l Psephologist | Journalism❤️ | Founder @ShodhMajha Social | Political | Educational | Travel | Revolutionary | Belongs To Third front Of India🇮🇳
Mr Ramdeep chaursiya @MrRamdeepcqikp
0 Followers 69 Following
ISupportSonam @NirajChandra20
18 Followers 187 Following
Anirban Dutta @AnirbanDut97428
335 Followers 5K Following
वन मॕन आ�... @Sanjay197211
5K Followers 4K Following सभी बहुजन जाती छोडे. हम आपस मे रोटी बेटी करे. सबका सम्मान करे.हम सभी जातीव्यवस्था के पिडीत है. जो जातीव्यवस्था के लाभार्थी है वो उसे कभी नही छोडेंगे. जयभारत
World Explorer @flower6260
5K Followers 4K Following Follow back Dear friends, 💓 Nature enthusiast , Capturing the beauty of the World greatest outdoors.
Harsh @CoolPool_tweets
13 Followers 241 Following
Ravindra Jadhav @RavindraJa60018
0 Followers 2 Following
my info @myinfo2525
122 Followers 1K Following Freedom of speech is basis of all freedom भारतात पूरोगामित्व किंवा नास्तिकत्व या संकल्पना ऐतदेशांसाठी कॅन्सर पेक्षा घातक आहेत.
TEAM BHIM SAINIK @TeamSainik
205 Followers 148 Following This page is run by @TeamSainik, whose purpose is to initiate legal action against those who insult great personalities. Jai Bhim👋🩵
Balthazar @AtheistAxe
201 Followers 3K Following #Ambedkarite | #Rationalist | #Atheist | Constitutional Thinker. #Equality, #Liberty, Fraternity & Justice. Logical, Believer in Humanity & Socialist Democracy.
Umar kazi @UKUK077
276 Followers 3K Following
Imran Shaikh @ImranShaik16416
2 Followers 7 Following
चंक्या �... @MH_Pune
888 Followers 865 Following शिव-फुले-शाहु-आंबेडकर 🫀लहुजी वस्ताद 🗡️ अण्णा भाऊ साठे 🖋️ कर्मवीर भाऊराव पाटील 🎓 प्रबोधनकार ठाकरे 📚 पेरियार 🎯 विद्रोही साहित्य ⚠️ रिचेबल 📱सेक्युलर ✌🏻
Krishna Pachegaonkar�... @skrishhatote
2K Followers 6K Following poet -translator English, Marathi ,nostalgia merchant, bibliophile :साहित्य /, सिनेमा/ क्रिकेट! cogito ergo sum - I think, therefore I am -Rene Descartes
Santosh Jagtap @santoshjagtap16
16 Followers 523 Following 𑀦𑀫𑁄 𑀩𑀼𑀥𑁆𑀤𑀸𑀬 𑀚𑀬 𑀪𑀻𑀫☸️ (。◕‿◕。)➜ Whatever kind of Buddhists you don't like, I'm that one.
Aahil Shaikh @ShaikhAahi78253
2 Followers 8 Following
Polin bikash chakma B... @BikashPoli52968
0 Followers 81 Following
UTTAM AHIRE @UTTAMAHIRE4
61 Followers 337 Following
Nissarkhan @nissar335
162 Followers 1K Following
Neel Netane @nilesh_netane
100 Followers 484 Following
बुद्ध क�... @BuddhkumarAzad
4K Followers 7K Following Ambedkarite - Ideology, anticaste, social worker,Bahujan voice
poppy Miller @PAmira69534
20 Followers 224 Following Twitter'da henüz yeniyim, hadi arkadaş olalım 💛❤️🙏
Che Guevara @Br_Ayyankali
189 Followers 787 Following Born to question | Politics | Geopolitics | Ambedkarite💙 | Atheist | Social Justice| Connecting Ambedkarites Worldwide 🌍| Instant Follow Back
Amar Jagtap @AmarJDJ
116 Followers 1K Following
Sumeet Bhambore @SumeetBhambore
75 Followers 1K Following मी एक भारतीय नागरिक,बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता, छ शिवाजी महाराज,भगत सिंग, ए.पि जे अब्दुल कलाम सर यांना आदर्श मानणारा
Akshay more @Akshaymore1212
0 Followers 478 Following
Sandeep @Sandeep76355492
6 Followers 189 Following
DANZO Shimura @DANZOShimu29907
76 Followers 2K Following
Kiran Dhage @KiranDh07567913
2 Followers 292 Following
LAXMIPRASANNA|Trainee... @Alle1403
30 Followers 63 Following Official Trainee Ambassador Of INTERLINK Labs - InterLink Network ID:9676940425
Karan Poharkar @karan_poharkar
6 Followers 100 Following
Mushashi @mushashi2k
4 Followers 52 Following
Rakesh ukey 🇮🇳 @RakeshUkey17681
660 Followers 7K Following 🇮🇳social activist,,$ # 🇮🇳 social worker,,@समाज सुधारक,🇪🇺अंधश्रद्धा जागरुक अभियान,
Bholu Patil @patil_bhol48547
86 Followers 3K Following
Pratik @hacktivetra
33 Followers 171 Following
◻️◼️🔰⚛�... @AtheistApex
454 Followers 4K Following Proud Nationalist | Unapologetic Atheist | Championing Equality, Reason & Social Justice | Babasaheb's Vision Fuels Our Fire | #Rationalist #Atheist #Casteless
Shashikant @ShashikantGoti1
430 Followers 618 Following शिव-शाहु-फुले-आबेंडकर,बहुजन हिताय बहुजन सुखाय🇮🇳
Pwr9March @Pwr9M37868
2 Followers 121 Following
ALLEVARUNTEJA |Traine... @AVarunteja6667
35 Followers 69 Following Official Trainee Ambassador Of INTERLINK Labs- InterLink Network ID:6302562426
Prakash Ambedkar @Prksh_Ambedkar
214K Followers 190 Following I work for the rightful share of the discriminated and marginalised. Also, @eprabuddhbharat, Trustee (PES), a lawyer, President @VBAforIndia, and a 3-time MP.
वंचित व�... @VanchitRuttank
20K Followers 52 Following वंचित बहुजन आघाडी | अँड, प्रकाश आंबेडकर | लाईव्ह सभा | पत्रकार परिषद | आंदोलन | @Prksh_Ambedkar | @VBAforIndia |
Vanchit Bahujan Aagha... @VBAforIndia
58K Followers 46 Following The official X handle of India’s path-breaking political party — VBA, fighting for the representation of every Indian. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! ✊🏻
नुसतीच �... @sawsammer3
12K Followers 2K Following
Mahesh Meena Madhukar... @BhartiyaMahesh
11K Followers 10K Following Proprietor of Bhashya Prakashan
𝐑𝐚𝐣𝐫𝐚�... @Raj_Ambedkar
131K Followers 0 Following Great Grand Nephew of Babasahab Dr. B.R. Ambedkar; President, The Buddhist Society of India; Secretary, The World Fellowship of Buddhist, Thailand, Bangkok.
𝕂𝕚𝕣𝕒𝕟 ... @KiranRJadhav
7K Followers 3K Following i am indian firstly & lastly #मराठी #ThanksDrAmbedkar #ThanksPhuleAmbedkar
sandeepkambleofficial @kamblesandeep12
10K Followers 4K Following अध्यक्ष :युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र @Yesjassociation #शिक्षकभरती_55000 यूट्यूब https://t.co/r1Y4mDUMIr
Pल्लवी🍃 @pallviAnupallvi
4K Followers 1K Following वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...💥✌️ जय फूले l जय सावित्री l जय शाहू l जय भीम l जय भारत ❤️ प्रथमत: आणि अंतिमतः भारतीय 🙌 #VBAforIndia #VBAForEveryone
Dr.B.Karthik Navayan @Navayan
46K Followers 9K Following Practicing Lawyer, Ambedkarite and human rights activist. [email protected]. RTs means retweets - no one paying me for tweeting
Nalini kamble @nalinikamble5
3K Followers 2K Following डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या अस्तित्वाच कारण... जय भिम 🌹🙏🌹 नमो बुध्दाय 🌹🙏🌹I don't want any messages otherwise I will block whoever is messaging me
@Thê_Kîñgßmâñ_�... @The_Kingsman_14
3K Followers 144 Following The ultimate goal is to socialize democracy by putting the underprivileged in power ... only VBA ... 👑A staunch supporter of Balasaheb👑Jai Bhim Jai Bharat🙏❤
परमार्थ @paramsaugat_09
3K Followers 879 Following सेवा परमार्थ। पाळी व्रत सार्थ होई कृतार्थ । तेच वंद्य ।।
Farooque Ahmed @imFarooqueAhmed
7K Followers 546 Following An Activist @VBAforIndia ... I'll win definitely but not immediately.
रवि संप�... @ravi_swankhade
3K Followers 5K Following अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे....! गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या जेणेकरून तो बंड करून उठेल...!
ISupportSonam @NirajChandra20
18 Followers 187 Following
Aswath Damodaran @AswathDamodaran
495K Followers 4 Following Fascinated by finance & markets and like writing about them, but teaching is my passion.
Michael Mauboussin @mjmauboussin
158K Followers 378 Following Decisions, books, investing, mental models, complex adaptive systems, skill, luck. Adjunct Prof @Columbia_Biz and Chairman Emeritus of the Board @sfiscience
Riles McNiles @RMcniles
56 Followers 117 Following Interdimensional being, 50s/m/married/bi, 18+, I don't send $
TEAM BHIM SAINIK @TeamSainik
205 Followers 148 Following This page is run by @TeamSainik, whose purpose is to initiate legal action against those who insult great personalities. Jai Bhim👋🩵
Balthazar @AtheistAxe
201 Followers 3K Following #Ambedkarite | #Rationalist | #Atheist | Constitutional Thinker. #Equality, #Liberty, Fraternity & Justice. Logical, Believer in Humanity & Socialist Democracy.
Umar kazi @UKUK077
276 Followers 3K Following
चंक्या �... @MH_Pune
888 Followers 865 Following शिव-फुले-शाहु-आंबेडकर 🫀लहुजी वस्ताद 🗡️ अण्णा भाऊ साठे 🖋️ कर्मवीर भाऊराव पाटील 🎓 प्रबोधनकार ठाकरे 📚 पेरियार 🎯 विद्रोही साहित्य ⚠️ रिचेबल 📱सेक्युलर ✌🏻
Krishna Pachegaonkar�... @skrishhatote
2K Followers 6K Following poet -translator English, Marathi ,nostalgia merchant, bibliophile :साहित्य /, सिनेमा/ क्रिकेट! cogito ergo sum - I think, therefore I am -Rene Descartes
Public_Safety _Lu @LuPublic3112
439 Followers 303 Following Voice of the common people. Against injustice.
UTTAM AHIRE @UTTAMAHIRE4
61 Followers 337 Following
बुद्ध क�... @BuddhkumarAzad
4K Followers 7K Following Ambedkarite - Ideology, anticaste, social worker,Bahujan voice
Karan Poharkar @karan_poharkar
6 Followers 100 Following
Frontline Intel @FrontIntelX
2K Followers 2K Following 🌍 Global Conflicts • Defense • Geopolitics ⚡ Breaking News & Commentary 📊 Independent Analysis 🚫 Not affiliated with any government or military
◻️◼️🔰⚛�... @AtheistApex
454 Followers 4K Following Proud Nationalist | Unapologetic Atheist | Championing Equality, Reason & Social Justice | Babasaheb's Vision Fuels Our Fire | #Rationalist #Atheist #Casteless
Shashikant @ShashikantGoti1
430 Followers 618 Following शिव-शाहु-फुले-आबेंडकर,बहुजन हिताय बहुजन सुखाय🇮🇳
Science Magazine @ScienceMagazine
4.7M Followers 458 Following Cutting-edge research, news, commentary, and visuals from the Science family of journals. Follow @NewsfromScience for stories from our News team.
Vikas @Vikas46669698
14 Followers 16 Following
Goldan Gg @gg_goldan85489
1 Followers 5 Following
Abhijeet Tamhane @abhitamhane
793 Followers 574 Following Art critic, interested in personal and socio-political histories । Retweets not necessarily endorsements । मतस्वातंत्र्याचा आदर । views my own , totally.
Narender Bodh @BodhNarender32
3K Followers 5K Following Social activist who believe in the thought process of budh, phule ambedkar. True supporter of Bahujan movement.
Javed Akhtar @JavedAk84718525
53 Followers 595 Following
Pranav Patre @PPatre
7 Followers 50 Following
sandeep kumar Padwar @SPadwar55751
319 Followers 4K Following आम आदमी पार्टी जिला अध्यक्ष अनूपपुर (म.प्र) DISTRICT PRESIDENT AAP ANUPPUR (MP)
Raju parmar @RajuParmar40908
308 Followers 5K Following GujaratUniversity NET qualify assistant professor @abhijeet_dipke @Mehmoodpracha @AmbedkarEyes @JitendraMeenaDU
Amit kumar @Amitkum93663549
2 Followers 7 Following
Prakash(Bapu)Thube �... @PrakashBapuThu8
877 Followers 8K Following तालुका अध्यक्ष रा.कॉं.(SP)वैजापुर,जिल्हाअध्यक्ष रा.कॉं.श.प.सोशल मीडिया ग्रा. छ.संभाजीनगर,तंटामुक्त समिती अध्यक्ष,बिनविरोध चेअरमन,मा.उपसरपंच पोखरी.ता.वैजापुर.
rashid shaikh @rashidshai98452
1 Followers 5 Following
Pramod Soste @PSoste35248
103 Followers 2K Following
Abhijit kamble 🇮�... @abhi271988
503 Followers 4K Following नमस्कार 💫 | Sharing thoughts that connect with soul & views that touch nature 🌄
akashp @akashp175624
2 Followers 8 Following
J.P. Morgan @jpmorgan
852K Followers 47 Following Official account for the latest company news and updates from Asset Management, Private Banking, and the Commercial and Investment Bank.
llllllllll @_Sariputra
8 Followers 383 Following
Prathamesh Bhosale @Prathamesh17606
4 Followers 43 Following
Dr.Roshan sakpal @roshansakpal08
134 Followers 375 Following Bpt,CMT Certified #cupping #therapist Certified #chiropractor Certified in #dryneedling Dm for free consultation
Yaduvanshi @rk_official6561
7K Followers 8K Following CRICKET FAN 🏏 Maths, English Grammar, vocab Content for Competition Exams for Various States Specially Rajasthan State. Keep Support me plz
ajay @ajay72754661685
2 Followers 11 Following
vijaysalve @vijaysalve34982
2 Followers 12 Following
Adamsandrew @Adamsandrew5051
376 Followers 870 Following pray with faith 🙏 because God listen 👂father of one great son























