Search results for #sanjayshirsat
कोकणवाडी येथे माझे युवा सहकारी विजय वाघचौरे यांचे चिरंजीव सागर वाघचौरे यांच्या हळदी समारंभास सौ.विजया संजय शिरसाट, हर्षदा संजय शिरसाट यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना #harshadasanjayshirsat #harshada_sanjay_shirsat
बजाजनगर येथे श्री.लखनलाला कुकलारे यांचे चिरंजीव माझे युवा सहकारी नागेश कुकलारे यांच्या हळदी समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. #HindutvaForever #Cmomaharashtra #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना
Ambadas Danve on sanjay shirsat : खैरेंवरील टीकेवरुन दानवेंचा शिरसाटांवर पलटवार youtu.be/9SB0fCUdGjQ/ #ambadasdanve #sanjayshirsat #ambadasdanve
Sanjay Shirsat on Chandrakant Khaire: 'तो' व्हिडिओ क्लिप दाखवत शिरसाटांचा खैरेंवर हल्लाबोल lokshahi.com/video/shirsat-… #lokshahimarathi #sanjayshirsat #chandrakantkhaire #politics #namaz
हीच का हिंदुत्व विकल्याची कबुली..? आयुष्भर हिंदू हिंदू म्हणून जगण्याची व्याख्या सांगणाऱ्या खैरेंचे हिंदुत्व आता विकले का, हेच का तुमचे हिंदुत्व, किमान कडवट हिंदुत्वाची पोकळ भाषा करणे आता सोडा... #HindutvaForever #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना
VIDEO : चंद्रकांत खैरे यांचं मुस्लिमांबाबतचं वक्तव्य दाखवत संजय शिरसाट यांचा निशाणा tv9marathi.com/videos/uddhav-… #sanjayshirsat #Shivsena
Sanjay Shirsat on Chandrakant Khaire : 'तो' व्हिडिओ क्लिप दाखवत शिरसाटांचा खैरेंवर हल्लाबोल youtu.be/FKl5NLWKW3s/ #sanjayshirsat #chandrakantkhaire #maharashtrapolitics
खैरे मुस्लिमांना पाच वेळा नमाज पठण करा सांगतात: हेच का त्यांचे हिंदुत्व?, भर सभेत व्हिडिओ दाखवत संजय शिरसाटांची सडकून टीका #SanjayShirsat #ChandrakantKhaire #SambhajinagarElection divyamarathi.bhaskar.com/local/maharash…
Sanjay Shirsat On Sharad Pawar : संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप; म्हणाले, भाजपसोबत जाण्याचा शरद पवारांचाच प्लॅन sarkarnama.esakal.com/aurangabad/san… #sanjayshirsat #sharadpawar #BJP #NCP
"संजय राऊत नव्हे संजय पवार!" #sanjayraut #sanjayshirsat #sharadpawar #UddhavThackeray mahamtb.com/Encyc/2024/4/2…
शहरातील हॉटेल औरंगाबाद जिमखाना क्लब येथे श्री.विनय सिंघवी यांचे चिरंजीव चि.चेतन व शाहजी लुनिया यांची कन्या चि.सौ.का.निधी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. #HindutvaForever #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना
आज कांचनवाडी परिसरात कै.साईनाथ खडके यांचे चिरंजीव चि.अनिरुद्ध व श्री.सुरेश मोटे यांची कन्या चि.सौ.का.रोहिणी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. #HindutvaForever #Cmomaharashtra #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना
माझे युवा सहकारी शिवसेना शाखाप्रमुख ईश्वर पारखे यांचे वडील कै.सुरेश सुपडाजी पारखे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आयोजित कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #HindutvaForever #Cmomaharashtra #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना
कांचनवाडी परिसरातील अनुसया लॉन्स येथे श्री.कृष्णा काटकर यांची कन्या चि.सौ.का.राणी व श्री.रविकांत भोजणे यांचे चिरंजीव चि.किरण यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. #HindutvaForever #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना
बीड बायपास परिसरात हिवाळे पाटील लॉन्स येथे श्री.दत्तात्रय कदम यांचे चिरंजीव चि. संदेश व श्री.नारायण टेकाळे यांची कन्या चि.सौ.का.अश्विनी व यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना
बीड बायपास परिसरात रेनड्युज रिसॉर्ट येथे श्री.राजेंद्र महाजन यांची कन्या चि.सौ.का. प्रियंका व सुधाकर बच्छाव यांचे चिरंजीव चि.महेश यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना
आज शहरातील हॉटेल अजंता अँम्बेसेडर येथे माझे सहकारी शिवसेना उपशहरप्रमुख संजय वरकड पाटील यांच्या मुलीच्या हळदी समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. #HindutvaForever #Cmomaharashtra #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना
आज शहरातील हॉटेल अजंता अँम्बेसेडर येथे माझे मित्र भाजपा प्रवक्ते तथा देवगिरी बँकेचे अध्यक्ष श्री.किशोर शितोळे यांचे चिरंजीव चि.विराज व श्री.संजय कदम यांची कन्या चि.सौ.का.नेहा यांच्या स्वागत समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना
सर्व नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी भगव्या शुभेच्छा..!! #HindutvaForever #Cmomaharashtra #EknathShinde #Sanjayshirsat #HarshadaSanjayShirsat #Harshada_Sanjay_Shirsat #shivsena #शिवसेना
आज छत्रपती शिवाजीनगर येथे माझे सहकारी शिवसेना उपविभागप्रमुख मधुकर जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. #HindutvaForever #Cmomaharashtra #EknathShinde #Sanjayshirsat #shivsena #शिवसेना